फडणवीस तुम्ही कितीही नोटा टाका, शिवसेना गोव्यात…, संजय राऊतांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्यात आगामी निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपमधून अनेक नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत आहेत. या दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गोव्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी या ठिकाणी शिवसेनेने एका जागेवरचे डिपॉझिट जप्त होऊ नये हे पाहिले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. त्यावरून राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. … Read more

खडसेंचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतात; गिरीश महाजनांचा खडसेंच्या टीकेला पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी काल जळगाव येथे भाजप व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. खडसे यांनी महाजन यांना पुण्याला बुधवार पेठेत पाठवण्याचे वक्तव्य करीत टीका केली. त्यावर महाजन यांनी उत्तर दिले आहे. एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलं आहे. त्यामुळे ते वाट्टेल तसं बरळत आहेत, … Read more

भाजपमधून राष्ट्रवादीकडे गेलो की वर्षातच मागे ईडीची तारीख पे तारीख; एकनाथ खडसेंची फडणवीसांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “भाजपमध्ये असलो कि चांगले बोलतात. मी चाळीस वर्ष भाजपबरोबर होतो तेव्हा चांगला होतो. आता एका वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलो की पाठीमागे ईडी लावतात आणि तारीख पे तारीख सुरु … Read more

… नया है वह; सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या राजकारणात लक्ष घातले तर, शिवसेना व भाजपामध्ये पुन्हा मैत्रीचा पूल बांधला जाऊ शकतो, असे मोठे वक्तव्य केले होते. यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. “नितीन गडकरी मोठे नेते आहेत पण अब्दुल सत्तार नया है वह. असे बोलण्यासाठी … Read more

ठाकरे सरकार हे महाराष्ट्रातच्या इतिहासातील पळपुटे, खंडणीखोर”; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विविध भरती परीक्षांतील गैरव्यवहारावरून भाजपकडून राज्य सरकावर टीका केली जात आहे. दरम्यान आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार हे महाराष्ट्रातच्या इतिहासातील सगळ्यात पळपुटे, डरपोक, खंडणीखोर आणि भ्रष्टाचारी सरकार आहे. खादी टोळी एकत्र येऊन राज्य चालवत … Read more

देवेंद्रजी तुम्ही… भविष्यात पंतप्रधानही व्हाल पण…; संभाजीराजे छत्रपतींचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनेकवेळा मी पुन्हा येईन, असे सांगत मुख्यमंत्री होण्याबाबत वक्तव्ये केली गेली आहेत. दरम्यान त्यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या स्वप्नाबद्दल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महत्वाचे विधान केले आहे. ‘देवेंद्रजी तुम्ही आता विरोधी पक्षनेते आहात, उद्या मुख्यमंत्री व्हाल आणि भविष्यात पंतप्रधानही व्हाल. पण माझी एक अपेक्षा आहे की … Read more

पोलिसांना महाराष्ट्रातील दरोडेखोरांना पकडायला वेळ नाही, पण राणेंना नोटीस द्यायला वेळ आहे – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कणकवली पोलिसांनी भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावल्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी याबाबत राग संताप व्यक्त केला आहे. राणेंच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभे आहे, राज्यात पोलिसांना दरोडेखोर, बलात्काऱ्यांना पकडायला वेळ मिळत नाही. पण राणेंच्या पाठिमागे लागायला वेळ … Read more

दंगलीच्या रॅकेटची माहिती देणाऱ्याचा एसआयटीवरच सरकारकडून कारवाई; फडणवीसांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस पार पडला. या अधिवेशनात अमरावती येथील हिंसाचाऱ्याच्या घटनेचे पडसाद उमटले. या घटनेवरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. “दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आता या सरकारच्या काळात हिंसाचाराचे हे रॅकेट चालले आहे. या रॅकेटबाबत ज्या एसआयटीने अमरावतीच्या घटनेचे … Read more

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत फडणवीसांनी केले ‘हे’ महत्वाचे विधान; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारच्यावतीने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीच्या नियमात बदल करण्यात आल्याने याला भाजप नेत्यांनी अधिवेशनात विरोध केला. आता दोन दिवसांच्या अधिवेशनात अध्यक्षांची निवड करण्यात येणार असल्याने याबाबात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत्वाचे विधान केले आहे. अधिवेशनास दोन दिवस बाकी आहे. या दोन दिवसात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय राज्यपालच घेतील, असे फडणवीस यांनी म्हटले … Read more

शेतकऱ्यांच्या मदतीबाबत आघाडी सरकारमध्ये कोणीच संवेदनशील नाही; फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीवरून राज्य सरकावर टीका केली आहे. आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्याबाबत संवेदनशीलता वाढवली पाहिजे. अनेकदा छोट्या छोट्या कारणांनी शेतकऱ्यांना मदत मिळण्यापासून अपात्रं केले जाते. ते योग्य नाही. आठवडाभर ते पंधरा दिवसात शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. पण या सरकारमध्ये कोणीच संवेदनशील नाहीन असे … Read more