राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र म्हणजे स्क्रिप्टचा भाग; राऊतांच्या दाव्याने खळबळ

Raut thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी अशा आशयाचे पत्र काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना लिहिले होते. त्यांनतर आज भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागेही घेतला. यांनतर अनेकांनी भाजपच्या भूमिकेचं स्वागत केलं असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र हा एक स्क्रिप्टचा … Read more

भाजपने अर्ज मागे घेताच राज ठाकरेंनी मानले फडणवीसांचे आभार

raj thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी अशा आशयाचे पत्र काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना लिहिले होते. त्यांनतर आज भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतल्यांनंतर राज ठाकरेंनी फडणवीसांचे आभार मानले आहेत. काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता … Read more

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचा मोठा निर्णय

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ही पोटनिडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती. अखेर भाजपने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे … Read more

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शेलार- पटेल ठाम; फडणवीसांची कोंडी?

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजपने लढवू नये अशा विनंतीचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले. यांनतर अनेक राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या. राज ठाकरेंच्या पत्रांचा गांभीर्याने विचार करू असं म्हणत फडणवीसांनी संकेतही दिले मात्र मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मुरजी पटेल हे मात्र निवडणूक लढवण्यास ठाम असल्याचे … Read more

राष्ट्रवादीला मोठा धक्का! अजित पवार यांनी मंजूर केलेला निधी शिंदे, फडणवीस सरकारने रोखला

Eknath Shinde and ajit pawar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका सुरू केला आहे. यावरून अनेकदा विरोधकांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यानंतर शिंदे, फडणवीस सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. महाविकास आघाडीच्या काळात विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेला 850 कोटी रुपयांचा निधी … Read more

अंबादास दानवेंचा फडणवीसांवर घणाघात; दिल्लीच्या समोर पाय चाटायला…

ambadas danve fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्याबाण चिन्ह गोठवल्यांनतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत कोणी वर मान करून बोलू नये, असा टोला त्यांनी लगावल्यानंतर शिवसेना नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबाडा दानवे यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. शिवसेनेने या महाराष्ट्राला ताठ मानेनं जगायला शिकवले आहे. … Read more

धनुष्यबाण गोठवण्यात फडणवीसांचा हात, दिघे असते तर शिंदेंना उलट टांगलं असत

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. तसेच या निवडणुकीसाठी शिवसेना हे नावही आता वापरता येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर मोठा आरोप केला आहे. धनुष्यबाण गोठवण्यात फडणवीसांचा हात आहे. आनंद दिघे असते तर … Read more

जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करणार; फडणवीसांची घोषणा

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युती सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजना महाविकास आघाडी सरकारने भ्रष्ट्राचाराचे कारण देत बंद केली होती. आता भाजप शिंदे सरकार राज्यात आल्यानंतर जलयुक्त शिवार योजना पुन्हा एकदा सुरु करणार आहे अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदाच होईल असेही त्यांनी म्हंटल. पुण्यात कृषी विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय … Read more

PFI सायलेंट किलर; केंद्राच्या बंदीनंतर फडणवीसांचा मोठा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर केंद्र सरकारने ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. पीएफआय ही सायलेंट किलर असून महाराष्ट्रातही पीएफआय आणि त्यासंबंधित अन्य ६ संघटनावर बंदी घालणायचे काम करण्यात येईल फडणवीस म्हणाले. पीएफआय हा एक सायलेंट किलर होता. पीएफआयच्या … Read more

राज्यात 20 हजार पोलिसांची भरती होणार; फडणवीसांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात २० हजार पोलिसांची भरती करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. आज गृहविभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली . या बैठकीत पोलीस भरतीबाबत चर्चा झाल्याचे फडणवीसानी म्हंटल. त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांना मोठी संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यसोबत चर्चा करुन … Read more