पतीच्या आत्महत्येनंतर रेखा कोणाच्या नावाचं लावतात सिंदूर?; स्वतःच सांगितलं नेमकं कारण

Actress Rekha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडमधील दिलकश अदा, टाइमलेस ब्यूटीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि एव्हरग्रीन सौंदर्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री रेखा. त्यांच्या सौंदर्यापूढे बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींचं ग्लॅमर देखील फेल आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी देखील त्या प्रचंड सुंदर दिसतात. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील रेखा तुफान चर्चेत असतात. रेखा यांनी पुढे उद्योजक मुकेश अग्रवाल … Read more

नोरा फतेहीकडून बोटीवर भन्नाट अरबी डान्स करत वाढदिवस साजरा; लगावले एकामागून एक ठुमके

Nora Fatehi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडची प्रसिद्ध डान्सर व डान्सिंग दिवा नोरा फतेही तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी आणि नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. तिची कंबरेतील डान्समधील स्टेप आजही अनेकांना भुरळ घालते. अलीकडेच नोराने तिचा वाढदिवस साजरा केला. आपल्या मैत्रिणीसोबत समृद्रात बोटीवर नोराने भन्नाट अरबी डान्स करत एंजॉय केला. तिने व्हिडीओ तिच्या इंट्राग्रामवर शेअरही केला आहे. नोराचे आज असंख्य … Read more

‘Aashiqui 3’ मध्ये कार्तिक आर्यनसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार रोमान्स

Karthik Aaryan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडमध्ये ‘आशिकी 2” या चित्रपटाला चाहत्यांनी चांगली पसंती दिली. या चित्रपटात सिद्धार्थ रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता ‘आशिकी 3’ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चांगली चर्चा होत आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या … Read more

जान्हवी कपूरचा पुन्हा व्हिडीओ व्हायरल; बॉयफ्रेंडसोबत कारमध्ये दिसली ‘या’ अवस्थेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री आणि श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर हि काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातूसोबत डेटवर असल्याची चर्चा होती. ती आता पुन्हा आपल्या बॉयफ्रेंडसोबत कारमध्ये दिसून आली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. जान्हवी तिच्या शिखर पहाडिया बॉयफ्रेंडसोबत एका पार्टीत सहभागी झाली होती. यावेळी ती करण जोहरच्या … Read more

उर्फीचा नवा अवतार पाहिला का? सर्वांसमोर तिनं चक्क जीन्सच…

Urfi Javed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उर्फी जावेद हे नाव ऐकलं कि प्रथम तोकड्या कपड्यातील तिची दृश्ये डोळ्यासमोर उभी राहतात. उर्फी ही तिच्या कामापेक्षा जास्त तिच्या फॅशन आणि वादामुळं जास्त चर्चेत असते. उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वादामुळं ती जरा जास्तचं चर्चेत आली. उर्फीचा एका माव्या अंदाजात व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. … Read more

शाहरुख खानची लेक पुन्हा चर्चेत; ‘या’ खास व्यक्तीसोबत घालवतेय वेळ

Suhana Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याचा पठाण चित्रपट चांगलाच गाजत आहे. दररोज हाऊसफुल्ल होत असलेल्या ‘पठाण’मुळे शाहरुखची चांगलीच चर्चा होत आहे. त्यापेक्षा जास्त आता त्याची लेक सुहाना खान हि चर्चेत आली आहे. ती नुकतीच मुंबईमधील एका कॅफेबाहेर दिसून आली असून तिच्यासोबत एका खास व्यक्तीही दिसून आला आहे. शाहरुख खान याची लेक सुहाना … Read more

आर्चीनं केला बाॅयफ्रेंडबद्दल खुलासा; म्हणाली की, माझ्या आयुष्यात….

Rinku Rajguru

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी चित्रपट ‘सैराट’ मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या आर्ची अर्थात रिंकू राजगुरूंच्या प्रेक्षकांना चांगलंच वेड लावलं. अजूनही या चित्रपटाची क्रेझ आर्चीच्या चाहत्यांंमध्ये कायम आहे. या चित्रपटातील कलाकारांनाही प्रेक्षकांची अमाप पसंती मिळाली. ‘मराठीत सांगितलेलं कळत नाय का इंग्लिशमध्ये सांगू काय,’ हा आर्चीचा डायलॉग तर प्रसिद्ध झाला. या आर्चीने आता आपल्या बॉयफ्रेंडबाबत एक खुलासा … Read more

राहुल-आथिया हळदीत निघाले न्हाऊन; समारंभाचे फोटो Intragram वर केले शेअर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेते सुनील शेट्टी यांची लेक अथिया शेट्टीने नुकतंच लग्नगाठ बांधली. केएल राहुल आणि अथिया शेट्टीने 23 तारखेला खंडाळा येथील फार्महाऊसवर थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर आता केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हळदी समारंभाचे … Read more

गौतमी पाटीलच्या विरोधात साताऱ्यात तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात सध्या लावणी फेम म्हटलं की गौतमी पाटील हीच नाव घेतलं जात आहे. अर्थात सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वात हॉट लावणी करणारी म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे. गौतमी तिच्या अश्लील नृत्यामुळे चर्चेत आली आहे. मात्र, आता गौतमी पाटील हिच्याविरोधात सातारा येथील प्रतिमा शेलार यांनी सातारा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत … Read more

राहुल-अथियाच्या लग्नासाठी मंडप सजला : ‘इतके’च पाहुणे राहणार उपस्थित; विवाह सोहळ्यापूर्वी घातली ‘ही’ अट

Kl Rahul Bollywood Athiya Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बॉलीवूडमध्ये एका कपलच्या लग्नाची चर्चा चांगलीच सुरु आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी, अभिनेत्री अथिया शेट्टी होय. केएल राहुलच्या मुंबईतल्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली असून येत्या 23 जानेवारी रोजी केएल राहुल आणि अथिया लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाला फक्त 100 पाहुणे उपस्थित राहणार … Read more