इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली?? पहा नेमकं काय आहे सत्य?
नवी दिल्ली । पाम तेलाच्या निर्यातीवर इंडोनेशियाने पूर्ण बंदी घातल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती, मात्र प्रत्यक्षात तसे नाही. पाम तेलाचा सर्वात मोठा उत्पादक देश असलेल्या इंडोनेशियाने आपली निर्यात पूर्णपणे थांबवलेली नाही. इंडोनेशियाने फक्त प्रोसेस्ड पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. तसेच कच्चे पामतेल आणि आरबीडी पाम तेलाची निर्यात सुरूच राहील, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. … Read more