दीपक केसरकरांनी घेतला मोठा निर्णय ! जिल्हा शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये लागू होणार CBSE पॅटर्न

Education

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आजकाल जर आपण पाहिले तर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आजकाल प्रवेश खूप कमी येतात. आजकाल पालकांचा जास्त ओढा हा सीबीएससी बोर्डाच्या शाळांकडे आहे. आपल्या मुलांना सीबीएससी बोर्डाच्या शाळांमध्ये टाकावे आणि चांगले शिक्षण द्यावे. यासाठी लोक सीबीएससी बोर्डांमध्ये त्यांच्या … Read more

दीपक केसरकरांना जोड्याने मारा; संजय राऊत संतापले

Deepak Kesarkar Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुतळा पडला ही छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल, वाईटातून काहीतरी चांगलं होईल असं बेताल विधान करणाऱ्या मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. देवेंद्र फडणवीस जर खरे शिवभक्त असतील तर त्यांनी मंत्रालयासमोर केसरकारांना जोड्याने मारलं पाहिजे अशा शब्दात संजय राऊतांनी (Sanjay … Read more

Ganeshotsav 2024 : गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी ! मंडळांच्या कार्यालयाचे भाडे होणार कमी

Ganeshotsav 2024 : अवघ्या महाराष्ट्राला ज्याची ओढ लागली आहे असा यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव येत्या ७ सप्टेंबर पासून सुरु होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण धुमधडाक्यात साजरा होतो. या दरम्यान अनेक सार्वजनिक मंडळांकडून गणपतीची स्थापना केली जाते शिवाय विविध कार्यक्रमही आखले जातात. मोठ्या गणेश मंडळांच्या बाबतीत राज्य शासनाकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री दीपक … Read more

Deepak kesarkar | शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याचे आदेश

Deepak kesarkar

Deepak kesarkar| शिक्षक भरतीसाठी जे लोक वाट पाहत होते. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे आता संचमान्यता सुधारित यांच्याकडून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येईल, अशी माहिती शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली आहे. महाराष्ट्रात राज्य माध्यमिक शाळा शिक्षक इतर संघटनांचे महामंडळाच्या शिष्टमंडळाने शिक्षण मंत्री यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी विविध … Read more

पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीचीच!! दीपक केसरकरांची मोठी घोषणा

Dipak Kesarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे.अशातच शिक्षण मंडळाचे एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी रविवारी केली आहे. तसेच, मराठी भाषेची सर्व मंडळे एकत्र आणण्यासाठी आपल्या … Read more

येत्या 2 महिन्यांत शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होणार; केसरकरांनी दिली मोठी माहिती

Deepak kesarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच शिक्षक भरती संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 2 महिन्यांत शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे याबाबतची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. तसेच, “शाळा बंद करण्याचे सरकारचे कोणतेही धोरण नाही. त्यामुळे शाळा बंद होणार नाही. अंगणवाडी असलेल्या ठिकाणी ज्युनिअर केजी, सीनिअर केजी सुरू केली जाणार आहे” … Read more

मी प्रार्थना केल्यामुळेच कोल्हापुरात पूर आला नाही; केसरकरांचा अजब तर्क

deepak kesarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या दोन दिवसांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. आता कुठे मुसळधार पाऊस पडलेल्या भागातील स्थिती पूर्ववत होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अतिवृष्टी झालेल्या भागांचा आढावा घेण्यात येत आहे. याचवेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अजब विधान केलं आहे. मी शिर्डीत असताना साईबाबांकडे प्रार्थना केल्यामुळेच कोल्हापुरात पूर … Read more

राज्यात 50 हजार शिक्षकांची भरती होणार; मंत्री केसरकरांची घोषणा

Teacher Recruitment Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात लवकरच तब्बल 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यात 30 तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची पदे भरली जातील व यासंदर्भात आजच जीआर काढण्यात येईल, असे देखील केसरकर म्हणाले आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना … Read more

…. तेव्हा शिंदे स्वतःला गोळी मारून घेणार होते; नव्या गौप्यस्फोटाने खळबळ

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील वर्षी 20 जून रोजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या 50 समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी केली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदही मिळवलं. परंतु जर त्यावेळी एकनाथ शिंदे यांचं बंड फसलं असत तर त्यांनी डोक्यात गोळी झाडून स्वत:लाच संपवलं असतं, असा … Read more

आजपासून ‘या’ शाळांना सुट्ट्या जाहीर; वाढत्या तापमानामुळे सरकारचा निर्णय

maharashtra school holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शाळकरी मुलांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून म्हणजेच 21 एप्रिल 2023 पासून शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासुन उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून याच पार्श्वभूमीमुळे यंदा मे महिन्यातील सुट्ट्या आता एप्रिल मध्येच देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ज्या … Read more