शिवसेनेचे ‘हे’ दोन खासदार बंडखोरीच्या तयारीत; शिंदे गटात होणार दाखल?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आता जाहीरपणे आणखी दोन शिवसेना खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हेही आता शिंदे गटात दाखल होणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार … Read more

वाद अन् मानापमान बाजूला ठेऊन शिंदे-ठाकरेंनी एकत्र यावं : दीपाली सय्यद

Deepali Sayed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांना भेटणार असल्याचे ट्वीट शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी केले होते. त्यानंतर सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. “मी दोन्ही नेत्यांना भेटले. त्यांच्या बोलण्यातून मला जे जाणवलं तेच मी ट्विटमध्ये मांडलं आहे. मी जी भावना मांडली आहे ती दोन्ही … Read more

अजित पवारांना दणका : मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Eknath Shinde Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्याचं कामकाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहिलं जात आहे. अजून मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने विभागांना मंत्री मिळालेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंकडून विकासकामांच्या बाबतीत निर्णय घेतले जात आहेत. त्यांनी नुकताच एक निर्णय घेतला असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दणका दिला आहे. शिंदे यांनी मार्च ते जून 2022 … Read more

2 आठवडे झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार का नाही? महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा : संजय राऊत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटींच्या घरात असून केवळ केवळ 2 सदस्यांचे मंत्रिमंडळ आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी. तसेच शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेले निर्णयही अवैध असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे. … Read more

एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरे एकमेकांना भेटणार; दीपाली सय्यद यांचं ट्वीट

Deepali Sayed Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांत एकापेक्षा एक मोठे भूकंप होत आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत 50 आमदारांना सोबत घेतले  आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री झाले. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांना भेटणार असल्याचे ट्वीट शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी केले आहे. सय्यद … Read more

राज्य दोघांच्या भरवश्यावर अन् जनता वाऱ्यावर; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

eknath khadse Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला असून काही धरणं ओव्हरफ्लो झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. “पुरामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक जनावरे, शेती पुरामुळे … Read more

देवेंद्र फडणवीसच आमच्या मनातील मुख्यमंत्री : विनायक मेटे

Vinayak Mete Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. “अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस भेटले नाहीत, रात्री वेशांतर करून रणनीती करायचे. पण शेवटी स्वतःचं सरकार आणून दाखवलं. आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत,” असे विधान मेटे यांनी केले आहे. विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या मुंबईतील एका कार्यक्रमास भाजपाचे … Read more

सरपंच कशाला? राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही जनतेतूनच निवडा; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज बारामती येथील कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारने सरपंच, नगराध्यक्ष पदाच्या निवडीच्या घेतलेल्या निर्णयावरून निशाणा साधला. “जनतेतून फक्त नगराध्यक्ष आणि सरपंचच कशाला? राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच करावा. फडणवीस व शिंदे या दोघांच्या मंत्रीमंडळाला खूप घाई झालेली दिसते,” अशी टीका पवार यांनी … Read more

संभाजीनगर नामांतराचं श्रेय फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचंच; नामांतरावरून चंद्रकांत खैरेंची टीका

Chandrakant Khaire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने संभाजीनगर व उस्मानाबाद शहराच्या नामांतराचे निर्णय घेतले. त्यांच्या निर्णयावरून शिवसेना नेते व औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे. “संभाजीनगर शहराच्या नामांतराचे श्रेय घेण्यासाठी शिंदे-भाजप सरकारने पक्षप्रमुखांनी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती, पण टीकेनंतर त्यांना पुन्हा हा निर्णय घ्यावा लागला. आता या … Read more

औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि. बा. पाटील, असे नामांतर महाविकास आघाडीने चुकीच्या पध्दतीने केल्याने शिंदे- भाजप सरकारने निर्णयाला स्थगिती दिली होती. या नामांतराच्या निर्णयावर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज शिक्कामोर्तब करण्यात आले. नामांतर निर्णयावर येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री … Read more