मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे मोठे विधान; म्हणाले…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण जगभर मंकीपॉक्स या नव्या आजाराची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. या आजाराबाबत आता भारतात देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजाराचा फैलाव आणि भारतातील परिस्थितीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठे विधान केले आहे. “मंकीपॉक्स हा विषाणू हवेतून पसरत नाही. हा माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने … Read more