पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवि हिला ‘टूलकिट प्रकरणात’ अखेर जामीन मंजूर

नवी दिल्ली । पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवि हिला ‘टूलकिट प्रकरणात’ अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. पटियाला हाऊस कोर्टाच्या सत्र न्यायालयानं दिशाला जामीन मंजूर केलाय. दोन जामीनपत्रासहीत १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यासहीत दिशाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. याअगोदर दिशा रवि हिला पहिल्यांदा पाच दिवस तर दुसऱ्या वेळेस तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर … Read more

“जर एक २२ वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच कमकुवत झालाय”

नवी दिल्ली । दिल्ली पोलिसांनी पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) टूलकिट प्रकरणी कारवाई केली आहे. बंगळुरू येथील पर्यावरवादी कार्यकर्ती दिशा रवी (वय २२) या तरुणीला अटक केली आहे. फ्रायडे फॉर फ्युचर कॅपेनची दिशा ही एक संस्थापक सदस्य आहे.  यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी दिशा रवीच्या (Disha Ravi) अटकेचा विरोध … Read more

धमक्यांना घाबरत नाही, शेतकरी आंदोलनाला समर्थन सुरूच राहील; दिल्ली पोलिसांच्या FIR नंतर ग्रेटाचं प्रत्युत्तर

नवी दिल्ली । स्वीडनची रहिवासी आणि ‘नोबल पुरस्कार’ विजेती १८ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी भावना भडकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईनंतर ग्रेटाने प्रत्युत्तरात एक ट्विट केलं आहे. माझ्यावर कोणत्याही धमकीचा काहीही फरक पडणार नाही. माझा शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील, असं ग्रेटाने म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्ग हिच्याविरोधात … Read more

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ‘ग्रेटा थनबर्गवर दिल्ली पोलिसांकडून FIR; भावना भडकावण्याचा केला आरोप

नवी दिल्ली । ‘भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आम्ही समर्थन देत आहोत’ असं सोशल मीडियावर म्हणणाऱ्या स्वीडनची रहिवासी आणि ‘नोबल पुरस्कार’ विजेती १८ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी भावना भडकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्ग हिच्याविरोधात १५३ ए, १२० बी सहीत आणखीही काही कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ग्रेटासहीत प्रसिद्ध … Read more

दोन पत्रकारांना दिल्ली पोलिसांकडून अटक; शेतकरी आंदोलनाच्या सत्य वार्तांकनाने मोदी सरकारचा रोष?

नवी दिल्ली | राजधानी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला आता अनेक स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. दिल्ली येथे तथागतित स्थानिक जमावाकडून झालेल्या शेतकर्‍यांवरील हल्ल्यामागे कोणाचा हात आहे याबाबत सर्वसामान्यांना कल्पना आली आहे. अशात आता पत्रकार मनदीप पूनिया आणि धर्मेंद्र सिंह यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी अटक केली. https://twitter.com/UtkarshSingh_/status/1355580157860298754 शेतकरी आंदोलनाच्या सत्य वार्तांकन करण्याणेच मोदी सरकारचा … Read more

दिल्लीतील दूतावासाजवळील स्फोट दहशतवादी घटना; इस्रायलचा दावा, भारताने दिलं सुरकक्षेचे आश्वासन

नवी दिल्ली । दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचा समारोप सोहळा ‘बिटींग द रिट्रीट’ सुरु असताना तिथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या इस्रायलच्या दुतावासाजवळ अत्यंत कमी तीव्रतेचा स्फोट झाला. या स्फोटाचे पडसाद आता इस्रायलमध्ये उमटले आहेत. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही दहशतवादी घटना असल्याचं म्हटले आहं. खळबळ उडवून देण्यासाठी कोणीतरी हे काम केलं असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. दरम्यान, … Read more

शेतकरी आंदोलनावर केंद्राचा शेवटचा घाव! दिल्ली हिंसाचारप्रकरणी शेतकरी नेत्यांवर विविध कलमांर्तगत गुन्हे दाखल

नवी दिल्ली । गेले ६२ दिवस शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मोदी सरकाराच्या कृषी कायद्याविरुद्ध शांतीपूर्ण आंदोलन करत आहेत. मात्र, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी (26 जानेवारी) आयोजित ट्रॅक्टर रॅलीदरम्यान काही शेतकरी गट आणि पोलीस यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान, झालेल्या हिंसाचाराबद्दल आता दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत, सरवनसिंग … Read more

अबब! PPE किट घालून पळवले 10 कोटींचे सोने; घटना CCTV कॅमेर्‍यात कैद

नवी दिल्ली | जगात वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या स्टाइलने केले जातात. असाच एक गुन्हा दिल्लीमध्ये घडला आहे. यामध्ये सोन्याच्या एका मोठ्या दुकानाला चोरट्यांनी रात्री लुटले. यामध्ये 25 किलो सोनं चोरून नेल्याची नोंद असून त्या सोन्याची बाजारातील किंमत ही दहा कोटीच्या आसपास आहे. विषेश म्हणजे चोरट्यांनी ppe किट घालून चोरी केल्याचे समोर आलेय. अठ्ठेचाळीस तासांच्या आतमध्ये चोराला … Read more

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घरातच नजरकैदेत! दिल्ली पोलिसांवर ‘आप’चा गंभीर आरोप

नवी दिल्ली । दिल्लीच्या सीमेवर गेल्या 12 दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. त्यांच्या या हाकेला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेससह आम आदमी पक्षानं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (Delhi … Read more

दिल्लीत मोठा कट उधळला! पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, 5 जणांना अटक

नवी दिल्ली । दिल्लीमध्ये घातापाताचा मोठा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मीनगरच्या शकरपूर परिसरात कारवाई करत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि इतर साठा जप्त केला आहे. हे सर्व जण दहशवादी  संघटनांशी संबंधित असल्याचं सांगितलं … Read more