हा पैशाचा जोर की सत्तेमुळे आलेली मुजोरी ; खासदार सुभाष भामरे यांचे बंधू सुरेश भामरे यांच्याकडून जिल्हा बँकेच्या मतदाराला जीवे मारण्याची धमकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  धुळे जिल्ह्यात सध्या धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.प्रचार अगदी शिगेला पोहोचला आहे.स्थानिक नेते सगळा परिसर अगदी पिंजून काढत आहेत.अशातच एका ऑडियो क्लिपने खळबळ माजली आहे. जिल्ह्याचे खासदार सुभाष भामरे यांचे बंधू सुरेश रामराव पाटील यांनी साक्री तालुक्यातील आमखेल गावाचे सरपंच ज्ञानेश्वर पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली … Read more

पोटनिवडणूक निकाल : धुळ्यात भाजपाची जिल्हा परिषदेत गाडी सुसाट

धुळे | धुळे येथील जिल्हा परिषद गटावर पुन्हा एकदा वर्चस्व असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिरपूर पंचायतीच्या 6 गणांच्या सर्वच्या सर्व जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे शिरपूरमध्ये अमरिशभाई पटेल यांचे वर्चस्व अधोरेखित झालं आहे. धुळ्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत धुळ्यात एकूण 65 टक्के मतदान झाले. त्यात शिरपूर तालुक्यात … Read more

औरंगाबाद- चाळीसगाव वाहतूक मार्गात बदल; ‘या’ मार्गाने करता येणार प्रवास

darad

औरंगाबाद – सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 या महामार्गावर औट्रम घाटीतील साखळी क्रमांक 376+000 ते 390+000 मधील रस्ता दिनांक 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटीतील मार्ग खचला होता व घाटात जागाजागी दरड कोसळल्या होत्या. त्यामुळे सदरील ठिकाणी एका बाजूस दरी व दुस्ऱ्या बाजूस डोंगर असल्यामुळे वाहन दरीत कोसळण्याची किंवा अपघात होण्याची दाट शक्यता … Read more

प्रवासी घेऊन जाणारी धावती लक्झरी बस पलटली; सातजण जखमी

accident

औरंगाबाद – मध्यप्रदेश येथून प्रवासी घेऊन औरंगाबादकडे निघालेली आरामबस वळण घेत असताना पलटी झाली.या अपघातात सात प्रवासी जखमी झाले. ही घटना आज पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास वैजापूर-धुळे महामार्गावरील मनेगाव फाटा येथे घडली. या अपघात प्रकरणी अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथून (एम.पी.09 एफ.ए. 9910) ही आरामबस सुमारे 22 ते 25 प्रवासी घेऊन … Read more

औरंगाबाद- धुळे महामार्गावरील औट्रम घाटातून ‘या’ तारखेनंतर हलक्या वाहनांना परवानगी

darad

औरंगाबाद- धुळे महामार्गावर कन्नड ते चाळीसगाव दरम्यान असलेल्या औट्रम घाट सध्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरळीत होण्याची शक्यता नाही. परंतु 15 सप्टेंबर नंतर कार दुचाकी व इतर हलकी वाहने घाटातून जाऊ शकतील, असे प्रयत्न नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया करीत आहे. या मार्गावरील जड वाहनांची वाहतूक सध्या नांदगाव मार्गे वळविण्यात आली आहे. भोपाळ येथून अभियंत्यांचे पथक … Read more

औरंगाबाद – धुळे महामार्ग ठप्प; कन्नड घाटात कोसळली दरड

darad

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटात आज पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रं. २११ वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तसेच चिखल, राडारोड्यात वाहने अडकल्याचे सांगितले जात आहे. कन्नड घाटातून वाहने आणू नये, असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केली असून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे सांगितले आहे. औरंगाबादला जाण्यासाठी कन्नड घाट हा जवळचा … Read more

धोकादायक बस चालविणारा ‘तो’ चालक निलंबित

unruly 'vehicles'

  औरंगाबाद – औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकावरून धुळे कडे निघालेल्या एका बसचा चेसिसचा सेंट्रल बोल्ट तुटल्यामुळे बसची चाके एकीकडे आणि उर्वरित बसची बॉडी दुसरीकडे सरकली. याच अवस्थेत धोकायदायकरित्या वेगाने बस पळवत २९ प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बसच्या चालकाला सध्या सेवेतून निलंबित केले असल्याची माहिती औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकाचे आगार प्रमुख शिंदे यांनी दिली आहे. याविषयी … Read more

आघाडी सरकार घोटाळेबाज “धर्मभास्कर वाघांचे” आश्रयदाते; आशिष शेलार यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून वारंवार हल्लाबोल केला जात आहे. धुळे येथे भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “राज्यातील आघाडी सरकार शेतकऱ्यांचे रक्षणकर्ते नसून अनेक घोटाळेबाज धर्मभास्कर वाघांचे आश्रयदाते आहेत, अशा शब्दात शेलार यांनी निशाणा साधला आहे. भाजपची धुळे या ठिकाणी संघटनात्मक बैठक आज पार पडली. यावेळी … Read more

धक्कादायक ! स्वयंपाकाच्या बहाण्याने घरी बोलवून तरुणीवर सामूहिक बलात्कार

Rape

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे जिल्ह्यातील लामकानी याठिकाणी दोन मित्रांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे. या आरोपींनी या पीडित तरुणीला घरी स्वयंपाक करण्यासाठी बोलवले आणि आपल्या मित्राच्या मदतीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे आरोपी नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी अत्याचाराचा व्हिडीओदेखील शूट केला. हि घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. … Read more

धक्कादायक ! सिगारेट ओढण्यास मनाई केल्यामुळे संतप्त भाडेकरूने केली घरमालकाची हत्या

Dhule Murder

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये धुळे शहरातील राजहंस कॉलनीत राहणाऱ्या रमेश श्रीराव या निवृत्त बँक कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. हि हत्या श्रीराव यांच्या घरात राहणाऱ्या भाडेकरूच्या मुलानेच केली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी धुळे शहर पोलिसांनी अजिंक्य मेमाणे याला अटक केली आहे. काय आहे … Read more