उपमुख्यमंत्री होताच तेजस्वी यादवांनी दिले ED, CBI ला निमंत्रण; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतीच नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर यादव यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणेबाबतही मोठे विधान केले आहे. ‘सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या तपास यंत्रणांना मी आमंत्रण देत आहे. त्यांनी पाटणा येथील माझ्या निवासस्थानी … Read more

संजय राऊतांच्या अटकेनंतर निलेश राणेंकडून टीका; केला ‘तो’ व्हिडीओ ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेनंतरही भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर केली जाणारी टीका काही केल्या कमी होत नसल्याचे दिसते. अशात भाजप नेते निलेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत राऊतांवर निशाणा साधला आहे. भाजप नेते निलेश राणे यांच्याकडून अनेकवेळा राऊतांवर एकेरी भाषेत उल्लेख … Read more

ED च्या कारवाईनंतर संजय राऊतांचं विरोधी पक्षनेत्यांना पत्र; म्हणाले की…

Sanjay Raut letter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांना 8 ऑगस्ट पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीतर्फे त्यांची चौकशी सुरु आहे. या दरम्यान राऊतांनी अटकेनंतर केंद्रातील विरोधी पक्षनेत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत राज्यसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांना एक पत्र पाठवले आहे. ते सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले असून “बाळासाहेबांची शिकवण आहे. शिवसैनिकांनी रडायचं नाही. सत्यासाठी लढायचं, त्यामुळे … Read more

वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स; उद्याच चौकशीला हजर राहण्याचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स बजावलं आहे. पत्राचाळ प्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स बजावले आहे. वर्षा राऊत यांना चौकशीसाठी उद्या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आधीच याप्रकरणी संजय राऊत याना अटक झाली असून आता वर्षा राऊत … Read more

राऊतांची थेट तक्रार अन् कोर्टाने ईडीला झापलं; नेमकं काय झालं??

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आज कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान संजय राऊत यांनी कोर्टाकडे ईडीची तक्रार केली. मला ज्या खोलीत ईडीने ठेवलंय तिथे व्हेंटिलेशन व्यवस्थित नाही, अशी तक्रार संजय राऊत यांनी केली. त्यानंतर कोर्टाने ईडीला झापल्या नंतर ईडीने माफी मागितली. नेमकं काय झालं … Read more

संजय राऊतांना 8 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी; कोर्टाचा निर्णय

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीच्या विशेष न्यायालयाने राऊतांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्ट पर्यंत वाढ केली आहे. ईडीने खरं तर १० ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडीची मागणी केली होती. अखेर न्यायालयाने त्यांना ८ तारखेपर्यंत कोठडी सुनावली. त्यामुळे संजय राऊत यांना पुढचे चार दिवस … Read more

कराड जनता बँकेच्या कर्ज व्यवहारांची ED कडून चौकशी

ED Karad Janata Sahakari Bank

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी नेहमीच चर्चेत असलेल्या कराड येथील कराड जनता सहकारी बँकेच्या कारभाराची ईडीच्या अधिकाऱ्यांच्यावतीने सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दोन वर्षापूर्वी रिझर्व्ह बॅंकेने जनता बँकेचा परवाना रद्द केला होता. केवळ चार कर्जदारांच्या मोठ्या कर्जाने बँकेवर दिवाळखोरी लादल्याची आजही भावना आहेत. त्या अनुषंगाने ईडीच्या अधिकाऱ्यांकडूनही … Read more

ED ची मोठी कारवाई : नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ईडीच्या वतीने देशभरात ठिकठिकाणी छापे टाकले जात आहेत. ईडीच्या पथकाने नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांचीही चौकशी केली आहे. आता ईडीच्या पथकाने नॅशनल हेराल्डच्या दिल्ली व ठिकाणी कार्यालयावर छापा टाकला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आले आहेत. नॅशनल हेराल्ड केस प्रकरणात ईडीने टाकलेल्या … Read more

संजय राऊत यांचा आवाज दाबण्यासाठी राजकीय हेतूनेच ईडीची कारवाई – आ. शशिकांत शिंदे

Shashikant Shinde Sanjay Raut

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने काल कारवाई केली. त्याचे पडसात आज सातारा जिल्ह्यात उमटले. सातारा येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनेही राऊतांवरील कारवाई व राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी ईडीवर निशाणा साधला. दोन-दोन वर्षे चौकशीच्या नावाखाली एखाद्याचा राजकीय जीवन नव्हे तर संसार … Read more

“राऊत साहेबांना अटक म्हणजे शिवसेनेचा बुलंद आवाज दडपण्याचे कारस्थान” – पुणे शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांचा घणाघात

Sanjay More

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Sanjay More : आमचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक आदरणीय खासदार संजय राऊत साहेबांना ईडीने केलेली अटक म्हणजे शिवसेनेचा बुलंद आवाज दडपण्याचे भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली आहे. Sanjay More शिवसेनेची मुलुखमैदान तोफ खासदार संजय राऊत यांना काल सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने … Read more