सरकारमधील दोन शहाण्यांना आपण राज्याला पुरुन ऊरु असं वाटतंय; अजितदादांचा शिंदे-फडणवीसांना टोला
सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आमच्या काळात सरकारने महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन त्यांना पद देण्याचे क्रांतिकारी निर्णय घेतले. महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आमच्या सरकारमध्ये झाला. मात्र, आजच्या सरकारमधील दोन शहाण्यांना एका महिलेला मंत्री करु वाटत नाही, ही या सरकारची शोकांतिका आहे. ६ महिने झालं तरी एक महिला मिळत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री … Read more