पी चिदंबरम यांना पोलिसांकडून धक्काबुक्की, गंभीर दुखापत

P Chidambaram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष व ‘यंग इंडियन’ कंपनीचे प्रमुख समभागधारक राहुल गांधी यांची सोमवारी ईडीच्यावतीने तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली. त्यापूर्वी, काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी काँग्रेसच्या बढया नेत्यांमध्ये पी चिदंबरम यांचाही समावेश होता. यावेळी दिल्ली पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत पी चिदंबरम यांना गंभीर … Read more

नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी ; नेमकं कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडून ठाकरे सरकारवर वारंवार निशाणा साधला जात आहे. दरम्यान ठाकरे सरकारच्या विरोधात राणा दांपत्याने दिल्लीत हनुमानचालीसेचेही पठाण केले होते. याच मुद्यावरून आता खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. या प्रकरणी राणा यांनी दिल्लीत नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. याबाबत अधिक … Read more

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात 1 कोटी 41 लाखांची चोरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हाय प्रोफाईल प्रकरणे अनेकदा माध्यमांसमोर येण्यापासून रोखली जातात. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या अमृता शेरगिल मार्गावरील घरावर फेब्रुवारी महिन्यात दरोडा पडला होता. प्रकरण मोठे असल्याने त्यावर तपास सुरू झाला मात्र त्यांनी हे प्रकरण समोर येऊ दिले नाही. मात्र आता या प्रकरणाशी संबंधित माहिती हळूहळू समोर येत आहे. वृत्तानुसार, सोनमच्या सासूने … Read more

दिल्लीत सर्वात मोठे ड्रग्स रॅकेट उघडकीस, स्पेशल सेलकडून 2500 कोटी किंमतीची 300 किलो ड्रग्स जप्त

नवी दिल्ली । राजधानी दिल्लीतील ड्रग्सचा मोठा व्यवसाय आज उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 300 किलोपेक्षा जास्त उच्च प्रतीची हेरॉईन जप्त करून या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बाजारात त्याची किंमत 2500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली पोलिसांनी हरियाणाची राजधानी आणि फरीदाबाद येथूनही 3 जणांना अटक केली असून हे आतापर्यंतचे सर्वात मोठे … Read more

Twitter India आणि कंपनीचे MD मनीष माहेश्वरी विरोधात हिंदु देवीचा अपमान केल्याप्रकरणी FIR दाखल

नवी दिल्ली । नव्या आयटी नियमांवरून भारत सरकारबरोबर गोंधळ घालणारी मायक्रोब्लॉगिंग साइट Twitter चा त्रास काही कमी होत नाही. आता Twitter इंडियावर आपल्या प्लॅटफॉर्मवरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्लीत कंपनीविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. वकील आदित्य सिंद देशवाल यांनी ट्विटर इंडिया, त्याचे एमडी मनीष माहेश्वरी आणि Atheist Republic नावाच्या NGO … Read more

BREAKING NEWS : ऑलम्पिक विजेता सुशीलकुमार याला अटक; ज्युनिअर पैलवानांची हत्या केल्याचा आरोप

Sushil Kumar

नवी दिल्ली । ऑलम्पिक विजेता सुशील कुमार याला आज दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. छत्रसाल स्टेडियमवरील २३ वर्षीय सागर राणा हत्या आणि मारहाण प्रकरणी सुशील कुमार याला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियमवर पैलवानांचे प्रशिक्षण होत असते. एप्रिल महिन्याच्या अखेरीस पैलवानांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. यावेळी ज्युनिअर पैलवान सागर राणा याचा … Read more

जन्मदात्या आईच्या अंत्यविधीला मुलाने दिला नकार, त्यानंतर पोलिसांनी दिला खांदा

Dead Body

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या कोरोनाच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या अगोदर संपूर्ण जगाने अशा महामारीचा सामना केला नव्हता. कोरोनच्या काळात काही ठिकाणी माणुसकी पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी आपलीच माणसे आपल्यापासून दूर जात आहे. अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. यामध्ये मुलाने आपल्या जन्मदात्या आईच्या मृतदेहाला अग्नी देण्याची जबाबदारी नाकारली आहे. … Read more

राजधानी दिल्लीमधील हे आहेत सुपरकॉप; देशातील करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा, प्लेटलेट्स मिळवून देण्यासाठी चालवतात देशव्यापी पेज

नवी दिल्ली। देशातील कोरोनाच्या लढाईत आघाडीच्या कामगारांची भूमिका वाढत्या संसर्गाच्या घटनांसोबत वाढत जातात. कोरोना पसरण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नात दिल्ली पोलिसांच्या योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिल्ली पोलिसांचा कॉन्स्टेबलचा एक गट देशातील विविध भागातील रुग्णांना रक्त, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स देण्यासाठी कठोर परिश्रम करीत आहे. एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिस जीवनदायीनी हे फेसबुकवर पेज चालावत आहेत. जे कोरोनाच्या … Read more

फसवणूक झाल्यानंतर यापुढे बँकांमध्ये फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही, फक्त फोन कॉल करून काही मिनिटांत सर्व पैसे परत मिळणार

नवी दिल्ली । ऑनलाईन फसवणूक (online fraud) वाढत आहे. कोरोनाच्या काळात (Corona time) ऑनलाइन फसवणूक करणार्‍यांचा चांगला फायदा झाला आणि लोकांना बळी पाडले. परंतु आता केंद्रीय गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने एक विशेष क्रमांक जाहीर केला आहे. लोकांना ऑनलाइन फसवणूकीपासून वाचवण्यासाठी सरकारने हा नंबर जारी केला आहे. हा नंबर डायल केल्याच्या एक ते … Read more