वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा! सामनातून बंडखोरांना इशारा

Uddhav Thackeray Shivsena letter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. आपल्याकडे 40 पेक्ष्या जास्त आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला असून लवकरच ते आपला गट स्थापन करून भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून बंडखोरांना इशारा दिला आहे. यापूर्वीचा बंडाचा इतिहास पाहता वेळीच सावध व्हा, … Read more

एकनाथ शिंदेंना भाजपमध्ये विलिन होण्याची अट? प्रकाश आंबेडकरांचं ट्वीट चर्चेत

prakash ambedkar eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप आला आहे. महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली असून याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या एका ट्विटची जोरदार चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने … Read more

नव्या सरकारचा रविवारी होणार शपथविधी?

Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात तब्बल अडीच वर्षे एकमेकांच्या हातात हात घालत चांगल्या रीतीने महाविकास आघाडी सरकार चालत होते. या सरकारला व शिवसेनेला शिवसेनेतीलच गटनेते एकनाथ शिंदे यांनी बंडाळी करत सुरुंग लावला. त्यांनी नुसता सुरुंगच लावला नाही तर आपल्यासोबत निम्म्याहून अधिक सेनेचे आमदारही घेऊन गेले. शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर काल शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव … Read more

शिवसेनेचा ‘हा’ ढाण्या वाघ गुवाहाटीतल्या बंडखोर आमदारांना जावून मिळाला, हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचा व्हिडिओ आला समोर

Gulabrao Patil

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला आहे. शिवसेनेच्या 45 पेक्षा जास्त आमदारांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे जवळचे कट्टर कार्यकर्ते आणि माहिम-दादर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर हेसुद्धा आता नॉट रिचेबल आहेत. … Read more

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर शिंदेंनी ट्विट करत स्पष्ट केली भूमिका

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 समर्थक आमदारांसह बंड पुकारत भाजपसोबत जाण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी ऑनलाइन संवाद साधत सर्व बंडखोरांना स्वगृही परतण्याची विनंती केली. तरीही शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची ऑफर नाकारली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या अडीच वर्षात … Read more

समोरा समोर येऊन बोला मी लगेच माझा राजीनामा देतो ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही आमदारांनासोबत घेऊन पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्या बंडानंतर शिवसेनेला चांगलाच फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मला सत्तेच्या अडीच वर्षात जे मिळाले ते खूप काही मिळाले. … Read more

एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला दणका!! नव्या प्रतोदाची केली निवड

Eknath Shinde Uddhav Thackeray

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद विकोपाला गेल्याच दिसत आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदारांना निलंबित करण्याचा इशारा दिल्यानंतर शिंदे गटाने सुनील प्रभू याना प्रतोद पदावरून हटवून भरत गोगावले यांची प्रतोदा पदी निवड केली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली, शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार … Read more

‘उद्धव ठाकरेंनी आता 11 आमदारांना घेऊन IPL टीम बनवावी; निलेश राणेंची जहरी टीका

Nilesh Rane Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही आमदारांसोबत घेऊन जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्या बंडानंतर शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. यावरून भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विट करत जहरी टीका केली आहे. “पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. त्यांनी … Read more

एकनाथ शिंदेंच्या बंडावर उदयनराजेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 समर्थक आमदारांसोबत बंड पुकारलं असून राज्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. सत्तेसाठी तयार केलेलं हे समीकरण जुळणार नव्हतंच अस ते म्हणाले. प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, महाराष्ट्रात आज जी परिस्थिती निर्माण झाली यामध्ये … Read more

बंडखोर आमदारांनो आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत ‘वर्षा’वर हजर रहा, अन्यथा…; शिवसेनेचा पत्राद्वारे इशारा

Uddhav Thackeray Shivsena letter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, या बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकतेच सेनेकडून संबंधित आमदारांना पत्र पाठवण्यात आले आहे. आमदारांनो सायंकाळी पाच वाजेपर्यंत वर्षावर होणाऱ्या बैठकीला हजर रहा, अन्यथा कारवाईला तुम्हाला … Read more