हृदयद्रावक ! धुळ्यात तीन लहान मुलांचा कालव्यात बुडून मृत्यू

three children drowned in a canal

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा कालव्यात बुडून मृत्यू (three children drowned in a canal) झाला आहे. मृत तिन्ही मुलं ही दहा ते बारा वयोगटातील आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे या मृत चिमुकल्यांच्या कुटुंबियांवर (three … Read more

कर्नाटकात सोने चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील टोळीला धुळे पोलिसांकडून अटक

Theft

धुळे : हॅलो महाराष्ट्र – कर्नाटक येथे सोने चोरी (Theft) करणाऱ्या मध्यप्रदेश राज्यातील टोळीला धुळे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ब्रीजा गाडीमध्ये लपवून ठेवलेले 18 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी या आरोपींना कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुंबईहून मंगलोरला जाणाऱ्या … Read more

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

Dhule Accident

धुळे : हॅलो महाराष्ट्र – मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यात भीषण अपघात (Accident) घडला आहे. तीन गाड्या एकमेकांना धडकून झालेल्या विचित्र अपघातात (Accident) दोन गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर मित्रनगर परिसरात हा … Read more

सोनगीर पोलिसांची मोठी कारवाई ! वाहनातून तब्बल 90 तलवारी घेऊन जाणाऱ्या चौघांना अटक

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये पोलिसांनी तलवारी जप्त करत मोठी कारवाई करून चार जणांना ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग करत असताना शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ क्र. एमएच 09 सीएम 0015 या कारला सोनगीर पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी चालकाने गाडी न थांबवता जोराने पळवली. यामुळे पोलिसांना … Read more

धक्कादायक ! धुळ्यात झोपडी जळाल्याने तीन वर्षाच्या चिमुकल्याचा आगीत होरपळून मृत्यू

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळ्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये झोपडीला आग लागल्याने तीन वर्षाच्या चिमुकल्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. हि दुर्दैवी घटना शिंदखेडा तालुक्यातील पढावद शिवारात घडली आहे. घराबाहेर खेळत असलेल्या मृत मुलाच्या मोठ्या बहिणीने आरडाओरडा केला असता नागरिकांनी झोपडीकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण … Read more

5 एकर शेत अन् 75 दिवस..शेतकऱ्याने कमावले तब्बल 13 लाख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील शेतकरी सागर पवार याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सागरने अवघ्या 75 दिवसात 5 एकर शेतीतून कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेऊन तब्बल 13 लाख 32 हजार रुपयांची कमाई केली आहे. यामुळे या तरुण शेतकऱ्याची सर्वत्र वाहवा होते आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील रहिवासी … Read more

धुळ्यात भरदिवसा बाईकला कट मारल्याच्या वादातून PSI वर चाकूहल्ला

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपींनी भरदिवसा एका पीएसआय अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला केला आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून एका पीएसआय अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला केल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे जर पोलीसच सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. काय आहे … Read more

नातेवाईकांच्या साखरपुड्याला जात असताना बाईक अपघातात बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू

dhule crime

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नातेवाईकांच्या साखरपुड्यासाठी जाताना बाईक अपघातात पिता पुत्राचा मृत्यू झाला आहे. धुळ्यातील भडणे फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला आहे. यामध्ये वडील आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन आपल्या नातेवाईकांच्या साखरपुड्यासाठी जात होते. यादरम्यान अज्ञात वाहनासोबत त्यांच्या बाईकची धडक झाली. यामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर … Read more

मुंबई-आग्रा मार्गावर भीषण अपघात! दोघांचा जागीच मृत्यू

धुळे : हॅलो महाराष्ट्र – मुंबई -आग्रा महामार्गावर कंटेनर आणि केमिकल वाहतूक करणाऱ्या टॅँकरमध्ये भीषण अपघात झाला आहे. हाडाखेड – पलासनेर गावाच्या परिसारामध्ये हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातानंतर टँकरला आग लागून त्यामध्ये ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनरचा जळून मृत्यू झाला आहे. या अपघातातील कंटेनरमध्ये काही ट्रॅक्टर होते. ट्रॅक्टरच्या टायरने पेट घेतल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात … Read more

‘या’ क्षुल्लक कारणावरून आरोपीकडून भिक्षुकाची निर्घृणपणे हत्या

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये काळू पावरा या नराधमाने भिक्षुकाने दारात उभे राहून भिक्षा मागितल्याचा राग अनावर न झाल्याने भिक्षुकाची निर्घृणपणे हत्या केली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील होळनांथे या ठिकाणी हि धक्कादायक घटना घडली आहे. काय आहे नेमके प्रकरण ? शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथील अमरीश नगर या … Read more