कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!! PF व्याजदरात तब्बल ‘एवढ्या’ टक्क्यांनी झाली वाढ

PF News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने 2023-24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व्याजदरात वाढ केली आहे. या चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफओने करोडो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, आता इथून पुढे पगारी कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा 0.10 टक्के अधिक व्याजदर मिळणार आहे. … Read more

EPF Passbook : मस्तच! या अॅपमध्ये एका क्लिकवर तुम्ही पाहू शकता तुमचे पासबुक, जाणून घ्या या सोप्या पद्धती…

EPF Passbook : खाजगी किंवा सरकारी नोकरी करत असताना भविष्य निर्वाह निधी म्हणून पगारातील काही टक्के रक्कम कापली जाते. हीच रक्कम निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना दिली जाते. तसेच कापलेल्या रकमेवर व्याजही दिले जाते. EPFO कडून कर्मचाऱ्यांना ऑनलाइन पासबुकची सेवा दिली आहे. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे EPFO ची ही सेवा एक आठवडा पूर्णपणे बंद झाली होती. मात्र आता … Read more

PF Withdrawal चे पैसे काढल्यानंतर TAX भरावा लागतो? जाणून घ्या काय आहे नियम..

PF Withdrawal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी Provident Fund हि सुविधा १९५२ पासून सुरु करण्यात आली. याअंतर्गत कर्मचारी जिथे काम करत आहेत तिथून कर्मचाऱ्याच्या पगारातुन छोटासा भाग घेऊन तो प्रोविडेंट खात्यात जमा केला जातो. म्हणजेच मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या १२% रक्कम दरमहा EPF मध्ये जमा केली जाते. त्याचा फायदा थेट कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर होतो. पण … Read more

EPFO मध्ये Nomination पूर्ण करण्याची प्रक्रिया अशी करा पूर्ण

EPFO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँक खाते, भविष्य निर्वाह निधी, म्युच्युअल फंड इत्यादीसारख्या अनेक आर्थिक गुंतवणुकीशी निगडित असलेल्या संस्थांमध्ये नॉमिनी म्हणजेच वारसदारांचे नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया उपलब्ध असते. जर एखाद्या आर्थिक व्यवहारात तशी सुविधा उपलब्ध नसल्यास आपण त्या बाबतीत आवश्यक त्या कागदपत्रांचा पाठपुरावा करून त्याबाबतची प्रक्रिया जाणून घेणे गरजेचे आहे. आर्थिक साक्षरतेच्या दिशेने एक एक यशस्वी … Read more