पेन्शनधारकांना अशा प्रकारे सादर करता येईल Life Certificate !!!

Life Certificate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Life Certificate : पेन्शनधारकांसाठी आजची आपली बातमी महत्वाची ठरेल. पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन सुरू ठेवण्यासाठी त्यांचे वार्षिक लाइफ सर्टिफिकेट नोव्हेंबरमध्ये सादर करणे आवश्यक आहे. मात्र, केंद्र सरकारकडून 80 वर्षे आणि त्याहून जास्त वयोगटातील सुपर सीनियर पेन्शनधारकांना दरवर्षी 1 नोव्हेंबर ऐवजी 1 ऑक्टोबरपासूनच वार्षिक लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याची परवानगी दिली जाते. पेन्शनधारकांसाठी Life … Read more

रिटायरमेंटनंतरच्या Pension साठी NPS की PPF मधील कोणता पर्याय योग्य ठरेल ते जाणून घ्या

Pension

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिटायरमेंटनंतर Pension मिळवण्यासाठी अनेक लोकं प्रयत्नशील असतात. वृद्धापकाळासाठी तो एक मोठा आधारही ठरतो. रिटायरमेंटनंतर चांगला पेन्शन फंड जमा करता यावा यासाठी लोकांकडून वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. तर आज आपण अशा 2 पेन्‍शन प्लॅन्सबाबत जाणून घेणार आहोत आणि यापैकी कोणती योजना आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकेल ते पाहूयात… नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) … Read more

NPS-APY खातेधारकांना दिलासा, आता UPI द्वारेही भरता येणार पैसे !!!

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI : नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) आणि अटल पेन्शन योजना (APY) च्या खातेदारांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. खरं तर, पेन्शन फंड नियामक PFRDA च्या दोन पेन्शन योजनांच्या सदस्यांना आता युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे देखील त्यांचे योगदान देता येणार आहे. शुक्रवारी पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून (PFRDA) एका निवेदनात … Read more

PM Kisan Mandhan Yojana : ‘या’ शेतकऱ्यांना दरमहा मिळेल 3000 रुपयांची पेन्शन, जाणून घ्या तपशील

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशातील सुमारे 10.07 कोटी कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक योजना राबवल्या जातात आहे. यामध्येच किसान सन्मान निधी योजनेचा देखील समावेश आहे. ही योजना 2019 मध्ये लागू करण्यात आली. याबरोबरच केंद्र सरकारने आता 60 वर्षांवरील शेतकऱ्यांसाठी पेन्शन देण्यासाठी पीएम किसान मानधन योजना … Read more

EPFO कडून पेन्शनधारकांना मोठा दिलासा, आता लाइफ सर्टिफिकेट कधीही सादर करता येणार

EPFO

नवी दिल्ली । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) देशातील करोडो पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. EPFO ने पेन्शनधारकांसाठी लाइफ सर्टिफिकेट म्हणजेच जीवन प्रमाणपत्र सादर करण्याबाबत दिलासा दिला आहे. पेन्शनधारक आपले लाइफ सर्टिफिकेट कधीही सादर करू शकतात. यापूर्वी पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागत होते. कोणत्याही व्यत्ययाशिवाय पेन्शन मिळण्यासाठी पेन्शनधारकांना दरवर्षी लाइफ … Read more

‘या’ सरकारी योजनेतून मिळू शकते 10 हजार रुपये मासिक पेन्शन; चला जाणून घेऊ

नवी दिल्ली । सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात, बहुतेक लोकं रिटायरमेंटनंतरचे प्लॅनिंग करत राहतात. खाजगी नोकऱ्या किंवा छोटे व्यवसाय असलेल्यांना वृद्धापकाळाच्या खर्चाची चिंता असते. जर तुम्ही रिटायरमेंटनंतरच्या पेन्शनचा विचार करत असाल तर अटल पेन्शन योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल. कमी गुंतवणुकीत पेन्शनची गॅरेंटी देण्यासाठी ही योजना जास्त चांगली दिसते. सध्या, अटल पेन्शन योजनेअंतर्गत, सरकार … Read more

NPS आणि अटल पेन्शन योजनेतील ग्राहकांच्या संख्येत झाली 22 टक्क्यांनी वाढ

Pension

नवी दिल्ली । पेन्शन रेग्युलेटर PFRDA अंतर्गत दोन प्रमुख पेन्शन योजनांतर्गत सब्‍सक्राइबर्सची संख्या या वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस 22 टक्क्यांहून जास्तीने वाढून 5.07 कोटी झाली आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PRFDA) ने गुरुवारी सांगितले की, फेब्रुवारी 2022 अखेरीस, नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) अंतर्गत विविध योजनांमधील सब्‍सक्राइबर्सच्या संख्येत वार्षिक 22 टक्क्यांनी वाढून 507.23 लाख झाली … Read more