अख्खा महाराष्ट्र मला 30 वर्षे ओळखतो; पडळकरांच्या हल्ल्यावरून अजितदादांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडलकर यांच्या हल्ल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर आरोप केले. पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत काय, म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रचा बंगाल होऊ देऊ नका अस फडणवीस यांनी म्हंटल. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर देत या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले … Read more

कधी हा गोपीचंद येतो अन् त्याचा शिरच्छेद करतो याची वाट.. फडणवीसांचा गंभीर आरोप

Fadanvis Padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल माझ्याविरोधात हत्येचा कट रचला असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि पोलिसही सामील आहेत असा आरोप केला होता. पडळकरांच्या या आरोपाचे विधानसभेत पडसाद उमटले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. फडणवीस म्हणाले, पोलीस … Read more

…म्हणून भीतीपोटी सीबीआय चौकशीची मागणी; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | टीईटी पेपर फुटी प्रकरणात पुणे पोलिसांना दररोज नवनवीन पुरावे मिळत आहेत. अटक केलेल्या अधिकाऱ्यांकडून रक्कमही मिळत आहे.या दरम्यान भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे हे भाजपच्या मोठ्या नेत्यांपर्यंत जात आहे. … Read more

फडणवीसांची विधानसभेत तुफान बॅटिंग; ‘या’ मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तुफान बॅटिंग करत महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. राज्यात कुंपणच शेत खात आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परीक्षा घेणारे पेपर विकतायत, राज्यात दंगली होतायत, तलवारी निघतायत, सार्वजनिक वाहतुकीच्या व्यवस्थेचा बोजबारा उडालाय, रुग्णालायामध्ये आगी लागतायत. असे म्हणत फडणवीसांनी राज्यातील एकूण … Read more

इंटरनेट मुळे पोर्नोग्राफीचे जग लहान बालकांना खुलं; फडणवीसांनी केली ‘ही’ मागणी

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सभागृहात शक्ती कायदा विधायक मंजूर केल. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकाचे स्वागत करत आपलं मत मांडले. इंटरनेट मुले पोर्नोग्राफीचे जग लहान बालकांना खुलं होत आहे सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर आपण कायदेही केले पण ते थांबत नाहीत, तर यासंदर्भात आपलयाला मोहीम चालवावी लागेल … Read more

बालकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा; फडणवीसांची मागणी

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून विविध हॉस्पिटलमध्ये लहान बालकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानभवनात आक्रमक झाले. लहान बालकांचा अशाप्रकारे मृत्यू होणं ही गंभीर बाब आहे त्यामुळे बालकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी फडणवीस यांनी केली. सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहात एनआयसीयूमध्ये ४ बालकांचा मृत्यू झाला … Read more

मोदींची नक्कल केल्याप्रकरणी भास्कर जाधवांनी मागितली माफी; फडणवीसांचे ‘हे’ चॅलेंजही स्वीकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा हिवाळी अधिवेशनात आज शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची नक्कल केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी फडणवीस यांनी केली. या संपूर्ण प्रकरणामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाल्यानंतर अखेर भास्कर जाधव यांनी बिनशर्त माफी मागत वादावर पडदा टाकला. भास्कर जाधव म्हणाले, माझ्या … Read more

फडणवीसांनी सभात्याग केला पण मुनगंटीवार सत्ताधाऱ्यांना ऐकत बसले..जयंत पाटीलांनी बरोबर पकडलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून अध्यक्षनिवडी च्या प्रक्रियेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. आवाजी मतदानाने हि निवड होणार असून या निवडणूकीच्या संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात मांडण्यात आला. यानंतर विरोधकांनाही भूमिका न पटल्याने सभागृहातून सभात्याग केला. यावेळी सुधीर मुनगंटीवारांच्या कृतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत … Read more

मोदींनी तरी शेतकर्‍यांच्या खात्यात 15 लाख कुठे जमा केले? विधानसभेत पंतप्रधानांवर गंभीर आरोप…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधीमंडळ अधिवेशनाला आज मुंबई येथे सुरुवात झाली असून यावेळी वीज बिल माफी वरून विरोधकांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत सवाल केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाचा दाखला दिल्यांनतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला, नितीन राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी फडणवीसांनी केली नितीन राऊत म्हणाले कि … Read more

परीक्षांच्या घोटाळ्याची तार मंत्रालयापर्यंत; फडणवीसांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधीमंडळअधिवेशनाला आज मुंबई येथे सुरुवात झाली असून राज्यातील विविध विषयांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधी पक्ष भाजपकडून सुरु आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपासून सुरु असलेल्या परीक्षांच्या घोटाळ्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. या सरकारच्या काळामध्ये एकही परीक्षा हि घोटाळ्या शिवाय झालेली नाही असा आरोप फडणवीस यांनी केला. परीक्षांच्या … Read more