रशियामध्ये फेसबुक आणि इन्स्टाग्राम ब्लॉक केल्यानंतर सुरू झाले ‘हे’ मेसेजिंग अ‍ॅप !

Facebook HUck Crime

नवी दिल्ली । रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर टेलीग्राम या मेसेजिंग अ‍ॅपचा खूप फायदा झाला आहे. जेव्हा हे मेसेजिंग अ‍ॅप सुरक्षिततेच्या आणि चुकीच्या माहितीच्या विरोधात लढण्याच्या बाबतीत मेटा या मोठ्या अमेरिकन कंपनीच्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामपेक्षा निकृष्ट मानले जाते. मात्र, कंपनीने या वस्तुस्थितीचे खंडन केले आणि प्लॅटफॉर्म अतिशय सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. नुकत्याच रशियाने युक्रेनवर केलेल्या … Read more

फेसबुकवर शिकारीची पोस्ट टाकली अन् वनविभागने पट्ट्याला घामच फोडला

सातारा | सोशल मीडियावर आपल्या मित्रमंडळीत क्रेज दाखविण्याच्या उद्देशानं फेसबुकवर शिकारीची पोस्ट टाकणे चांगलेच महागात पडले आहे. दारूच्या नशेत मित्राच्या नजरेत प्रतिष्ठा वाढविण्याच्या नादात पोस्ट टाकणाऱ्यास वनविभागाने थेट चाैकशी करत घामच फोडला. याबाबत सविस्तर वृत्त असं की, मौजे चिकणवाडी (करंडी, ता. मेढा) या वस्तीतील नितीन आनंदा चिकणे यानं स्वत:च्या फेसबुक अकाऊंटला शिकारीच्या उद्देशानं पोस्ट टाकली. … Read more

भारतीय रिटेल गुंतवणूकदार आता NSE च्या ‘या’ प्लॅटफॉर्मवरून यूएस स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करू शकतील

नवी दिल्ली । NSE IFSC ला निवडक अमेरिकन शेअर्समध्ये ट्रेडिंग सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. NSE IFSC हे खरेतर NSE चे इंटरनॅशनल एक्सचेंज आहे. ही NSE ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, NSE इंटरनॅशनल एक्स्चेंजने जाहीर केले की निवडक यूएस स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करणे NSE IFSC प्लॅटफॉर्मद्वारे सुलभ केले जाईल. या प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूकदार अमेरिकन … Read more

शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड 2000 सालासारखा, ‘या’ अनुभवी गुंतवणूकदाराला वाटतेय मार्केट कोसळण्याची भीती

Share Market

नवी दिल्ली । जेफरीजचे ग्लोबल इक्विटीज हेड, ख्रिस्तोफर वुड भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये अलीकडची घसरण हे धोकादायक लक्षण असल्याचे मानतात. ही घसरण आणि 2000 साली झालेली घसरण यात काही साम्य असल्याचे वुड सांगतात, त्या आधारावर असे म्हणता येईल की, बाजारात सुरू झालेली ही घसरण लवकरच थांबणार नाही. वुडने आपल्या अलीकडील वीकली न्यूजलेटर म्हटले आहे की, 2000 … Read more

Meta चे शेअर्स घसरले, झुकेरबर्गच्या संपत्तीत झाली 31 अब्ज डॉलरची घट

नवी दिल्ली । Meta चे सीईओ मार्क झुकेरबर्गलाही फेसबुकच्या युझर्समध्ये घट झाल्यानेधक्का बसला आहे. मेटाच्या शेअर्समध्ये सुमारे 25 टक्के घसरण झाल्यामुळे मार्क झुकेरबर्गच्या संपत्तीत एका दिवसात $31 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. यासोबत झुकेरबर्ग जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या लिस्ट मधून बाहेर पडला आहे. 2015 नंतर ही अशी पहिलीच वेळ आहे की झुकेरबर्ग श्रीमंतांच्या टॉप 10 … Read more

फेसबुक देत आहे विना गॅरेंटी 50 लाखांपर्यंतचे लोन; असा करा ऑनलाइन अर्ज

नवी दिल्ली । आपल्यापैकी बरेच जण आपले फोटो, व्हिडिओ आणि विचार शेअर करण्यासाठी Facebook वापरतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की फेसबुकवरून तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता? होय, तुम्ही कोणत्याही गॅरेंटी शिवाय Facebook वरून 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. Facebook ने Small Business Loans Initiative सुरू केला आहे. यासाठी त्यांनी … Read more

Google ला ठोठावण्यात आला 9.8 कोटी डॉलर्सचा दंड, यामागील कारण जाणून घ्या

Google

नवी दिल्ली । बेकायदेशीर कन्टेन्ट काढून टाकण्यात वारंवार अपयशी ठरल्याबद्दल मॉस्को न्यायालयाने शुक्रवारी Google ला अभूतपूर्व मोठा दंड ठोठावला. रशियन अधिकार्‍यांनी या विदेशी टेक कंपनीवर दबाव आणला, मात्र न्यायालयाने त्याचे पालन न केल्यामुळे दंड ठोठावला. टेलिग्रामवरील न्यायालयाच्या प्रेस सर्व्हिसने सांगितले की,” या यूएस फर्मला 7.2 अब्ज रूबलचा (9.8 कोटी, 8.6 कोटी युरो) दंड ठोठावण्यात आला … Read more

Google सह 9 मोठ्या कंपन्यांना मागे टाकत TikTok बनली सर्वात लोकप्रिय वेबसाइट

नवी दिल्ली । शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म Tiktok ने 2021 मध्ये सर्वाधिक लोकप्रिय डोमेनच्या बाबतीत Google ला मागे टाकले आहे. वेब सिक्युरिटी कंपनी Cloudflare ने एका वर्षाच्या डेटा अ‍ॅनालिसिस नंतर एक लिस्ट तयार केली आहे. त्यानुसार Google सह जगातील 9 मोठ्या कंपन्या TikTok च्या मागे आहेत. 2020 मध्ये फेसबुक नंतर Google हे सर्वात लोकप्रिय डोमेन होते, … Read more

Facebook च्या नावाबरोबरच आणखी काय काय बदलले येथे जाणून घ्या

नवी दिल्ली । Facebook चे नाव आता Facebook राहिले नाही, तर Meta झाले आहे. कंपनीचा केवळ चेहराच बदलला नाही तर चारित्र्य बदलण्यासाठीही पावले उचलण्यात आली आहेत. कंपनीने म्हटले आहे की, आम्हाला फक्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मानले जाऊ नये, कारण आता आम्ही व्हर्च्युअल-रिअ‍ॅलिटी व्हिजन (Metaverse) बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. यापूर्वी कंपनीचे नाव ‘‘Facebook First’’ होते, … Read more

फेसबुकचे नाव बदलले; मार्क झुकेरबर्ग यांची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुकने आपलं नाव बदललं आहे. रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गने यासंदर्भातील घोषणा केली आहे. आता ही कंपनी ‘मेटा’ या नावाने (Meta) ओळखली जाईल. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क जुकरबर्गने गुरुवारी कंपनीच्या कार्यक्रमात याची … Read more