“सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरणे सक्तीचे होणार”-नितीन गडकरी

नवी दिल्ली । रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मंत्रालय तसेच विभागातील सर्व अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अनिवार्य करण्याला पाठींबा दिला. कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस अनुदान देण्याऐवजी विद्युत स्वयंपाकाची उपकरणे खरेदी करण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. इलेक्ट्रिक स्वयंपाकाच्या उपकरणावर अनुदानाचा सल्ला दिला ‘गो इलेक्ट्रिक’ मोहीम सुरू करण्याच्या निमित्ताने आयोजित … Read more

अभिनेता दीप सिद्धूचं अमेरिका कनेक्शन; एका अभिनेत्रीचाही दिल्ली हिंसाचारात सहभाग

Deep Sidhhu

नवी दिल्ली | 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी अभिनेता आणि गायक दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी दीपला बेड्या ठोकण्यात आल्या. दिल्लीच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. आता दीप सुद्धूचे अमेरिका कनेक्शन समोर आले आहे. एका अभिनेत्रीचाही दिल्ली हिंसाचारात सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील … Read more

सरकारशी कृषी कायद्यांवर चर्चेसाठी आम्ही पुन्हा एकदा तयार; टीकेत यांच्या प्रस्तावानंतर ट्विस्ट

नवी दिल्ली । भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टीकेत यांचा अश्रू अनावर झालेला व्हिडिओ व्हायरल झाल्यावर उत्तर प्रदेश आणि हरयाणातील अनेक गावखेड्यांत भावूक लहर उठून शेतकरी दिल्ली सीमेवर पुन्हा शेतकरी जमू लागले आहेत. यानंतर राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा सरकारला चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. गाझीपूर बॉर्डरवर सकाळपासून शेतकऱ्यांची वर्दळ वाढत आहे. भारतीय किसान … Read more

‘या’ बड्या नेत्याने दिला आमदारकीचा राजीनामा; म्हणाले, दिल्लीतील हिंसाचार मोदी सरकारचे षडयंत्र

चंढीगड । दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिसांचारामागे केंद्रातील मोदी सरकारच असल्याचा आरोप इंडियन नॅशनल लोक दलाचे आमदार अभय चौटाला यांनी केलाय. तसेच, दिल्लीतील आंदोलनावरुन शेतकरी नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात येत असल्याचा विरोधात आणि दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ आमदार अभय चौटाला यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. चंढीगड विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. अभय चौटाला हे हरयाणाचे उपमुख्यमंत्री … Read more

आज प्रभु रामाचं राज्य असतं तर शेतकर्‍यांवर अत्याचार झाला नसता….

अहमदाबाद । प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी अडवल्यामुळे पोलीस आणि शेतकरी आंदोलकांमधील संघर्ष वाढत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांवर दगडफेक आणि ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर बचावात्मक पवित्रा पत्करत पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराचे नळकांडी फोडली. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर आपला मोर्चा वळवळा असून लाल किल्ल्यावरच किसान … Read more

शेतकरी आंदोलनावर केंद्राचा शेवटचा घाव! दिल्ली हिंसाचारप्रकरणी शेतकरी नेत्यांवर विविध कलमांर्तगत गुन्हे दाखल

नवी दिल्ली । गेले ६२ दिवस शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मोदी सरकाराच्या कृषी कायद्याविरुद्ध शांतीपूर्ण आंदोलन करत आहेत. मात्र, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी (26 जानेवारी) आयोजित ट्रॅक्टर रॅलीदरम्यान काही शेतकरी गट आणि पोलीस यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान, झालेल्या हिंसाचाराबद्दल आता दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत, सरवनसिंग … Read more

पवारांच तोंड शिवलं होतं का? विचारणाऱ्या आशिष शेलारांचं राष्ट्रवादीनं केलं तोंड बंद; दिलं पुराव्यासकट उत्तर

मुंबई । दिल्ली हिंसाचारावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला. दिल्लीत काल झालेल्या हिंसेवर भूमिका का घेतली नाही, असं विचारताना पवार आणि राऊतांचं तोंड शिवलं होतं का?, असा सवाल शेलारांनी केला. आता शेलारांच्या टीकेला राष्ट्रवादीने पुराव्यासकट उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी … Read more

चिथावणीखोर दीप सिद्धूला शेतकऱ्यांनी लावले पिटाळून; शेतकऱ्यांच्या रोषाचा करावा लागला सामना; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली । प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. शेतकरी नियोजित मार्गावरून थेट दिल्लीत शिरले. दिल्लीच्या रस्त्यांवर शेतकऱ्यांचं आक्रमक रुप पाहायला मिळालं. यावेळी शेतकऱ्यांनी थेट लाल किल्ल्यावर मुसंडी मारली. दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारामागे पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू ( deep sidhu ) याचं नाव पुढे येत आहे. दीप … Read more

लाल किल्यावर झेंडा फडकवण्यासाठी शेतकर्‍यांना चिथावणारा दीप सिद्धू नक्की कोण? भाजपशी काय संबंध

नवी दिल्ली । प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. शेतकरी नियोजित मार्गावरून थेट दिल्लीत शिरले. दिल्लीच्या रस्त्यांवर शेतकऱ्यांचं आक्रमक रुप पाहायला मिळालं. यावेळी शेतकऱ्यांनी थेट लाल किल्ल्यावर मुसंडी मारली. दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारामागे पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू ( deep sidhu ) याचं नाव पुढे येत आहे. दीप … Read more

आपण अशांत पंजाब पाहिला आहे, तसे पुन्हा घडू देण्याचे पातक मोदी सरकारने करू नये- शरद पवार

नवी दिल्ली । गेल्या ६२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर मोदी सरकारच्या कृषी कायदयविरोधात शेतकरी शांतीपूर्ण आंदोलन करत आहेत. मात्र, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. शेतकरी नियोजित मार्गावरून थेट दिल्लीत शिरले आहेत. या दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. लाठीचार्च, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि शेतकऱ्यांचा प्रतिकार असंच एकंदर चित्र या … Read more