ईडीच्या भीतीने कुणीही आमच्याकडे किंवा भाजपात येऊ नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आणि शिंदे गटात ईडीचा आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत आहेत. त्यामुळे अनेकजण शिंदे गटात व भाजपमध्ये सामील होत आहेत, असा आरोप विरोधकांकडून केला जात असल्याने त्या आरोपांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी राऊतांवरील कारवाईचे समर्थनही केले. “कोणी भाजपमध्ये बोलावलं आहे का? कोणी जर ईडीच्या … Read more

पवारांना काळजी, शिवसेनेत राहून राष्ट्रवादीची भांडी कोण घासणार? भाजपचा खोचक टोला

RAUT PAWAR THACKERAY

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली असून पत्राचाळ प्रकरणी सकाळपासुन ईडीकडून त्यांची चौकशी सुरु आहे. संजय राऊतांच्या अटकेचीही शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांसह शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उध्दव ठाकरेंना काळजी…अटक झाली तर मुलाखत कोणाला देणार? … Read more

इंग्रजांच्या धोरणाची अंमलबजावणी भाजप करतंय; राऊतांवरील कारवाईवरून पटोलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळी ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. “राऊत यांच्यावर कारवाई नवीन नाही. दबाव आणि त्यांना ब्लॅक मेल करण्यासाठी हे सर्व केले जात आहे. आमच्या विरोधात जो बोलेल त्याच्यावर कारवाई करू, अशा … Read more

… तरीही शिवसेना सोडणार नाही, मरेन पण शरण जाणार नाही; राऊतांचे ट्विट

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडी त्यांची चौकशी करण्याची शक्यता असून राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. … तरीही शिवसेना सोडणार नाही..असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे तसेच शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण … Read more

संजय राऊतांच्या घरी ईडीची टीम दाखल; अटकेची टांगती तलवार ??

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडी त्यांची चौकशी करण्याची शक्यता असून राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील जमीन जप्त केली आहे. या आधीही पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊतांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. मागील आठवड्यात … Read more

ईडी म्हणजे केंद्र सरकारचं कुत्र; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Nana Patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडी म्हणजे केंद्र सरकारचं कुत्र आहे. मोदी शहा यांच्या केंद्रातील सरकार मुळे ईडी सुद्धा गुलाम बनली आहे अशी जळजळीत टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी नाना पटोले … Read more

नागपूरात युवक काॅंग्रेसचे हिंसक आंदोलन : गाडीची जाळपोळ

नागपूर | काॅंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची नॅशनल हेराॅल्ड प्रकरणी ईडीने चाैकशी सुरू केली असून या विरोधात नागपूर येथे युवक काॅंग्रेसने हिंसक आंदोलन सुरू केले आहे. नागपूर येथील जीपीअो चाैकात रस्त्यावर गाडीवर जाळपोळ करण्यात आली आहे. युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आंदोलनात ही घटना घडली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराजळील … Read more

कोळसा घोटाळा प्रकरणी ED ची मोठी कारवाई; 25 कोटींची संपत्ती जप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या ईडीच्या वतीने अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. नुकतीच ईडीच्या वतीने पश्चिम बंगालमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. येथील प्रसिद्ध बेकायदेशीर कोळसा घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी अनुप माझी याच्या दोन साथीदारांची सुमारे 25 कोटी रुपयांची जंगम स्थावर मालमत्ता ईडीने कारवाई करत जप्त केली आहे. या दोन साथीदारांची नावे जयदेव … Read more

तब लढे थे गोरों से, अब लढेंगे चोरों से; सोनिया गांधीच्या ईडी समन्स नंतर काँग्रेस आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्डप्रकरणी ईडी नोटीस आली असून 21 जुलै ला चौकशी साठी हजर राहण्यास सांगितले आहे.. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनाली मारणे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यामागे गांधी कुटुंबाला त्रास देत मोदी सरकार जाणीवपूर्वक काँग्रेस नेतृत्वाची … Read more

शिवसेनेला अजून एक धक्का ! ‘या’ माजी खासदाराने दिला नेतेपदाचा राजीनामा

Uddhav Thackery

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) हे आता बंडखोर शिंदे गटाच्या मार्गावर आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अडसूळ (Anandrao Adsul) यांनी आपल्या नेतेपदाच्या राजीनाम्याचे पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे पाठवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच … Read more