ओबीसी डेटा गोळा झाल्यानंतरच निवडणुका, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय ; छगन भुजबळ यांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायाल्याने आज एक महत्वपूर्ण निर्णय दिला. कोर्टाने निवडणूक आयोगाला 27 टक्के ओबीसी आरक्षण जागा या खुल्या प्रवर्गासाठी म्हणून नोटीफाय करा आणि या 27 टक्के आणि आधीच्या 73 टक्के जागांवरचा निकालही एकाच दिवशी लावला जावा, असे कोर्टाने सांगितले आहे. यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत निवडणुका पुढे … Read more

आजचा निर्णय ओबीसी समाजाच्या बाजूने येईल याचा विश्वास – विजय वडेट्टीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशासह राज्यातील महत्वाचा असलेल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी याबाबात राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे. “सर्वोच्च न्यायालयात आजचा निर्णय ओबीसी समाजाच्या बाजूला येईल याचा विश्वास आहे,” असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे. मंत्री विजय वडेट्टीवार … Read more

नवीन प्रभाग रचनांमुळे बदलणार सीमा

औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाने आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशासन कामाला लागले असून, लोकसंख्या व मतदार संख्या विचारात घेऊन वॉर्डांची चतु:सीमा ठरविल्या जाणार आहेत. त्यामुळे जुन्या वॉर्डांच्या सीमांमध्ये 10 टक्के बदल अपेक्षित असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. महापालिकेची निवडणूक प्रभाग रचनेनुसार होणार असून, प्रभाग रचनेचा … Read more

पोटनिवडणुका पुढे ढकलण्याबाबत निवडणूक आयोगाला विनंती करणार : मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून भाजप तसेच ओबीसी समाजातील नेत्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. तर भाजपने आंदोलनही करण्याचा इशारा दिला आहे. कोणत्याही परीस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा व त्यानंतर जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या रिक्त पदांच्या पोट निवडणूक घ्याव्यात, अशी मागणीही केली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेत त्यांना निवेदनही दिले. त्यानंतर … Read more

निवडणूक निकालानंतर विजय मिरवणूक काढण्यावर बंदी, EC चा मोठा निर्णय

election commission

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशभरात कोरोनाचा कहर वाढत असताना देशातील काही राज्यांमध्ये निवडणूका झाल्या आहेत. एवढेच नाही तर निवडणुकांकरिता मोठ्या प्रमाणात रॅली आणि प्रचार सभा घेण्यात आल्या. त्यावरून हाय कोर्टाने इलेक्शन कमिशन वर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता इलेक्शन कमिशनने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २ मे नंतर निवडणुकांचे निकाल लागणार आहेत तेव्हा … Read more

केंद्रान निवडणुका पुढ ढकलल्या असत्या तर आभाळ कोसळल नसत : बच्चू कडू कडाडले

Bachhu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : खरं तर निवडणूक आयोगाने पंढरपूरची पोटनिवडणूक लावायला नको होती. राज्याच्या अखत्यारीतील या सर्व निवडणुका आणि पुढे ढकलल्या. केंद्राने निवडणुका पुढे ढकलल्या असता तर आभाळ कोसळले नसते. एकदा का निवडणुका जाहीर झाल्या की प्रत्येकाला अस्तित्व दाखवावं लागतं. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांच्या जाहीरसभेसाठी पंढरपुरात होणाऱ्या गर्दीवर महाराष्ट्राचे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग राज्यमंत्री … Read more

निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पदच नाही तर लफंगेगिरीची; शिवसेनेची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन निवडणूक आयोगावर (Election Commission) जोरदार टीका केली आहे. आसाम आणि प. बंगालातील घटनांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण झाल्या. निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असून लोकशाही परंपरेची चाड थोडी जरी शिल्लक असेल तर या सगळयावर संसदेत तरी चर्चा व्हावी, अशी मागणी सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. आसामातील ताजी घटना धक्कादायक … Read more

व्यावसायिकांसाठी चांगली बातमी ! वार्षिक जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढविली, आता नवीन डेडलाइन काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 (FY 2019-20) साठी वार्षिक जीएसटी रिटर्न (Annual GST Return) भरण्यासाठी अंतिम मुदत 31 मार्च 2021 पर्यंत वाढविली आहे. यापूर्वी सरकारने जीएसटी रिटर्न भरण्याचा वार्षिक कालावधी 31 डिसेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविला होता, म्हणजेच केंद्राने व्यापाऱ्यांना दुसर्‍यांदा रिटर्न भरण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला आहे. अर्थ मंत्रालयाने … Read more

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! आता आपले मतदार कार्डही होणार डिजिटल, आधार कार्ड प्रमाणे ते डाउनलोडही करता येणार

नवी दिल्ली । आपले मतदार कार्ड लवकरच डिजिटल स्वरुपात रूपांतरित करण्याच्या योजनेवर निवडणूक आयोग काम करीत आहे. जर आपल्याला सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाले तर मतदार आता आधार कार्ड्स सारख्या डिजिटल स्वरुपात मतदार ओळखपत्र ठेवू शकतील. मात्र, सध्याचे फिजिकल कार्ड देखील मतदारांकडे असेल. सध्या मतदार कार्डधारकांना ही सुविधा फक्त मतदार हेल्पलाइन अ‍ॅपद्वारे KYC केल्यानंतरच मिळणार … Read more