देवेंद्रजींचे पंख छाटले गेले नाहीत, तर..; तृप्ती देसाईंची पोस्ट चर्चेत

FADANVIS TRUPTI DESAI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आलं असलं तरी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री दिल्याने दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे पंख छाटल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी फडणवीसांचे समर्थन करत फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या, देवेंद्रजींचे पंख छाटले गेले नाहीत, तर अजून उंच भरारी मारता यावी यासाठी … Read more

देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाबाहेर!! नेमका काय असेल रोल??

Sadabhau Khot Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा करून मोठा मास्टरस्ट्रोक खेळला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. मात्र यावेळी आपण संपूर्ण मंत्रिमंडळाच्या बाहेर असेल अस सांगत फडणवीसांनी सर्वाना बुचकाळ्यात टाकले. एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री … Read more

एकनाथ शिंदेंनी बंड का केलं?? फडणवीसांनी सांगितले नेमकं कारण

Eknath shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरस्ट्रोक खेळत एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केलं. आज फडणवीस आणि शिंदे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी ही घोषणा केली तसेच शिंदेंनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड का केलं? याची कारणेही फडणवीसांनी सांगितली. फडणवीस म्हणाले, शिवसेना आमदारांची सरकार मध्ये … Read more

संजय राऊतांना जोकर म्हणणार नाही, पण ते….; फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणेवर बोट ठेवले. आमच्याकडे 48 तासांसाठी ईडी दिली तर फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील अस विधान संजय राऊतांनी केलं होतं. याबाबत खुद्द फडणवीसांना विचारले असता त्यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले,संजय राऊतांना आपण जोकर … Read more

बाबरी मशिद पाडली त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला, तेव्हा तिथे शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता. मात्र हा ढाचा आम्ही पाडला असून त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो असं विधान भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईतील भाजपच्या बूस्टर डोस सभेत फडणवीसांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला. बाबरी मशिद प्रकरणी ऐकून ३२ … Read more

फडणवीसांच्या हनुमान चालीसेत चुका; राष्ट्रवादीच्या अभ्यास वर्गात दाखल व्हा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर काल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत त्यात हनुमान चालीसा म्हणतं राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी स्वत: हनुमान चालिसा म्हणून दाखवली. मात्र, त्यांच्या हनुमान चालीसेतील चूक राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिट करी यांनी काढली आहे. तसेच ट्विट करीत ”आदरणीय देवेंद्रजी हनुमान चालीसातील बर्‍याच ओळी चुकल्या आहेत. संपुर्ण चालीसा माहीत … Read more

अन् फडणवीसांनी भर पत्रकार परिषदेत म्हंटली हनुमान चालीसा (Video)

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हनुमान चालिसा वाचणावरुन सध्या राज्याचं वातावरण तापलं आहे. शनिवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्याकरता निघालेल्या खासदार नवणीत राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. रविवारी न्यायलयाने त्यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली. राज्य सरकारने राणा यांच्यावर राजद्राहाचा गुन्हा दाखल केला. यावरुन आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलंय. … Read more

फडणवीसांनी सांगितली कोल्हापूरची पॉलिटिकल केमिस्ट्री; शिवसेनेची मते भाजपला मिळणार??

devendra fadanvis uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुक अंतिम टप्प्यात आली असून त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे तसेच कोल्हापुरात शिवसेनेची मतेही भाजपलाच मिळतील कारण ती हिंदुत्त्वाची मते होती असा दावा त्यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस म्हणाले, कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा हिंदुत्ववादी … Read more

पवारांच्या घरावरील हल्ल्यावरून फडणवीसांचे पोलिसांवरच ताशेरे; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पल फेक करत आंदोलन केलं. या संपूर्ण घटनेमुळे राज्यातील वातावरण चिघळले आहे. दरम्यान, या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत थेट पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. पवारांच्या घरावरील हल्ला हे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे अस त्यांनी म्हंटल.   https://youtu.be/H3HkV3ib654 … Read more

समृद्धी महामार्गावरून माझं नाव कोणालाही मिटवता येणार नाही- फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ठाकरे सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होत आहे. महाराष्ट्र दिन अर्थात येत्या 1 मे रोजी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पावरून श्रेयवादाची लढाई सुरू असतानाच कोणी कितीही प्रयत्न केले तरी समृद्धी महामार्गमधून माझं नाव मिटवू शकणार नाही असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more