लखीमपूरचा हिंसाचार यूपी सरकार पुरस्कृतच; राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने आज महाराष्ट्र बंद आंदोलन केले. या बंदवरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “लखीमपूरचा हिंसाचार यूपी सरकार पुरस्कृतच होते. शिवसेना ज्या बंदमध्ये सहभागी असते तो बंद लादावा लागत नाही, … Read more

आमच्यापेक्षा अमृता फडणवीसांना ‘वसुली’ची जाणीव अधिक; नाना पटोलेंचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने आज महाराष्ट्र बंद आंदोलन केले. या बंदवरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र बंदवरून टीका केली. त्यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. “अमृता फडणवीस यांना वसुलीची जाणीव अधिक असेल. त्या माझ्या सुने प्रमाणे आहेत,” असे पटोले … Read more

फडणवीस, दरेकरांना आमंत्रण न द्यायला हा काय देसाईंच्या घरचा कार्यक्रम आहे का?; राणेंचा संताप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंधुदुर्गातील बहुचर्चित असलेल्या चिपी विमानतळाचे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाला आयोजकांकडून अनेक मंत्री, नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांना आमंत्रण देण्यात आले नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मिळाल्यानंतर ते चांगलेच संतापले. “हा काही उद्योग मंत्री सुभाष … Read more

तीन पक्ष एकत्र येऊनही निवडणुकीत रोखू शकले नाही; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत अनपेक्षित असे निकाल हाती आले. यानंतर भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निकालानानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. “महाविकास आघाडीवर मधील तिन्ही पक्ष भाजप विरोधात उभे होते. आम्ही कुणीही प्रचाराला गेलो नाही. तरी जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला निवडून दिले आहे, असल्याचे फडणवीस … Read more

शड्डू ठोकायला हा काय कुस्तीचा आखाडा नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज मुंबईत विधानभवनात “माझा अर्थसंकल्प- माझ्या मतदार संघासंदर्भात’ कार्यशाळा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. “किती पातळीपर्यंत हमारी तुमरी करायची. सत्ताधारी पक्ष म्हणून आज एक आहे उद्या दुसरे असतील. हि परंपरा चालूच राहणार आहे. पण एखादे मत व्यक्त केल्यानांतर आपल्याकडून सूचनांची अपेक्षा असते. पण … Read more

लोक शहाणे झाले आहेत, ठाकरे सरकारच्या अपप्रचाराला भुलणार नाहीत; भातखळकरांचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजनेवरून व विदर्भ, मराठवाडा येथील अतिवृष्टीच्या नुकसानीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आघाडी सरकारकडून आरोप करण्यात आले होते. तसेच महापुराची कारणे  शोधताना पर्यावरण अभ्यासकांनी  फडणवीस यांनी राबविलेल्या महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारकडे बोट दाखवले होते. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “लोक शहाणे आहेत, ठाकरे … Read more

राज्यातील हे सरकार झोपलेलं; सरकारला जगू देणार नाही”; फडणवीसांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विदर्भ तसेच मराठवाडा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्याना आलेल्या पुरात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीवरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. “अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे सक्त आले आहे. आम्ही जोपर्यंत तुम्हाला मदत मिळत नाही तोपर्यंत या सरकारला जगू देणार नाही. हे सरकार … Read more

भाजप नेत्या पंकजा मुंडे आजारी; फडणवीस, दरेकर अचानक दौरा सोडून परतले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विदर्भासह मराठवाडा येथे मोठ्या नुकसान झाले आहे. या ठिकाणी भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्याकडून भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली जात आहे. दरम्यान, दौरा सुरु असतानाच त्यांनी अचानक दौरा रद्द केला आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची तब्बेत ठीक नसल्याने दौऱ्याचे प्राथमिक कारण असल्याची शक्यता वर्तवली … Read more

विरोधी पक्षनेते जरा उशीराच जागे झाले; जयंत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतीचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेथील नुकसानीची भाजपनेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून दोन दिवसांपासून पाहणी केली जात आहे. त्यांच्या पाहणी दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी टोला लगावला. “विरोधी पक्षनेते जरा उशीराच जागे झाले. महापुरानंतर प्रस्थान … Read more

शिवसेनेचे अनेक लोक भेटतात, मनातला सांगतात; फडणवीसांच्या वक्तव्यामुळे खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील अनेक गोष्टींची माहिती मिळत असल्याचा दावा भाजपकडून यापूर्वीही करण्यात आला आहे. दरम्यान आज भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणावरून वक्तव्य केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. “कदमांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी मला माहीत नाही. पण शिवसेनेत मोठी … Read more