कुणाला किती मुलं होती, कुणाचं लग्न झालं होतं?? हे सांगू का ; अजितदादांनी विरोधकांना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यात आल्यानंतरही राज्यातील विरोधी पक्षांकडून मुंडेंवर अजूनही टीका केली जात आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरले आहे. मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केलीय हे सांगू का?, असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे. अजित पवार म्हणाले, … Read more

धनंजय मुंडे बलात्कार आरोप प्रकरणावर बहीण पंकजा मुंडेंनी सोडलं मौन, म्हणाल्या..

 औरंगाबाद । राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) झालेल्या बलात्काराच्या आरोप कार्यात आले होते. दरम्यान, आरोप करणाऱ्या संबंधित महिलेने आपली तक्रार मागे घेतली आणि हे प्रकरण संपले. मात्र, या प्रकरणावर धनंजय मुंडे यांची बहीण आणि राजकीय प्रतिस्पर्धी पंकजा मुंडे (Pankaja Munde) या आतापर्यन्त बोलणे टाळात होत्या. पण, अखेर पंकजा मुंडेंनी आज औरंगाबादमध्ये त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी … Read more

धनंजय मुंडे प्रकरणी पंकजा मुंडेंनी प्रथमच व्यक्त केली ‘ही’ प्रतिक्रिया ; म्हणाल्या की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर माजी ग्रामविकास मंत्री आणि धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा गोपिनाथ मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्या म्हणाल्या की, तो विषय बऱ्यापैकी मागे पडला आहे. … Read more

रेणु शर्माने माघार घेतली म्हणजे तुम्ही जिंकलात? धनंजय मुंडे तुम्ही आमच्या मनातून कायमचे उतरलात – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बालात्काराची तक्रार रेणू शर्मा या महिलेने परत घेतल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रेणु शर्माने माघार घेतली म्हणजे आपण जिंकलो असे जर तुम्ही समजत असाल तर धनंजय मुंडे तुम्ही आमच्या मनातून कायमचे उतरलात असं … Read more

‘हा’ विषय आता पुरे झाला! राज्यापुढे त्याहून जास्त महत्वाचे प्रश्न; सुप्रिया सुळे कडाडल्या

कोल्हापूर । राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची आता तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. यानंतर आता खासदार आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपलं मत व्यक्त केलंय. ‘हनी … Read more

धनंजय मुंडेंवरील तक्रार मागे ; शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय निष्कर्षाला येऊ नये, असं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं … Read more

धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा ; रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. … Read more

धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांवर शरद पवार म्हणाले…

पणजी । महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपांवर आपला मुळीच विश्वास नाही. याप्रकरणी वाटल्यास चौकशी होऊ द्या. सत्य बाहेर येऊ द्या. मुंडे दोषी आढळले तर कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे स्पष्ट केले. संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून पवार सध्या गोवा दौऱ्यावर … Read more

‘पाटील हा श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा; पण धनंजय मुंडेंसारखा नसावा’

सांगली । सागंलीतील गदिमा कविता महोत्सावाच्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी सध्या राजकीय वर्तुळात गाजत असलेल्या धनंजय मुंडे प्रकरणावरून टोलेबाजी केली. पाटील हा खासदार श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा, पण तो धनंजय मुंडेंसारखा नसावा, असा चिमटा श्रीपाल सबनीस यांनी काढला. (shripal sabnis reaction on dhananjay … Read more

धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलाल तर डोक्यात 6 गोळ्या घालेन ; भाजपच्या बड्या नेत्याला धमकीचे फोन

dhananjay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडले असून राज्यातील विरोधी पक्ष भाजपकडुन मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या हे अक्षरशः धनंजय मुंडेंवर तुटून पडले होते. किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. धनंजय मुंडे … Read more