धनंजय मुंडे प्रकरणी शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या जनतेचा भ्रमनिरास झाला – चंद्रकांत पाटील

chandrakant dada sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणी जी भूमिका घेतली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शरद पवार यांनी नैतिकता पाळावी आणि सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा,”  अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. … Read more

धनंजय मुंडे ओबीसी नेते ; जयंत पाटलांच्या विधानाने भाजपची कोंडी?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे बलात्काराच्या प्रकरणात अडचणीत आले असून विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. परंतु सध्या तरी धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेस कडून अभय मिळालं असून त्यांच्या राजीनामा काढून घेतलेला नाही. त्यातच आत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंडेंचा उल्लेख ओबीसी नेते असा करून भाजपचीच कोंडी करण्याचा प्रयत्न … Read more

मैं जब जब बिखरा हुं, दुगुणी रफतार से निखारा हूं ; धनंजय मुंडेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. करुन रेणू शर्माने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विरोधक देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. राष्ट्रवादीने मात्र त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली आहे. रेणू शर्मावर आणखी काही लोकांनी आरोप केल्यानंतर धनंजय … Read more

रेणु शर्मा मलाही एका रुममध्ये घेऊन गेली होती; मनसे नेत्याचा धक्कादायक खुलासा

renu sharmaa

मुंबई | धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणार्‍या रेणु शर्मा यांच्यावर आता विविध राजकिय नेत्यांकडून हनीट्रेपचा आरोप केला जात आहे. भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी शर्मा या आपल्याला 2010 पासून ब्लॅकमेल करत असल्याचा खुलासा केला आहे. यानंतर आता मनसे नेते मनीष धुरी यांनीही सदर महिला आपल्यालाही संपर्कात होती असा गोप्यस्फोट केला आहे. रेणु शर्मा मलाही … Read more

तक्रार मागे घ्या नाहीतर…धनंजय मुंडेंची रेणू शर्माच्या कुटुंबियांना धमकी; वकिलांचा गंभीर आरोप

dhananjay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप असतानाच त्यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, रेणू शर्मा यांच्या वकिलाने धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.धनंजय मुंडे यांनी रेणूच्या भावाला आणि वहिनीला धमकी दिली आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तुझ्या बहिणीला तक्रार परत घ्यायला लाव नाहीतर … Read more

रेणू शर्मा मला वारंवार मेसेज करुन संबंध ठेवण्यासाठी विचारायची; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | महाविकास आघाडी सरकारचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणार्‍या रेणु शर्मा या महिलेबाबत भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. रेणू शर्मा मला वारंवार मेसेज करुन संबंध ठेवण्यासाठी विचारायची असा गौप्यस्फोटही हेगडे यांनी केला आहे. कृष्णा हेगडे हे माजी आमदार आहेत. तसेच मुंबई भाजपचे हगडे हे उपाध्यक्ष आहेत. … Read more

धनंजय मुंडे प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट; भाजप नेत्याची ‘त्या’ महिलेविरोधात पोलिसांकडे तक्रार

dhananjay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते कृष्णा हेगडे हे धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणार्‍या महिलेविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांकडे पोहोचले असल्याची माहिती समजत आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप करणारी महिला 2010 पासून ब्लॅकमेल करत असल्याचा धक्कादायक आरोप हेगडे यांनी केला आहे. यामुळे धनंजय मुंडे प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आल्याचं दिसत आहे. धनंजय मुंडे … Read more

मी माझी भूमिका मांडलीय, आता निर्णय पक्ष आणि पवारसाहेब घेतील – धनंजय मुंडे

dhananjay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. दरम्यान, धनंजय मुंडे पक्ष नुकतंच राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले आहेत. पक्ष कार्यालयात अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातील बैठक पार पडल्यानंतर धनंजय मुंडे पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी आरोपांनंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी … Read more

धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरूपाचे, पक्ष म्हणून विचार करावा लागेल ; शरद पवारांनी दिले कारवाईचे संकेत??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडेंवरील कारवाईचे थेट संकेत दिले आहेत. धनंजय मुंडे  यांच्यावरील बलात्काराचे आरोप हे गंभीर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एक … Read more

धनंजय मुंडे अडचणीत, पंकजा मुंडे राष्ट्रवादीच्या वाटेवर?? ; जयंत पाटील म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यामुळे मुंडेंची अडचण वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केल. धनंजय मुंडे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत. त्यामुळे सध्या मी या प्रकरणावर काहीच … Read more