आता औरंगाबादहुन मुंबई, हैदराबाद, दिल्लीला चला विमानाने, कारण…

औरंगाबाद – मराठवाड्याची राजधानी औरंगाबादहून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादला जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहे. रेल्वेबरोबरच शहराला दिल्ली, मुंबई आणि हैदराबादबरोबर हवाई कनेक्टिव्हिटीदेखील आहे. अनेक जण या शहरांत कमी वेळेत पोहोचण्यासाठी विमानसेवेला प्राधान्यक्रम देत आहेत. कारण विमानाचे तिकीट हे रेल्वेच्या एसी भाड्याहून कमी आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे विमानसेवेला काहीसा फटका बसला. परंतु दुसऱ्या लाटेनंतर औरंगाबादची विमानसेवा पूर्वपदावर आली. … Read more

फोटो ट्विट : दिल्लीत शरद पवार आणि छ. उदयनराजे भोसले यांची भेट

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. उदयनराजे यांनीच या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. तसेच ही सदिच्छा भेट असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. शरद पवार आणि छ. खा. उदयनराजे भोसले यांच्यात जवळपास अर्धा तास झालेली आहे. या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण … Read more

दिल्लीत शरद पवार सोनिया गांधी यांच्या भेटीला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार यांच्यामध्ये विधान परिषद निवडणुकीवरून वादंग सुरु असताना दिल्लीत मात्र, वेगळ्याच घडामोडी घडू लागल्या आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे दिल्लीला गेले असून त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याची भेट घेतली आहे. दोघांमध्ये सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक सुरु असून काही … Read more

हाथ भर फाटल्यानंतर माणुस कसा दिसतो, याचे उत्तम उदाहरण; नितेश राणेंची राऊतांवर सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून संजय राऊत यांनी पोलिसांनाच ललकारले. मात्र, या प्रकरणावरून भाजप नेते नितेश राणे यांनी राऊत यांच्यावर मात्र, सडकून टीका केली आहे. “हाथ भर फाटल्या नंतर माणुस कसा दिसतो, याचे उत्तम उदाहरण”, असे ट्विट करीत राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. … Read more

माझा शब्द हा योग्यच, काय तक्रार करायची ती करा; संजय राऊतांचे स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात आक्रम पवित्रा घेत भाजप नेत्यांकडून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राऊतांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. याबाबत राऊत यांनी स्पष्टीकरण दिले असून “मी वापरलेला शब्द असंसदीय नाही. तो शब्द योग्यच आहे. काय तक्रार करायची ती करा, असे राऊत यांनी म्हंटले आहे. शिवसेना … Read more

संरक्षण प्रमुख बिपीन रावत यांचे निधन; राजनाथ सिह यांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये आज दुपारी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून या हेलिकॉप्टरमधून एकूण चौदाजण प्रवास करत होते. दरम्यान, या घटनेनंतर रावत यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात होते. उपचारादरम्यान रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी व तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची माहिती मिळताच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिह यांनी … Read more

संरक्षण प्रमुख बिपीन रावत यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये आज दुपारी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून या हेलिकॉप्टरमधून एकूण नऊजण प्रवास करत होते. त्यात माजी लष्करप्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. दरम्यान, या घटनेनंतर रावत यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात होते. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्यासह या दुर्घटनेत एकूण … Read more

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बिपीन रावत यांच्या घरी दिली भेट, उद्या देणार संसदेत दुर्घटनेची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये आज दुपारी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून या हेलिकॉप्टरमधून एकूण नऊजण प्रवास करत होते. त्यात माजी लष्करप्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. दरम्यान, या घटनेनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रावत यांच्या घरी जाऊन भेट दिली. तसेच उद्या या घटनेची माहिती … Read more

आता एका दिवसात दिल्लीवारी शक्य !

औरंगाबाद – कालपासून इंडिगोने सकाळच्या वेळेत सुरू केलेल्या दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली विमान सेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या विमान सेवेमुळे आता शहरातून दिल्लीला एका दिवसात ये-जा करणे शक्य झाले आहे. त्याचबरोबर दिल्लीहून कनेक्टींग फ्लाईट ने पाटणा, जयपूर, डेहराडून, श्रीनगर आदी ठिकाणी जाणेही शक्य होणार आहे. यामुळे उद्योजकांना मोठा फायदा होणार आहे. इंडिगो एअरलाइन्स च्या वतीने … Read more

काँग्रेसच्या या बड्या नेत्याने हातात बांधलं घड्याळ; शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या दिल्ली दौर्‍यावर आहेत. यावेळी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दिल्ली विधानसभेचे स्पिकर राहिलेल्या योगानंद शास्री यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पक्षाची दिल्लीतील ताकद वाढविण्याबरोबरच जातीय शक्तींना रोखण्यासाठी आम्ही समविचारी लोकांना बरोबर घेत आहोत, असे … Read more