यावर्षीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पांडुरंगच होऊ देणार नाही, हे निश्चित : आचार्य तुषार भोसले

Acharya Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांच्या विजयानंतर भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलतांना प्रतिक्रिया दिली की “महाराष्ट्राच्या जनतेसोबत पांडुरंगाला सुद्धा हे महावसुली सरकार नकोय हे आज सिद्ध झालंय उद्धवजी. सतत मंदिरे बंद ठेवणाऱ्या अधर्मी सरकारच्या हकालपट्टीचा हा संकेत आहे. यावर्षीची महापूजा मुख्यमंत्री … Read more

100% साक्षरता असणार्‍या केरळ मध्ये भाजप केवळ एकाच जागी आघाडीवर

Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल आज आहे. या निघालामध्ये यंदा सलग दुसऱ्यांदा पिनराई विजयन यांच्या भक्कम नेतृत्वाखाली एलडीएफला आघाडी मिळाली आहे. या मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्र्यांच्या कामाला जनतेने पसंतीची पावती दिल्याचे मतदान निकालांमध्ये दिसून येत आहे. सोबतच केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या बीजेपीचा या निवडणुकीत सपशेल धुव्वा उडाल्याचे दिसून आले आहे. केवळ १ जागेवर बीजेपी … Read more

विजयानंतर समाधान आवताडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंढरपूर, मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आज मतमोजणीचा दिवस आहे. भाजपच्या समाधान अवताडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. यावरून अनेक भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप उमेदवार समाधान अवताडे यांनीही माध्यमांशी संवाद साधून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घेऊ त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे … Read more

ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय? भाजपने घरात शिरून तुम्हाला ठोकलय – राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालामध्ये भाजपचे समाधान अवताडे विजयी झाल्यानंतर, आपल्या बेताल वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले निलेश राणे पुन्हा एकदा महा विकास आघाडीच्या नेत्यांवर बरळले आहेत. अजित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांनी मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेला पराभवावर तीव्र शब्दांमध्ये ट्विट केले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेना नेते संजय … Read more

विधानसभा निवडणूक 2021 Exit Poll : पहा कोणत्या राज्यात कुणाचे पारडे जड

election

नवी दिल्ली वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा संपताच, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुडुचेरी आणि केरळमधील सर्व उमेदवारांचे भवितव्य (State राज्य विधानसभा निवडणूक एक्झीट पोल २०२१) ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. विधानसभा निवडणुकाकांच्या निकालासाठी प्रेत्येकजण २ मे ची आतुरतेने वाट पाहत आहेत. निकालाच्या आधी निवडणूक झालेल्या सर्व राज्यांचे एक्सिट … Read more

शिक्षक-पदवीधर जागांचा आज निकाल; भाजप कि महाविकास आघाडी, कोण बाजी मारणार?

पुणे । राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघासाठी (Graduate Constituency Elections) आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान झालं. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. आज या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी … Read more