ब्रा पासून बनवा मास्क, ‘या’ सेलिब्रिटीने शेयर केला व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉमेडियन चेल्सी हँडलरने तिची ‘ब्रा’ला मास्क मध्ये रूपांतर केले आहे. फीमेल फर्स्ट डॉट टू डॉट यूकेच्या अहवालानुसार चेल्सीने इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या फॉलोवर्सना कोरोनाव्हायरस लॉकडाऊन दरम्यान सर्जनशील बनण्याचे आवाहन केले. यासह तिने ‘ब्रा’पासून मास्क कसा बनवायचा हे देखील दाखविले. तिने इंस्टाग्रामवर लिहिले, “शॉर्ट सप्लाय दरम्यान बनविलेला मास्क, आता आपण गोष्टी आपल्याच हाती … Read more

जगप्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्टने कोरोना लढ्यासाठी दान केले तब्बल ३ हजार डाॅलर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे बर्‍याच लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. अशा परिस्थितीत अनेक सुपरस्टार्स आपल्या चाहत्यांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. गायिका टेलर स्विफ्टने पैशाच्या कमतरतेमुळे अडकलेल्या चाहत्यांना ३-३ डॉलर्सची मदत केली. आश्चर्यकारक मदत मिळाल्यानंतर आनंदी चाहतेसुद्धा आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अलीकडेच टेलरच्या चाहत्या हॉली टर्नरने ट्विटरवर शेअर केले आहे की … Read more

स्वत: संसदेत बसून पॉर्न पाहता अन् आम्हाला रामायण पहायला सांगता? या अभिनेत्रीचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । ‘रामायण’ पुन्हा प्रसारित केल्याने प्रेक्षक खूष आहेत. २८ मार्चपासून डीडी नॅशनलवर त्याचे प्रसारण सुरू होताच लोकांचे डोळेही पाणावले आहे. त्याचवेळी रामायणसुद्धा सोशल मीडियावर ट्रेंड होण्यास सुरवात झाली. यासोबतच ‘रामायण’ च्या प्रसारावर सर्वजण आनंदी असताना एका अभिनेत्रीने ‘रामायण’ च्या प्रसारणावर असे वक्तव्य केले ज्यामुळे तिच्या अटकेची मागणी जोर धरू लागली आहे. कविता … Read more

रामानंद सागर यांचे ‘रामायण’ पुन्हा एकदा टीव्हीवर होणार प्रसारित,प्रकाश जावडेकर यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । रामानंद सागर यांची दूरदर्शनवरील मालिका ‘रामायण’ पुन्हा एकदा टीव्हीवर प्रसारित होणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी २७ मार्च रोजी सकाळी याबाबत माहिती दिली आहे. जावडेकर यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “जनतेच्या मागणीनुसार उद्या २८ मार्चपासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर पुन्हा‘ रामायण ’चे प्रक्षेपण सुरू होईल. पहिला भाग … Read more

मनोरंजन विश्वात धोनीचे पदार्पण.. ‘या’ कार्यक्रमाची करणार निर्मिती..

क्रीडा वर्तुळात दमदार कामगिरी करणारा धोनी आता येत्या काळात मनोरंजन विश्वात त्याचं नशीब आजमावणार आहे. खरंतर जाहिरात, चॅट शो अशा माध्यमातून तो मनोरंजन विश्वाची एक बाजू अनुभवून गेला आहे, आता तो एका नव्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे.

राज्यात फिल्मसिटीसाठी मुख्यमंत्र्यांचे बच्चनला साकडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची अमिताभ बच्चन यांसोबत काल रविवारी भेट झाली. साधारण पाऊण तास झालेल्या भेटीत, आमचं सरकार राज्यात फिल्म सिटी उभी करण्याविषयीच्या सर्व प्रस्तावांवर विचार करत असल्याचं मुख्यमंत्र्यानी सांगितलं. अमिताभ बच्चन आपल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटासाठी आलीय भट्ट, रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या सोबत सध्या मनालीमध्ये आहेत. … Read more

विद्या बालनसह मराठमोळा वैभव झळकणार

हिट मराठी चित्रपट देणारा आणि बाजीराव मस्तानी, मणिकर्णिका यांसारख्या हिंदी चित्रपटातील वैभवच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले होते. आता वैभव बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनसोबत काम करणार आहे. प्रसिद्ध गणितज्ज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये वैभव एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.वैभवने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात त्याने बॉलिवूडच्या उपकमिंग प्रोजेक्ट आणि स्टार अभिनेत्री सोबत काम करत असल्याचा खुलासा केला आहे.

खड्ड्यांबाबत फक्त कलावंतांनी बोलायचं आणि सामान्य माणसांनी गप्प रहायचं हे कितपत योग्य- अशोक सराफ

नागपूर प्रतिनिधी। राज्यात शहरी तसेच इतर भागातील रस्त्यामधील खड्यांमूळे सामान्य नागरिकांन पासून कलावंतांना सुद्धा त्रास होत आहे. प्रशांत दामले, पुष्कर क्षोत्री या मराठी कलावंतांनी रस्त्यावरील खड्डयांबाबत आपले खडे बोल सोशल मीडियावर व्यक्त केले आहेत. याच विषयाला धरून लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांनी वक्त्यव्य केले. अशोक सराफ म्हणतात की, ‘रस्त्यावरील खड्ड्यांबाबत फक्त कलावंतांनी बोलायचं आणि सामान्य … Read more

लवकरच प्रिया प्रकाशचा नवीन चित्रपट, काय आहे भूमिका ? जाणून घ्या

Priya Prakash variyar

फिल्मी दुनिया | मागील काही दिवसांपूर्वी डोळा मारून अनेकांना भुरळ घालणारी प्रिया प्रकाश वारीयर लवकरच ‘श्रीदेवी बंग्लो’ या चित्रपटाने बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण करत आहे. एक व्हिडिओ क्लिप समोर आली आणि लाखोंच्या संख्येने प्रियाचे चाहते झाले. भारतातील आणि इतर देशातील तिच्यावर अनेक चाहते फिदा आहेत. अवघ्या १९ वर्षाच्या प्रियाचे बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण होत असल्याचे ‘श्रीदेव बंग्लो’ … Read more