लाॅकडाउनमध्ये नोकरदार वर्गाला मोठा दिलासा; PF वरील निर्णयानंतर खात्यात जमा होणार जादा रक्कम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेच्या (ईपीएफओ) अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सर्व कंपन्यांचे मालक आणि कर्मचारी यांचे वैधानिक योगदान हे तीन महिन्यांसाठी मूळ वेतनाच्या १२ टक्क्यांवरून १० टक्के केले असल्याचे जाहीर केले आहे. कर्मचार्‍यांच्या खिशात अधिक पैसे टाकण्यासाठी आणि पीएफ (भविष्य निर्वाह निधी) च्या थकीत देयकामध्ये मालकांना दिलासा देण्यासाठी … Read more

मोठी बातमी : लाखो लोकांचे PF खाते ब्लॉक, तुमचे खाते ब्लॉक केले की नाही असे करा चेक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFOने नऊ लाख कर्मचार्‍यांचे भविष्य निर्वाह निधी खाते ब्लॉक केले आहे. औपचारिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सुमारे 80,000 कंपन्यांनी ज्यांनी फॉर्मल क्षेत्रात रोजगार निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनेच्या माध्यमातून 300 कोटी रुपयांच्या आर्थिक प्रोत्साहनाचा बेकायदेशीरपणे फायदा घेतला आहे. बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, प्रधानमंत्री … Read more