मलिकांचा फडणवीसांवर आरोप; संजय राऊतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ड्रग प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून राज्यात ड्रगचा खेळ चालतो अस नवाब मलिक यांनी म्हंटल. त्यांनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर … Read more

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध, शरद पवारांना पुरावे देणार; फडणवीसांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ड्रगचा खेळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर सुरू असून फडणवीस हेच ड्रगच्या उलाढालीचे मास्टरमाईंड आहेत असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मालिकांना प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. … Read more

चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा? मलिकांच्या आरोपांना अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ड्रगचा खेळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर सुरू असून फडणवीस हेच ड्रगच्या उलाढालीचे मास्टरमाईंड आहेत असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केल्यानंतर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मलिकांवर पलटवार केला आहे. चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा ? असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी केला. … Read more

फडणवीसांचा पोपट चिठ्ठ्या काढतो आणि ते भविष्यवाणी करतात; मलिकांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना भाजपचा पोपट अस म्हणल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मालिकांना राष्ट्रवादीचा पोपट अस म्हणत प्रत्युत्तर दिले, दरम्यान पोपटाचा धंदा माझा नाही असे म्हणत नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर पलटवार केला आहे. पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणविसांचा पोपट चिठ्ठ्या … Read more

राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना? फडणवीसांचा नवाब मलिकांना चिमटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात खडाजंगी रंगली आहे. समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत असा आरोप नवाब मलिक यांनी दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्यावर टिका करताना जोरदार टोला लगावला आहे. राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना?, असा चिमटा … Read more

महाराष्ट्रातील भाजप हे एक अजब रसायन, खोटं बोलण्याची हिंमत येते कुठून?? शिवसेनेची जोरदार टीका

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू असतानाच आम्हाला क्लीन चीट मिळाली अशा बोंबा ठोकणारे महाराष्ट्रातील भाजप हे अजब रसायन आहे. रेटून खोटे बोलण्याची, दुसऱ्यांवर यथेच्छ चिखल फेकण्याची हिंमत व आत्मविश्वास त्या रसायनातून येतो?? कोणाच्या प्रेरणेतून तयार होते हे अजब-गजब रसायन?, अशी उपहासात्मक टीका शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन केली आहे. भारतीय जनता पक्ष … Read more

फडणवीसांना खंडणीखोराची वकिली करावी लागतेय, त्यांची ही अवस्था बघवत नाही; राऊतांचा टोला

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन सरकार वर टीका करताना एखादा अधिकारी तपास करतो म्हणून त्याची जात, धर्म काढणे आणि त्यावर आधारित आरोप करणं हे दुर्दैवी आहे,’ असं म्हणल होत. त्यानंतर शिवसेना खासदार … Read more

जलयुक्त शिवारला राज्य सरकारकडून क्लीन चीट; जलसंधारण विभागाचा अहवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले होते. परंतु आता राज्य सरकार कडून या योजनेला क्लीन चिट देण्यात आली आहे. याबाबत जलसंधारण विभागाचा अहवाल समोर आला आहे. ‘जलयुक्त शिवार अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा’ झाली असल्याचं या … Read more

कितीही धाडी टाका, महाराष्ट्र अशा गोष्टींसमोर झुकणार नाही; भुजबळांचा भाजपला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात सध्या ईडी, सीबीआय, एनसीबी असा यंत्रणांकडून विविध राजकीय नेत्यांच्या घरांवर, त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीवर धाडी टाकल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावरून भाजपला इशारा दिला आहे. “या धाडींचा भाजपला फायदा होणार नसून त्यांना फटका बसणार आहे. कोयतीही धाडी टाका, महाराष्ट्र अशा … Read more

मुख्यमंत्र्यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरुन ‘दम मारो दम’ करावं लागलं; संजय राऊत बरसले

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर शिवसेना आणि भाजपमधील वाद आणखी विकोपाला गेलाय. भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरुन ‘दम मारो दम’ करावं लागलं अशा शब्दात संजय राऊत … Read more