राजकीय लोकांना धमकी प्रकरणी चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करणार- दिलीप वळसे पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधक व सत्ताधाऱ्यांनी एकत्रित येऊन यापुढे व यापूर्वी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांना धमकी देणाऱ्याची कठोर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्वाची घोषणा केली. “राजकीय लोक, मंत्र्यांना धमकी … Read more

नवाब मलिक यांना धमकीचे पत्र; दिली ‘हि’ धमकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना धमकीचे पत्र आले आहे. नवाब मालिक आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे. अत्यंत अश्लील भाषेत हे पत्र पाठवले असल्याने या संदर्भात मालिक यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात वाईट … Read more

इनकम टॅक्स विभागाकडून छापेमारी; दिलीप वळसे पाटलांच्या निकटवर्तीयांची चौकशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्राप्तिकर विभागाकडून महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांच्या संस्था, कारखान्यांवर छापेमारी केली जात आहे. दरम्यान आज पुन्हा प्राप्तिकर विभागाकडून पुणे येथील आंबेगाव तालुक्यातील दोन दूध संस्थांवर आज छापा टाकण्यात आला. विशेष म्हणजे या दोन दूध संस्थांपैकी एक हि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निकटवर्तीयांची असल्याची माहिती मिळत आहे. … Read more

शरद पवार- वळसे पाटील हे फेल्युअर; गुणरत्ने सदावर्ते यांच्याकडून बड्या नेत्यांचा एकेरी उल्लेख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली. त्यानंतर आज आझाद मैदानावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने हायकोर्टात लढा देणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानावर जाऊन ठाकरे सरकावर व मोठ्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करीत हल्लाबोल … Read more

लोकांची माथी भडकवणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल; गृहमंत्र्यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | त्रिपुरा येथील मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. त्यातच अमरावती येथील मोर्चाला हिंसक वळण लागले असून पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला आहे. या सगळ्या परिस्थिती संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी माध्यमांनी चर्चा केली असता त्यांनी सर्व राजकीय पक्षांना आणि नेत्यांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं … Read more

शरद पवार- गृहमंत्री वळसे पाटील भेट; मुंबई पोलीस आयुक्तांनाही बोलावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या भेटीपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सिल्व्हर ओक वर जाऊन पवारांशी चर्चा केली होती. त्यामुळे राजकीय तर्क वितर्काना पुन्हा एकदा उधाण आले … Read more

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. या दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कोरोनाची लागण झाली असून त्यांनी याबाबतची माहिती स्वत: ट्वीट करत दिली आहे. कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने त्यांची कोरोना चाचणी … Read more

केंद्राकडून तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी करणे ही गंभीरबाब; दिलीप वळसे पाटीलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारकडून सध्या ईडी, आयकर, एनसीबीसारख्या तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर कारवाई केली जात आहे. यावरून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “केंद्रीय यंत्रणाचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होतोय, हे यापूर्वी कधी होत नव्हते. मात्र, आता तशा पद्धतीचा वापर केला जात आहे हि खूप … Read more

ठाकरे सरकार हे केवळ टक्केवारी वसुली करण्यात मग्न; अतुल भातखळकरांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत क्रुझवरील पार्टीवर एनसीबीने धाड टाकून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले. यावरून भाजप नेते तथा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “मुंबईत अशा प्रकारे अंमली पदार्थाची सर्रास तस्करी व वापर होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहे काय? आपली जबाबदारी ओळखून राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारीची पाळेमुळे मुळासकट मोडीत … Read more

पोलिसांवर दबाव खपवून घेणार नाही; दिलीप वळसे पाटलांचा फडणवीसांना इशारा !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत काल रात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब देखील विचारला. एवढच नाहीतर यादरम्यान भाजपा नेते आणि पोलिसांमध्येही शाब्दिक वाद झाले व यानंतर सर्वजण बीकेसीमधील पोलीस आयुक्तालयात पोहोचले असता … Read more