उसी पानीपत के छोरे ने आज इतिहास को मोड़ा है; फडणवीसांच्या ट्विटने लक्ष वेधले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत भालाफेक मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचत सुवर्णपदक मिळवले. यंदाच्या ओलीम्पिक मधील भारताला मिळालेल हे पहिले सुवर्णपदक ठरलं. नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकला.नीरजच्या य दमदार यशा नंतर देशभरातून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत निरजचे कौतुक केले आहे. फडणवीसांनी … Read more

2024 ला आमचं एकच इंजिन असणार; फडणवीसांचे सूचक विधान ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे भाजप युतीची जोरदार चर्चा रंगली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मनसे भाजप युतीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान करत सर्वांचे लक्ष्य वेधून घेतलं पुणे येथ मेट्रोच्या कामाच्या पाहणीनंतर देवेंद फडणवीस यांनी … Read more

चंद्रकांत पाटलांचे प्रदेशाध्यक्षपद जाणार?; फडणवीस म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील भाजप नेत्यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष हे पुन्हा एकदा दिल्लीला जाणार असून आशिष शेलार हे यापूर्वीच दिल्लीत दाखल झाले आहेत. तर काही दिवसांत पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजप मध्ये खांदेपालट होऊन प्रदेशाध्यक्ष … Read more

मनसे- भाजप युती होणार का? फडणवीसांनी सांगितली नेमकी अडचण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे आणि भाजप यांच्या युतीच्या शक्यतेबद्दल चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली त्यामुळे मनसे- भाजप युतीची शक्यता वाढली आहे. परंतु अद्याप युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी … Read more

आरक्षणाच्या मुद्यावर संकुचित आणि राजकीय विचार करण्याची मानसिकता सोडून द्या; अशोक चव्हाणांचा फडणवीसांना टोला

ashok chavan fadanvis

हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्र | मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत महत्त्वाचा बनला असून केंद्र सरकारनं 102 व्या घटनादुरुस्तीमध्ये बदल करुन आरक्षणाचा अधिकार पुन्हा एकदा राज्य सरकारकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. पण मराठा आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना अधिकार देतानाच ५० टक्के आरक्षण मर्यादाही शिथिल करावी, अशी मागणी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली होती. परंतु, … Read more

राज्यपालांच्या प्रामाणिक कामामुळे काहींना मळमळ; फडणवीसांचा आघाडीला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  महाराष्ट्रातील काही जिल्ह्याच्या दौरा करत आढावा घेत आहेत. यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राज्यपाल कोश्यारी हे राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असून दोन सत्ताकेंद्र तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ठाकरे सरकारने केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा … Read more

2019 मधील महापुर, धनगर आरक्षण ते टोलमुक्तीचे आश्वासन; रोहित पवारांनी इतिहास दाखवत काढले भाजपचे वाभाडे

rohit pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध सदस्यांच्या नियुक्तीवरुन विरोधकांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. ठाकरे सरकारने शब्द पाळला नाही असा आरोप भाजपकडून केला जात आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला त्यांच्या जुन्या आश्वासनांचा दाखल देत वाभाडे काढले आहेत. रोहित पवारांनी फेसबुक पोस्ट करत भाजपला त्यांच्या आश्वासनांचा दाखला … Read more

आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, आलं तर सोडतही नाही- फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेळ आली तर आम्ही शिवसेना भवन देखील फोडू अस वादग्रस्त वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं असता ही भाजपची संस्कृती नाही पण जर आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही सोडत नाही असे म्हणायलाही ते विसरले नाहीत. फडणवीस म्हणाले, काल प्रसाद लाड यांचे जे … Read more

नैसर्गिक आपत्तींवर स्वतंत्र मंत्रालय हवे -देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

कराड | भूस्खलन व नैसर्गिक आपत्ती हे सखोल संशोधनाचे विषय बनले असून, त्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, स्वतंत्र मंत्रालयाचीही गरज असल्याची सूचना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पश्चिम घाटातील अतिवृष्टी आणि दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कराड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे नेते डॉ. … Read more

गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले- देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात जेष्ठ नेते आणि तब्बल ११ वेळा आमदारकी भूषवलेले गणपतराव देशमुख यांनी काल वयाच्या ९४ व्य वर्षी आपला अखेरचा श्वास घेतला. गणपतराव यांच्या निधनानंतर राज्यभरातून दिग्गज नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देत गणपतरावांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more