सामान्यांच्या खिशावर ताण; खाद्यतेलाच्या किमतींत मोठी वाढ

मुंबई । सोयाबीनसह सर्वच खाद्यतेलाच्या किमतींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठी वाढ झाली आहे. त्यात प्रामुख्याने सोयाबीन, सूर्यफूल, सरकी, पामतेलाचा समावेश आहे. अतिवृष्टी आणि पावसामुळे तेलबियांच्या उत्पादनाला फटका बसलाय. तसंच आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आल्यानं खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे गृहिणींचं महिन्याचं बजेट कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. (Rising edible oil prices hit ordinary … Read more

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री? भाजी आणि फळांनंतर आता ‘या’ कारणामुळे महागणार खायचे तेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या सतीच्या रोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना आता महागाईचा सामना करावा लागू शकतो. त्याचा परिणाम हा आगामी काळात आपल्या स्वयंपाकघरात दिसून येईल, यामुळे आपले महिन्याचे बजेटही खराब होऊ शकते. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार भारत सरकार आता खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढविण्यावर विचार करीत आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅन्टीन उघडल्यानंतर फळ तसेच भाज्यांचे … Read more