Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्री दरम्यान ‘या’ 4 राशींच्या लोकांनी सावध राहावं
हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । उद्या म्हणजेच 9 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri 2024) सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मामध्ये ही नवरात्री तब्बल 9 दिवस भक्ती भावाने साजरी करतात आणि सलग नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. ही नऊ रूपे म्हणजे माता शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, माता महागौरी आणि माता सिद्धिदात्री.. … Read more