Edible Oil Price : गृहीणींसाठी दिलासा! खाद्यतेलांच्या किंमती झाल्या कमी; केंद्र सरकारची मोठी माहिती

Edible Oil Price

Edible Oil Price । कोरोना काळापासून खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनता देखील होरपळून निघाली होती. मात्र गेल्या काही काळापासून खाद्यतेलाच्या किमती जागतिक पातळीवर घटल्या आहेत. याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, रिफाइंड सूर्यफूल तेल २९ टक्क्यांनी, रिफाइंड सोयाबीन तेल १९ टक्क्यांनी आणि पामोलिन तेल २५ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. खाद्यतेलाच्या किमती पुन्हा एकदा … Read more

Edible Oil : खाद्यतेलाच्या किंमती कमी होणार; सरकारचे खाद्यतेल संघटनांना महत्त्वपूर्ण आदेश

Edible Oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या महागाईला तोंड देणाऱ्या सर्वसामान्य माणसासाठी लवकरात लवकर एक खुशखबर मिळू शकते. जागतिक बाजारातील खाद्यतेलाच्या किमती घसरल्यामुळे केंद्र सरकारने शुक्रवारी खाद्यतेल संघटनांना खाद्यतेलाच्या किमतीत प्रति लिटर प्रमाणे 8 – 10 रुपयांनी कपात करण्याचा आदेश दिला आहे. ज्या कंपनीच्या तेलाच्या किमती एमआरपी आणि इतर ब्रँड पेक्षा जास्त आहेत, त्यासह बाकीच्या तेल कंपन्यांना … Read more

खाद्यतेल होणार स्वस्त; सरकारकडून दर कमी करण्याच्या कंपन्यांना सूचना

edible oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महागाईने होरपणाऱ्या जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने खाद्यतेल कंपन्यांना दर कमी करण्यास सांगितले आहे. तेलाच्या जागतिक किमतीत झालेल्या घसरणीचा फायदा देशातील नागरिकांनाही मिळावा यासाठी खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याच्या सूचना केंद्राने दिला आहे. तेलाच्या किमतीत 6 % पर्यंत घट पाहायला मिळणार आहे, त्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारच्या … Read more

Edible Oil : खाद्यतेलाच्या किंमतींतील घसरण सुरूच, जाणून घ्या भाव

edible oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Edible Oil : खाद्यतेलाच्या वाढणाऱ्या दरांपासून सध्या सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी बाजारात तेल-तेलबियांच्या किंमतीतील घसरण सुरूच राहिली. ज्यामुळे कच्चे पाम तेल (CPO) आणि पामोलिन, मोहरी, सोयाबीन तेल-तेलबिया आणि कापूस तेलाच्या किंमतीत घसरण झाली. तसेच शेंगदाणा तेल आणि तेलबियांच्या किंमती मात्र आधीच्याच पातळीवरच राहिल्या आहेत. बाजारातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलेशिया आणि … Read more

Edible Oil : होळीच्या दिवशी मागणीत वाढ होऊनही खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या

edible oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Edible Oil : होळीच्या मुहूर्तावर खाद्यतेलाच्या दरवाढीपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सध्या खाद्यतेलाच्या मागणीमध्ये वाढ होऊनही त्यांच्या किमतींमध्ये घसरण झाल्याचे दिसून येते आहे. परदेशी बाजारातील किंमतींत झालेली घट तसेच देशांतर्गत तेलबियांच्या उत्पादनात झालेली वाढ हे यामागील कारण असल्याचे म्हंटले जात आहे. हे जाणून घ्या कि, फेब्रुवारीमध्ये खाद्यतेलांच्या किंमतींत 10 … Read more

Edible Oil : सोयाबीन अन् सूर्यफूल तेल झाले स्वस्त, मात्र दूध-अंडी-चिकनचे दर वाढण्याची शक्यता

Edible Oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Edible Oil : सध्या देशात खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर आयात केली जात आहे. ज्यामुळे बाजारात अलीकडे सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या किंमतींत मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. या आयातीमुळे बाजारपेठेत तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे. मात्र तेलाच्या या घसरणीमुळे दूध, अंडी आणि चिकन यांसारख्या पोल्ट्री उत्पादनांवर परिणाम होऊन त्यांच्या किंमती वाढण्याची … Read more

‘या’ कारणांमुळे खाद्यतेलाच्या दरात होऊ शकते मोठी घसरण

Oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – परदेशातील बाजारात चढ-उतार होत असल्याने खाद्यतेलाच्या (oil) किमतीत सातत्याने वाढ होत आहे. दिल्ली बाजारात बुधवारी मोहरी, सोयाबीन, भुईमूग, कच्चे पामतेल आणि रिफाइंड यांसारख्या तेल (oil) आणि तेलबियांच्या किमती वाढल्या. देशांतर्गत तेलाच्या तुलनेत आयात केलेल्या तेलांची (oil) किंमत कमी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, क्रशिंग आणि इतर खर्चामुळे देशांतर्गत तेलाची किंमत (देसी … Read more

खुशखबर!!! खाद्यतेल झाले स्वस्त; किंमतीत मोठी घसरण

Palm Oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्किल झालं असतानाच दुसरीकडे खाद्यतेल स्वस्त झाल्याने जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. देशातील प्रमुख खाद्यतेल कंपन्यानी खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दरात घट आणि स्थानिक पातळीवरील खाद्य तेलाची मुबलक उपलब्धता यामुळे हे दर कमी झाले आहे देशातील प्रमुख खाद्यतेल उत्पादक … Read more

Edible Oil Prices : खुशखबर !!! खाद्यतेलाच्या दरात घसरण, जाणून घ्या यामागील कारणे

Palm Oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Edible Oil Prices : गेले कित्येक महिने वाढ झाल्यानंतर आता देशांतर्गत बाजारात सर्व खाद्यतेलाच्या (शेंगदाणे, सोयाबीन, मोहरी आणि पामोलिन) किंमती खाली येत आहेत. देशांतर्गत बाजारात अनेक खाद्यतेलाच्या किंमतीत प्रतिलिटर 7 ते 10 रुपयांनी घसरण झाली आहे. मात्र, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि, परदेशातील तेलाच्या किंमती अजूनही खाली आलेल्या नाहीत. … Read more

इंडोनेशिया आजपासून पाम तेलाच्या निर्यातीवर घालणार बंदी, आता ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती वाढणार

edible oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून इंडोनेशिया पाम तेल आणि त्याच्या कच्या मालाच्या निर्यातीवर निर्बंध लावणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती वाढणार आहे. इंडोनेशिया जगभरातील सर्वात मोठा पाम तेल उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे. देशांतर्गत तेलाच्या वाढणाऱ्या किंमतींना आळा घालण्यासाठी इंडोनेशिया कमोडिटी निर्यातीवर बंदी घालणार आहे. याचा सर्वाधिक फटका … Read more