ईडीच्या कारवाईला घाबरत नाही, ईडी आली तर..; मलिकांचं खुलं आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ईडीच्यावतीने पुन्हा कारवाईचा धडाका सुरु करण्यात आलेला आहे. दरम्यान ईडीच्यावतीने आज ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट ईडीवर निशाणा साधला. “काहीजण म्हणत आहेत कि मलिक यांच्या घराजवळ ईडी येणार आहे. त्यांना एवढंच सांगतो कि, माझ्या घरापर्यंत ईडी आली तर आम्ही स्वागत करू, असे खुले … Read more

औरंगाबादमध्ये ईडीचे धाडसत्र; उद्योजकांचे धाबे दणाणले

औरंगाबाद – राज्यात ईडीकडून गेल्या काही दिवसांपासून बड्या नेते आणि उद्योजकांविरोधात धाडसत्र सुरु आहे. आज औरंगाबादमध्येही शहरातील उद्योजकांविरोधात ईडीने छापे मारण्याची कारवाई सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दुपारी 12 वाजल्यापासून औरंगाबादमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई हाती घेतली आहे. अजूनही ही कारवाई सुरु असून लवकरच यातील अधिक माहिती अधिकाऱ्यांकडून उघड केली जाणार आहे. शहरातील विविध … Read more

अनिल देशमुखांना धक्का : 12 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 100 कोटींच्या खंडणी वसुली व मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली  माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना अटक करण्या अली आहे. तसेच 6 नोव्हेंबर पर्यंत विशेष कोर्टाकडून ईडी कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान न्यायालयाने त्यांची कोठडी वाढविली असून त्यांच्या 12 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत वाढ केली आहे. ईडीच्या वतीने अनिल देशमुख … Read more

देशातील तुरुंगांचेही खासगीकरण केले काय?; संजय राऊतांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे राज्यात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय नेत्यांवर कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपमधील नेत्यांकडून दिवाळीनंतर काही मंत्री जेलमध्ये जाणार असल्याचे सांगत आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. ईडी, सीबीआय, एनसीबी या तपास यंत्रणा ज्याप्रकारे काम करीत आहेत त्यावरून एक जाणवत आहे की, देशातील … Read more

मनी लाँड्रिंग प्रकरण – अनिल देशमुख यांना मोठा धक्का, न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

मुंबई । कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईतील विशेष PMLA कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी ED ने अनिल देशमुख यांची चौकशी करण्यासाठी 9 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र कोर्टाने कोठडी देण्यास नकार दिला. मनी लाँड्रिंग प्रकरणात 12 तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर … Read more

अनिल देशमुख आरोपी नाहीत, संशयित म्हणून त्यांना अटक – ईडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 100 कोटींच्या खंडणी वसुली व मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना ईडीच्यावतीने अटक करण्यात आली. दरम्यान त्यांना आज विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांची 6 नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावेळी ईडीकडून सांगण्यात आले की, अनिल देशमुख यांना आरोपी म्हणून … Read more

अनिल देशमुखांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |100 कोटींच्या खंडणी वसुली व मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून 6 नोव्हेंबर पर्यंत त्याना विशेष कोर्टाकडून ईडी कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आपल्याला घरचे अन्न मिळावे, तसेच चौकशी दरम्यान वकील हजर असावे अशी विनंती अनिल देशमुख यांनी कोर्टाला केली … Read more

अनिल देशमुख हॅप्पी दिवाळी… अनिल परब मेरी ख्रिसमस…; राणेंचा सूचक इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना रात्री ईडी ने अटक केली आहे. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झालं असून भाजप आमदार नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना इशारा दिला आहे. अनिल देशमुख यांना हॅप्पी दिवाळी, तर अनिल परब याना मेरी … Read more

दिवाळीत फटाके फोडा मात्र धूर काढू नका; मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाविकास आघाडी सरकावर मधील नेत्यांवर ईडी, आयकर विभागाकडून कारवाई केली जात आहे. यावरून भाजपकडून टीका केली जात आहे. भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिवाळीनानंतर फटाके फोडू असे सांगितले आहे. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे. “काहीजण म्हणत आहेत कि फटाके फोडणार आहे. त्यांना एवढंच सांगणे … Read more

आजचा दिवस हा धनत्रयोदशीचा मात्र, मला एकावर एक चिमटेच चिमटे – अजित पवार

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाविकास आघाडी सरकावर मधील नेत्यांवर ईडी, आयकर विभागाकडून कारवाई केली जात आहे. मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे असलेलं संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. यावरून भाजपकडून केल्या जात असलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. आजचा … Read more