शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात दिल्लीत बंद दाराआड चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या दिल्लीवारी वाढू लागल्या असल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे. अशात शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यात दिल्लीत आज संसद भवनात बंद दाराआड तब्बल 20 मिनिटे चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमधील चर्चा मात्र, अजूनही गुलदस्त्यात आहे. नुकत्याच देशातील पाच राज्यातील निवडणूका पार पडल्या. या … Read more

“नरेंद्र मोदींचा मुकाबला राहुल गांधीच करु शकतात !”; काँग्रेस नेत्याचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाच राज्यात दारुण पराभव झाल्याने काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आज महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून चर्चा करण्यात आली. सोनिया गांधी यांच्या ऐवजी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना पूर्णवेळ काँग्रेसचं अध्यक्षपद दिले जावे, अशी चर्चा सुरु असताना काँग्रेसचे नेते अशोक गेहलो यांनी राहुल गांधी यांच्या नावाचा पुनरुच्चार केला. यावेळी नरेंद्र मोदी … Read more

विधानसभा अध्यक्षपद निवडीसाठी बाळासाहेब थोरात दिल्लीत; ‘ही’ चार नावे चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून प्रयत्न केले जात होते. अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडूनही अनेक नावे देण्यात आली. आता दरम्यान अध्यक्षपदाबाबत काँग्रेसच्या हालचाली वाढल्या असून कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे नुकतेच दिल्लीत दाखल झाले आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडीची चार नावे घेऊन काँग्रेस नेते थोरात पक्षश्रेष्टींची भेट घेणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना … Read more

विमानसेवेमुळे 2 तासांत दिल्ली गाठणे शक्य

औरंगाबाद – औरंगाबादहुन दिल्लीसाठी एअर इंडिया आणि इंडिगोची विमानसेवा सुरू आहे. या विमान सेवेमुळे दिल्लीला अवघ्या 2 तासात पोहोचणे शक्य झाले आहे. मागील वर्षभरात एक लाखांवर प्रवाशांनी दिल्लीला विमानाने ये-जा केली. तर मुंबई-औरंगाबाद-मुंबई मार्गावरील प्रवाशांची संख्या लाखाच्या जवळ आहे. औरंगाबादहुन सध्या दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद साठी विमानसेवा सुरू आहे. कोरोनामुळे बंगळुरू आणि अहमदाबादचे विमानसेवा खंडीत … Read more

इंडिगोच्या दिल्ली, मुंबई विमानसेवेचे पुन्हा ‘टेकऑफ’

औरंगाबाद – औरंगाबादहुन दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद साठी इंडिगोने काल पासून पुन्हा एकदा दररोज उडान घेण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी ही तिन्ही विमाने प्रवाशांनी फुल होती, अशी माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली. जानेवारीच्या तुलनेत आता पुन्हा एकदा औरंगाबादेतील विमानांची आणि प्रवाशांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबादहुन सध्या एअर इंडिया आणि इंडिगोची विमान सेवा सुरू … Read more

उद्यापासून दररोज करा दिल्ली, मुंबई, हैद्राबादला ‘हवाई सफर’

औरंगाबाद – औरंगाबादहून दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद साठी विमान 1 मार्चपासून दररोज उड्डान घेणार आहे. त्यामुळे या तीन शहरांना पुन्हा एकदा दररोज विमान प्रवास करता येणार आहे. औरंगाबादहुन सध्या एअर इंडिया आणि इंडिगोची विमानसेवा सुरू आहे. दिल्ली, मुंबई विमानसेवा नियमित सुरू आहे. मात्र इंडिगोच्या दिल्ली, मुंबई, हैदराबाद विमान सेवांना कोरोनाच्या तिसरा लाटेचा फटका बसला. तिसऱ्या … Read more

“तेव्हा दिल्लीत औरंगजेब होता, आज दुसऱ्यांकडून महाराष्ट्राला झुकवण्याचा प्रयत्न”, संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवजयंतीनिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केंद्र सरकारवर आणि भाजपावर निशाणा साधला. “दिल्लीने इकडचे लोक फितुर केले असून ते आमच्या मराठी बाण्यावर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालत आहेत. तेव्हा दिल्लीत औरंगजेब होता, आज दुसरे कुणी दिल्लीने कायम महाराष्ट्राला झुकवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा हा प्रयत्न झाला, तेव्हा महाराष्ट्राने उसळून म्यानातून … Read more

भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

suprim court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसापासून बारा आमदारांच्या निलंबनावरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात वाद सुरु आहे. दरम्यान आज सुप्रीम कोर्टाने बारा निलंबित आमदारांच्याबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला. बारा आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हंटले. महाराष्ट्राच्या विधानसभेट भाजपच्या 12 आमदारांचे विधानसभा अध्यक्षांनी निलंबन केले होते. अधिवेशनादरम्यान भाजपच्या बारा आमदारांनी गोधळ घेतला होता. … Read more

अभिनास्पद : सातारचा सुमित दिल्लीत राजपथावर संचलनासाठी सर्वात पुढे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शहरातील रिक्षाचालकाचा मुलगा दिल्लीत राजपथावर संचलनासाठी सुमित धारासिंग साळुंखे याची निवड झाली आहे. सुमित साताऱ्यातील एलबीएस महाविद्यालयाचा हा विद्यार्थी एनसीसी रॅलीमध्ये महाराष्ट्र पथकाचा कमांडर म्हणून राज्याचा बॅनर घेऊन पंतप्रधान रॅलीत सर्वांत पुढे चालणार आहे. सुमितच्या या यशाने साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचा … Read more

अमर जवान ज्योत विझवून मोदी सरकारकडून वीर जवानांचा घोर अपमान; नाना पटोलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमर जवान ज्योत हि दिल्लीतील इंडिया गेटची ५० वर्षांपासून ओळख बनलेली आहे.मात्र, हि ज्योत प्रजासत्ताक दिनापूर्वी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हलविण्याचा मोदी सरकारने निर्णय घेतला आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकावर हल्लाबोल केला आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या संघ विचाराच्या सरकारला जवानांच्या बलिदानाची, शौर्याची व त्यागाची महती कशी कळणार? … Read more