फरार व्यवसायिक मल्ल्या, निरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्याकडून बँकांनी किती पैसे वसूल केले, ED ने दिली माहिती

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) नेतृत्त्वात असलेल्या बँकांच्या कन्सोर्टियमने किंगफिशर एअरलाइन्सचे शेअर्स विकून 792.11 कोटी रुपये वसूल केले आहेत. ही माहिती प्रवर्तन संचालनालयाने म्हणजेच ED ने शुक्रवारी दिली. विजय मल्ल्या प्रकरणात हे शेअर्स ED ने कन्सोर्टियमकडे दिले. यापूर्वी या कन्सोर्टियमने ED ने दिलेल्या प्रॉपर्टीच्या लिक्विडिटी द्वारे 7,181.50 कोटी रुपये वसूल केले होते. … Read more

जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी अमित शहांकडे तक्रार करणार – सदाभाऊ खोत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर शुगर मिल या कारखान्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याप्रकरणी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडेच थेट तक्रार करणार असे म्हंटले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असणारा जरंडेश्वर … Read more

सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंक सक्षम; ईडीने नोटीस पाठवली नसून माहिती मागवलीय; शिवेंद्रसिहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे असणाऱ्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर 1 जुलै रोजी जप्तीची कारवाई करण्यासंदर्भात ईडीने नोटीस बजावली आहे. या नोटिसी संदर्भात बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी रविवारी महत्वाची माहिती दिली. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने जो जरंडेश्वर कारखान्याला जो कर्जपुरवठा केला आहे. तो एकदम सुरक्षित आहे. रिझर्व्ह बँक नाबार्ड यांच्या … Read more

BREAKING NEWS : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ED ची नोटीस; 96 कोटी रुपयांचे कर्ज दिल्या संदर्भात होणार चौकशी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर सहकारी कारखान्यात संदर्भात जिल्हा सहकारी बँकेला नोटीस बजावण्यात आलेली आहे. जिल्हा बँकेने कारखान्याला 96 कोटी रुपयांचे कर्ज दिल्या संदर्भात ही नोटीस आली असल्याचे बोलले जात आहे. कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे असणाऱ्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर 1 जुलै रोजी जप्तीची कारवाई करण्यासंदर्भात ईडीने नोटीस बजावली होती. … Read more

जरंडेश्वर कारखान्यावरील ईडीची कारवाई मागे घेण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात महत्वाचा असलेलया कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शुगर मिल या कारखान्यावर ईडीने कारवाई केली. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कारखान्यावरील कारवाईनंतर जिल्ह्यातील कोरेगाव वाई, खंडाळा, खटाव या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. त्यामुळे ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात आज कोरेगाव येथे तहसीलदार कार्यालय ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. … Read more

खडसेंवर कारवाई सूडबुद्धी व राजकीय हेतूने ; नवाब मलिकांची भाजपवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे येथील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची याप्रकरणी ईडीकडून गेली नऊ तास चौकशी करण्यात आली. खडसेंच्या ईडी चौकशीवरून भाजप – राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. स्वतः खडसेंनी माझ्यावर राजकीय हेतूने चौकशी केली जात असून या ईडीच्या चौकशीत राजकीय वास येत असल्याचे सांगत भाजपचे अप्रत्यक्ष नाव घेतले होते. … Read more

मी काय ईडीचा प्रवक्ता नाही; खडसेंच्या चौकशीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे येथील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची याप्रकरणी ईडीकडून गेली साडेसहा तास झाले चौकशी केली सुरु आहे. यावरून भाजप राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. स्वतः खडसेंनी माझ्यावर राजकीय हेतूने चौकशी केली जात असून या ईडीच्या चौकशीत राजकीय वास येत असल्याचे सांगत भाजपचे अप्रत्यक्ष नाव घेतले होते. यावर … Read more

एकनाथ खडसेंच्या ईडी चौकशीवर भुजबळांनी दिली हि प्रतिक्रिया, म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे येथील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आता वाढ झाली असून याप्रकरणी ईडीकडून त्यांची गेली साडेपाच तास झाले चौकशी केली जात आहे.यावरून भाजप राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहार. खडसेंच्या ईडी चौकशीवरून त्यांनी म्हंटले आहे कि, “भाजपमधून … Read more

खडसेंची सीडी कुठे गेली? असती तर ते आतापर्यंत थांबले नसते; प्रवीण दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी जावई गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचीही आज ईडीकडून याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. यावरून विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका करताना म्हंटल आहे कि, खडसे यांची सीडी कुठे गेली आहे? त्यांची सीडी आज असती तर ते आतापर्यंत थांबले नसते. खडसेंनी तपासाला सहकार्य करावे, … Read more

ईडी चौकशीमागे राजकीय हेतु ; एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे येथील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आता वाढ झाली असून त्यांना याप्रकरणी ईडीकडून समन्स देण्यात आला आहे. एकनाथ खडसे यांच्या जावयाला या प्रकरणी अटक झाल्यानंतर आज खडसेंना चौकशी साठी बोलवण्यात आलं असून त्यापूर्वी त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. ईडी चौकशी मागे राजकीय हेतू आहे असे … Read more