बीडमध्ये भाजपला धक्का ! प्रीतम मुंडेंना डावल्यामुळे 14 जणांचे राजीनामे!

Pritam Mundhe

बीड : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे आज जिल्ह्यात 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. यामुळे भाजपमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. ‘टीम नरेंद्र, टीम देवेंद्र असं काही पक्ष मानत नाही, आम्हाला राष्ट्र प्रथम आहे’ असे म्हणत … Read more

फडणवीसांच्या टीकेवर हरी नरकेंनी दिले ओपन चॅलेंज… म्हणाले हिम्मत असेल तर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे महापालिका सभागृह नेते हेमंत रासने यांच्या पुढाकाराने पुण्यात १० रुपयात ए सी बसचा प्रवास ही योजना सुरू करण्यात आली आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “विचारवंत हरी नरके यांच्यावरही टीकाही केली. त्यांच्या टीकेला जेष्ठ विचारवंत हरी नरके यांनी उत्तर दिल आहे. “फडणवीस प्रश्नांपासून पळ … Read more

लोकशाहीला फासावर चढवण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले ; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विधासभेच्या पावसाळी अधिवेशनात विधी मंडळात अध्यक्षांपुढे सत्ताधारी व विरोधी भाजप आमदारांमध्ये धक्कबुक्की तसेच शिवीगाळ होऊन एकच गोंधळ उडाल्याचे घटना घडली. त्यानंतर भाजपच्या १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यावरून पुणे येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून आम्ही सरकारला … Read more

मंत्रिपद न मिळाल्याने मी आणि प्रीतम नाराज नाही ; पंकजा मुंडे यांचा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात खातेबद्दल केले करण्यात आले असून त्यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद दिले गेले नसल्याने त्या नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत खुद्द भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत खुलासा केला. आम्हाला पक्ष संपवायला निघालाय अशी वाटत नाही. आम्ही … Read more

मी काय ईडीचा प्रवक्ता नाही; खडसेंच्या चौकशीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे येथील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची याप्रकरणी ईडीकडून गेली साडेसहा तास झाले चौकशी केली सुरु आहे. यावरून भाजप राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. स्वतः खडसेंनी माझ्यावर राजकीय हेतूने चौकशी केली जात असून या ईडीच्या चौकशीत राजकीय वास येत असल्याचे सांगत भाजपचे अप्रत्यक्ष नाव घेतले होते. यावर … Read more

भाजप-सेना पुन्हा युती होणार का? मुख्यमंत्र्यांनी दिले ठाकरे स्टाईलमध्ये रोखठोख उत्तर

Uddhav Thackery

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे भाजप आणि शिवसेना यांच्या युतीची चर्चा पुन्हा जोर धरू लागली. पण, आज स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरे स्टाईलमध्ये रोखठोख उत्तर दिले आहे. तसेच भाजपाची अधिवेशनामधील दोन दिवसांची वर्तवणूक ही महाराष्ट्राची मान शरमेने मन खाली घालणारी होती अशी टीकासुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. … Read more

हे सरकार जुलमी आणि वसुली सरकार : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कालपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाचा कालचा दिवस खूप वादळी ठरला. कालच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून त्यांच्यवर हि कारवाई करण्यात आली होती. यामुळे भाजप प्रचंड आक्रमक झाली होती. त्यांचा हा आक्रमकपण आज दुसऱ्या दिवशी पाहायला मिळाला. भाजपने थेट विधानसभेबाहेर … Read more

भास्कर जाधवांची दुसऱ्या दिवशीदेखील बॅटिंग, भाजपची अभिरुपविधानसभा उधळवली

Devendra Fadanvis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. तोदेखील वादळी स्वरूपाचा ठरला आहे. भाजपने विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपने प्रतिविधानसभा भरवली होती. यानंतर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश देत भाजपची प्रतिविधानसभा बंद केली. भाजपच्या आमदारांनी आज सकाळी सभागृहात न जाता विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला होता. विरोधी … Read more

विधानभवनात भाजप आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. विधानसभा अध्यक्षाच्या दालनामध्ये भाजप आणि महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन … Read more

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच! मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर काँग्रेस नाराज?

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची जागा रिकामी होती. यामुळे मागच्या ४ महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या पावसाळी अधिवेशनातदेखील रखडली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना अध्यपदाच्या निवडणुकीसाठी अनुकुल नाही. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाची निवडणूक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात … Read more