शिवसेनेच्या ‘या’ माजी आमदाराचा सेनेला जय महाराष्ट्र; भाजपचे कमळ घेतले हाती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. कारण शिवसेनेच्या विधानसभेच्या बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तृप्ती सावंत यांचं तिकीट कापून, शिवसेनेने तत्कालिन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली … Read more

देशमुखांच्या राजीनाम्यानंतरसुद्धा मुख्यमंत्री गप्प का? फडणवीसांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी (High Court on Parambir Singh Appeal) केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीला मुंबई हायकोर्टाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh resigned) हे गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का गप्प आहेत. ते अजूनही का बोलत नाहीत?, असा … Read more

महाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल हे विरोधी पक्षनेत्यांना माहिती असायला हवं ; राऊतांचा टोला

raut fadanvis 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केवळ महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून राज्यकर्त्यांची कोंडी करायची, हे योग्य नव्हे. हे राष्ट्रीय एकात्मता आणि संसदीय लोकशाहीला धरुन नाही. कोरोनामुळे  महाराष्ट्र कोलमडला तर देशही कोलमडेल, ही गोष्ट विरोधी पक्षनेत्यांना माहिती असायला हवी, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय हा काही आनंदाने … Read more

…तेव्हा मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा विरोधी पक्ष आता काय उपाययोजना करणार; राऊतांचे भाजपला खडेबोल

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोकमधून राज्यातील करोना परिस्थितीवर भाष्य केलं आहे. राज्यातील स्थिती आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेवर राऊतांनी टीकास्त्र डागलं आहे. महाराष्ट्रासह देशाची गती मंदावली असली तरी राजकारणाचा वेग जोरात आहे. तेथे कोरोनाचे भय अजिबात नाही. प. बंगालात विधान सभेचे तीन टप्पे पार पडले. हजारोंचे रोड शो, लाखोंच्या सभांत कोरोनाचा … Read more

फडणवीस फार मोठे नेते, मी त्यांच्यापुढे छोटा आहे ,मात्र…; सचिन सावंत यांच चोख प्रत्युत्तर

sachin sawant and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन हत्या आणि कॉल टॅपिंग मुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे सचिन सावंत यांची खिल्ली उडवली होती. दरम्यान सचिन सावंत यांनीही देवेंद्र फडणवीस यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. खरं तर सचिन … Read more

परमबीर सिंग यांचे गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप ; फडणवीसांनी साधला निशाणा, म्हणाले की…

fadanvis deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीसारखे गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सजिव वाझे यांना 100 कोटी रुपये वुसलीचे टार्गेट दिले होते,  असं सिंग यांनी आपल्या आरोपामध्ये म्हटलंय. दरम्यान … Read more

सचिन वाझेंना आत्ताच्या आत्ता अटक करा; फडणवीसांची विधानसभेत मागणी

मुंबई | मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणावरुन आज विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांचा काय संबंध आहे याची चौकशी करावी तसेच सचिन वाझेंना आत्ताच्या आत्ता अटक करा अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. पहा व्हिडिओ : ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा … Read more

ताईंनी संधीचा योग्य वापर केला; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर रोहीत पवारांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे अनेक गाण्याचे व्हिडिओ लोकप्रिय होताना आपण पाहिले आहेत. आता महिला दिनानिमित्त फडणवीस यांनी असाच एक खास व्हिडिओ शुट करत सुरेख गाणे गायले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमृता ताईंनी संधीचा योग्य वापर केला … Read more

…त्यावर फडणवीसांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचं कारण काय? नाना पटोलेंचा घणाघाती सवाल

मुंबई । बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमारवरील टीकेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं होतं. त्याला आज नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. अभिनेते अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचे शूटिंग व चित्रपट बंद पाडण्याचा इशारा पटोलेंनी दिला होता. पटोले हे प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटींना लक्ष्य करत असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

भाजप याआधी धनंजय मुंडे प्रकरणात तोंडघशी पडलंय, मंत्र्यांची बदनामी करण्याची त्यांना सवय लागलीये- हसन मुश्रीफ

Hasan mushrif

कोल्हापूर । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने थेट शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यानंतर आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाजपवर निशाणा साधलाय. भाजप धनंजय मुंडे प्रकरणात तोंडघशी पडलंय, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी भाजपला महाविकासआघाडीच्या मंत्र्यांची … Read more