मिठी मारण्याचे फायदे माहितीयेत का? दुःख, नैराश्य, चिंतेसह अनेक आजारांवर करते मात

hug

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट आपण सर्वांनीच पाहिलेला आहे. या चित्रपटातील मुन्ना हा अनेक प्रयत्नानंतर डॉक्टर होतो आणि आपल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जादू की झप्पी हा रामबाण उपाय शोधून काढतो. मुन्नाच्या म्हणण्यानुसार, एखादा व्यक्ती कितीही दुःखात, चिंतेत किंवा नैराश्यात असला तर त्याला फक्त एक मिठी मारावी. त्यामुळे तो दुःख आणि नैराश्यातून बाहेर येतो. … Read more

जीवनात आलेल्या अपयशानंतर सुद्धा जोमाने उभे राहणे यालाच यश म्हणतात : शिव खेरा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जीवनात अनेक वेळा अपयशानंतर ही पुन्हा नव्या जोमाने उभे राहणे यालाच यशस्वी होणे असे म्हणू शकतो.जिंकणे आणि हरणे या दोन्ही गोष्टींनी मिळून जीवन बनते. आजच्या मुलांना जिंकण्याबरोबरच हरणे सुद्धा किती महत्वाचे हे समजावून सांगणे काळाची गरजचे आहे,असे विचार प्रसिद्ध लेखक व प्रेरक वक्ता शिव खेरा यांनी पत्रकारांशी वार्तालाप करतांना व्यक्त केले. … Read more

पत्नीच्या आजारपणामुळे कर्जबाजारी झाल्याने नैराश्यतेून पतीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Suicide

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वशी या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये कर्ज आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पतीने आत्महत्या केली आहे. संजय चौगुले असे आत्महत्या (suicide) करणाऱ्या 37 वर्षीय पतीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीचा काही दिवसांपूर्वी झाला होता अपघात संजय चौगुले … Read more

धक्कादायक ! यवतमाळमध्ये बारावीत कमी गुण मिळाले म्हणून विद्यार्थीनीची आत्महत्या

sucide

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात बारावीच्या परिक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. सेजल अनिल सालुरकर असे या आत्महत्या (Sucide) करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. सेजलचा काल बारावीचा निकाल लागला. तिला बारावीला 65 टक्के गुण मिळाले. मात्र तिला आणखी मार्कांची अपेक्षा होती. यामुळे ती नैराश्येत गेली. याच … Read more

जन्मठेपेच्या शिक्षेत पॅरोलवर सुटलेल्या कैद्याची आत्महत्या

गेवराई : हॅलो महाराष्ट्र – गेवराईमध्ये जन्मठेपेच्या शिक्षेत पॅरोलवर सुटलेल्या एका कैद्याने आजाराला कंटाळून आत्महत्या केली आहे. ही घटना 6 मार्च रोजी मध्यरात्री माऊलीनगर या शहरात घडली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हि घटना उघडकीस आली. सुनील दामोदर गायकवाड असे मृत तरुणाचे नाव आहे. या आरोपीने झोपेत असताना पत्नी व दोन मुलांवर हल्ला चढविला होता. यामध्ये … Read more

व्यवसायाच्या नैराश्येतून पोलिसाच्या पतीची गळफास लावून आत्महत्या

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीतल्या यशवंतनगर येथील वसंतदादा कुस्ती केंद्राच्या पाठीमागे राहणार्‍या पोलीस महिलेच्या पतीने व्यवसायात यश येत नसल्याने आलेल्या नैराश्येतून राहत्या घराच्या लोखंडी जिन्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. जितेंद्र शहाजी पाटील असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सदरची घटना हि बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. पाटील यांनी आत्महत्येपूर्वी एक चिट्ठी लिहिली होती. … Read more

‘सॉरी गुड्डी…’ लेकीसाठी लिहिले हे अखेरचे शब्द,FB पोस्ट करत प्राध्यापकाची आत्महत्या

Sucide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाने फेसबुक पोस्ट करत सासवड येथील एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्या करण्याअगोदर फेसबुकवर लिहिलेली पोस्ट वाचून अनेक विद्यार्थ्यांसह नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. काल दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट करून आपले जीवन संपवले. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद … Read more

लातुर कारागृहातील कैद्याची शाैचालयात गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर येथील येथील जिल्हा कारागृहात एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्याच्याविराेधात निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी पाेलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात लातूरच्या जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या बजरंग शेषेराव पवार याने कारागृहातील शाैचालयातच … Read more

कोरोना झाल्याने घेतली रजा, कंपनीनं केली कायमची सुट्टी; याच नैराश्यातून तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Sucide

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीला कोरोना झाला म्हणून त्याने उपचारासाठी काही दिवस रजा घेतली. पण कंपनीने त्याला थेट कमावरूनच काढून टाकले. कोरोनाकाळात कंपनीने कामावरून काढून टाकल्याने आरोपीने नैराश्यात जाऊन आत्महत्या केली आहे. त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या व्यक्तीने आत्महत्या केल्याचे समजताच … Read more

मुलबाळ होत नसल्याने कुत्रे पाळले; या कुत्र्याचे निधन झाल्याने दाम्पत्याची आत्महत्या

suicide

नालासोपारा : हॅलो महाराष्ट्र – नालासोपारा परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पाळीव श्वानाच्या विरहात या दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्येमागे आणखी काही कारण आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत. हि घटना नालासोपाऱ्यातील … Read more