राऊतांना झालेली अटक बेकायदशीर; कोर्टाची ED ला चपराक

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. राऊतांच्या आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली त्यावेळी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यावेळी कोर्टाने ईडी वर ताशेरे ओढले आहेत. संजय राऊत याना केलेली अटक बेकायदेशीर आहे अशा शब्दात ईडीला चपराक लगावली आहे. ईडीने केलेली अटक बेकायदेशीर … Read more

संजय राऊत यांच्या जामीनावर आज फैसला; काय होणार?

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सध्या अटकेत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान आज न्यायालयाकडून नेमका काय निर्णय दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय राऊत यांच्याबाबत केलेल्या जमीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने मागील पार पडलेल्या सुनावणीवेळी निर्णय … Read more

प्रताप सरनाईक यांना ED चा दणका?? 11 कोटींची संपत्ती जप्त होण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक हे पुनः एकदा ईडीच्या रडारावर आले आहेत. ईडी सरनाईकांची तब्बल ११ कोटींची संपत्ती जप्त करण्याची शक्यता आहे. असं झाल्यास सरनाईक यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल. NSEL घोटाळा प्रकरणात प्रताप सरनाईक यांची ११.४ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. याशिवाय ईडीने त्यांचे ठाण्यातील २ फ्लॅट आणि मीरा … Read more

संजय राऊतांचा जेलमधील मुक्काम पुन्हा वाढला; ‘या’ तारखेपर्यंत कोठडीत वाढ

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात सध्या अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडली. न्यायालयाने राऊतांच्या कोठडीमध्ये तुर्तास वाढ केली असून आहे. ९ रोजी पुढील सुनावणी घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला. आज पार पडलेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला. तसेच या प्रकरणाची पुढील … Read more

मुख्यमंत्र्यांना ED चे समन्स; नेमकं काय आहे प्रकरण?

ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने समन्स बजावले आहेत. अवैध उत्खनन प्रकरणात हेमंत सोरेन यांना ईडीने हे समन्स पाठवलं आहे. गुरुवारी त्यांना गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. हेमंत सोरेन यांच्यावर अवैध खाण उत्खनन प्रकरणात आरोप करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांचे आमदार प्रतिनिधी … Read more

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

मुंबई | ईडीच्या केसमध्ये अखेर 11 महिन्यांनी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. अनिल देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. 1 लाख रूपयाच्या जातमुचल्यावर जामीन मंजूर करण्यात आला. तसेच पासपोर्टही जमा करण्यास सांगितला आहे. परंतु सीबीआयचा जामीन मिळेपर्यंत कोठडीत रहाव लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी … Read more

PFI ने मोदींवर हल्ला करण्याचा कट रचला होता? ED चा मोठा दावा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)च्या देशभरातील विविध ठिकाणांवरील छापेमारी नंतर 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. याच दरम्यान, ईडीने मोठी धक्कादायक धक्कादायक माहिती दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा कट पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने रचला होता. 12 जुलै रोजी मोदींच्या पाटण्यातील रॅलीत स्फोटाची तयारी … Read more

Chinese Loan App प्रकरणी ED कडून पेटीएम, रेझरपेच्या कार्यालयांवर छापे

ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ED कडून शनिवारी बेंगळुरूमधील रेझरपे, कॅशफ्री आणि पेटीएमच्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. चायनीज इन्स्टंट लोन ऍपच्या प्रकरणात हे छापे टाकण्यात आल्याचे ED ने यावेळी सांगितले आहे. तसेच ही छापेमारी शुक्रवारीच सुरू झाल्याचेही ईडीकडून सांगण्यात आले. हे जाणून घ्या कि, या तिन्ही कंपन्यांचे नियंत्रण प्रामुख्याने चिनी कंपन्यांच्या हातात आहे. इन्स्टंट लोन ऍपशी … Read more

बिहार- झारखंड मध्ये ED- CBI ची छापेमारी; आरजेडी नेते टार्गेटवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बिहार मध्ये सत्ताबदल होताच सीबीआय आणि ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे. जमीन देवाण-घेवाण प्रकरणी आरजेडी आमदार सुनील सिंग, माजी आमदार सुबोध रॉय, राज्यसभा खासदार अशफाक करीम आणि फयाज अहमद यांच्यावर छापेमारी करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बिहारमाधे नव्याने स्थापन झालेल्या नितीशकुमार यांच्या … Read more

भाजपमध्ये या, ED- CBI केसेस बंद करू; सिसोदिया यांच्या दाव्याने खळबळ

manish sisodiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सीबीआयच्या रडारावर असलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये सामील व्हा त्यानंतर सीबीआय आणि ईडीच्या धाडी बंद होतील अशी ऑफर आली असल्याचे सांगत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मनीष सिसोदिया यांनी ट्विट करत म्हंटल, मला भाजपचा संदेश मिळाला आहे – “आप’ तोडून भाजपमध्ये या, … Read more