औरंगजेब क्रूरकर्मा राजा होता : दिपक केसरकर

Deepak Kesarkar

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी अब्बू आझमी यांनी औरंगजेब यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आ. संजय गायकवाड यांच्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कराड येथे या वक्तव्याचा समाचार घेतला. क्रूरकर्मा राजा म्हणून ओळखला जात होता. त्यांना कोणी दयाळू म्हणत असेल तर त्यांनी इतिहासाचा एकदा अभ्यास करावा, असा सल्ला दीपक केसरकर यांनी दिला आहे. … Read more

दीपक केसरकर यांचा ठाकरे गटाला इशारा : पदासाठी लाचारी कोणी केली, 4 दिवसात मी सांगणार

deepak kesarkar aditya thackeray

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी आदित्य ठाकरे यांच्या अनमॅच्युरिटी वक्तव्यामुळेच बाळासाहेबांच्या शिवसेनेत फूट पडली. अशा वाईट विचारांना उत्तरे दिली जातील, ती सौम्य भाषेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला कळेल खरी गद्दारी कोणी केली. मी पक्षाचा प्रवक्त म्हणून येत्या दोन ते चार दिवसांमध्ये पदासाठी कोणी लाचारी केली, हे मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगितल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिक्षणमंत्री दीपक केसरकर … Read more

2024 ला जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा; संजय राऊतांचा शिंदे गटाला थेट इशारा

Sanjay Raut Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे. यावरून शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी टीका केली होती. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत आज पुन्हा शिंदे गटावर निशाणा साधला. ‘पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही पुन्हा जेलमध्ये जायला तयार आहोत. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे आणि लफंगे … Read more

“दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करावं”, संजय राऊतांचे प्रत्युत्तर

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण केल्यास शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही, असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे … Read more

शिंदे-ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार? दीपक केसरकर यांचं मोठं विधान

Deepak Kesarkar Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले आहेत. त्यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात असताना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी शिंदे-ठाकरे गट एकत्र येण्याबाबत मोठं विधान केलं आहे. “आपल्यात नेमकं काय घडलं याचं आत्मपरिक्षण मी केलं पाहिजे तसं त्यावेळच्या आमच्या पक्षप्रमुखांनी देखील केलं … Read more

….तर शिवसेना पुन्हा एकत्र येईल”, शिंदेगटातील ‘या’ मंत्र्याने केला दावा

eknath shinde uddhav thackeray

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी फारकत घेऊन भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केले. बंडखोरी आणि सत्तास्थापनेच्या मधल्या काळात ठाकरेगट आणि शिंदेगट पुन्हा एकत्र येण्यासाठी खूप प्रयत्न केले. या दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकदा एकत्र यावे अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली होती. पण आता हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता … Read more

राष्ट्रवादीत अजित पवारांची घुसमट, आमच्यासोबत आले तर…; शिंदे गटाची ऑफर

Eknath Shinde Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आमच्या सोबत आले तर आम्हाला आनंदच होईल असं मोठं विधान शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी अजितदादांबद्दल बोलताना म्हंटल होत की, जर त्यांनी पहाटेच्या ऐवजी दुपारी शपथविधी केला असता तर आज अजित पवार … Read more

आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी सत्तेला लाथ मारून…; शिंदे गटाच्या नेत्याचा ठाकरेंना टोला

Prataprao Jadhav Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उभा राहिला असल्याने यावरून विरोधकांनी राज्य सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावरून शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “आजच्या घडीला जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी सत्तेला … Read more

महाराष्ट्रातील मंत्र्यांनो बेळगावात येऊ नका; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी  उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह इतर मंत्री बेळगावचा दौरा करणार आहेत. तत्पूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील या नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. त्यांनी मुख्य सचिवांच्यामार्फत राज्य सरकारला एक पत्र पाठवले आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असे पत्राद्वारे म्हंटले … Read more

…तर खोके कुणाकडे गेले ते एक दिवस सांगेल; शिंदे गटाच्या नेत्याचं थेट ठाकरेंना आव्हान

Prataprao Jadhav Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल बुलढाणा येथील शेतकरी संवाद मेळाव्यात भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. ठाकरेंच्या टीकेनंतर शिंदे गटातील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. “ज्यांनी जीवन वेचलं, ज्यांनी शिवसेनेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं त्यांची बदनामी केली जात आहे. बदनामी सहन करण्याची देखील एक मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडली … Read more