महाविकास आघाडीचे सरकार हे लबाडच निघाले; फडणवीसांची घणाघाती टीका

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून महाविकास आघाडीकडून निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. ‘गेल्या अडीच वर्षात राज्यात सरकार नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. अडीच वर्षं ज्यांनी काही केलं नाही, ते आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. गेल्या अडीच वर्षांत 700 रुपये बोनस देतो असं सांगून एक … Read more

घरात जेवढी बायको फुगत नसेल तेवढे मंत्री फुगतात; सुप्रिया सुळेंनी नाराज मंत्र्यांची उडवली खिल्ली

Supriya Sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात आपल्याला हवी असणारी खाती न मिळाल्याने शिंदे गटातील कहाणी मंत्री नाराज आहेत. त्यावरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी “आजकाल बायको जेवढी फुगत नसेल तेवढे मंत्री फुगत आहेत. हे हास्यास्पद आहे, असे म्हणत या नाराज मंत्र्यांची खिल्ली उडवली आहे. … Read more

मराठ्यांसाठी संघर्ष करणारा नेता हरपला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास अपघाती निधन झाले. त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन अपघाताची माहिती घेतली. “आज मराठ्यांसाठी संघर्ष करणारा नेता हरपला. त्यांनी मराठा समाजाच्या विकासाचा ध्यास घेतला होता,” अशा शब्दात मुख्यमंत्री … Read more

बावनकुळे हे माणसाची बाई आणि बाईचा माणूस करु शकतात; नितीन गडकरी यांचे विधान

Nitin Gadkari Chandrashekhar Bawankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपुरात आज भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री गडकरींनी बावनकुळे यांच्या कौशल्याची स्तुती केली. “एखाद्याकडून आपला काम कसे करवून घ्यायचे यामध्ये आमदार चंद्रशेखर बावनकुळे एक्स्पर्ट आहेत. कोणाचं पत्र, कोणाची फाईल आणि निधी कोणत्या गावात … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोंधळलेले, त्यांच्या जागी आज फडणवीस असते तर…; जयंत पाटील यांचा टोला

Jayant Patil Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे-फडणवीसांचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला. 18 मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र, अद्यापही त्यांना खातेवाटप करण्यात आलेले नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोंधळले असून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केले असते तर योग्य झाले असते, असे पाटील यांनी म्हंटले … Read more

भाजपात संपूर्ण देशात जणू फडणवीस एकटेच चाणक्य उरलेत; भास्कर जाधवांची घणाघाती टीका

Bhaskar Jadhav Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना फोडण्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘’जेपी नड्डा यांनी प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा केली, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री करायचे नव्हते म्हटले. मात्र, त्यांना असे म्हणायचे नव्हते, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस देत आहे. जणू आता संपूर्ण देशात … Read more

मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपाबाबत फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यावेळी जुन्याच चेहऱ्यांना नव्याने संधी देण्यात आली आहे. मात्र, त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली असली तरी खातेवाटप करण्यात आलेले नाही. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “खाते वाटप लवकरच होईल. कुणीही काळजी करू नये,” असे फडणवीस यांनी म्हंटले. देवेंद्र फडणवीस हे नागपुरात दाखल होताच … Read more

मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या…; ‘सामना’तून भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल

Uddhav Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल शिंदे- फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. एकूण 18 दिग्गजांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आहे. “मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत? माहीत नाही. अखेर 40 दिवसांनंतर शिंदे फडणवीस सरकारचे बाळंत झाल्याचे पेढे वाटण्यात आले. पण पाळण्यात नक्की … Read more

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार?; दिल्लीवारीत फडणवीस म्हणाले की…

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल एक महिना झाला तरीही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? असा प्रश्न सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला जात आहे. अशात काल दोघांच्या दिल्लीवारीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होणार असे वाटत होते. मात्र, आज फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केलं आहे. “आम्ही … Read more

आम्ही आता परत कधी ठाकरेंच्या दारात जाणार नाही; दानवेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत युती करून राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर भाजपचे नेते आणि तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच मुळची शिवसेना आहे. 25 वर्ष आम्ही युती केली ठाकरेंना वाटलं आपलं नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांनी साथ सोडली. आम्ही आता परत … Read more