Facebook, Apple आणि Google सारख्या कंपन्यांद्वारे कमवा पैसे, 29 ऑक्टोबर पर्यंत आहे संधी; कसे ते जाणून घ्या

Business

नवी दिल्ली । जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जागतिक कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याची संधी आहे. होय .. आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाने नॅस्डॅक 100 फंड ऑफ फंड (FoF) लाँच केले आहे. हे ओपन-एंडेड FoF आहे जे परदेशी ईटीएफ आणि/किंवा नॅस्डॅक 100 इंडेक्स आधारित इंडेक्स फंडांमध्ये गुंतवणूक करेल. या फंडाद्वारे तुम्ही Facebook, … Read more

ब्रिटनने फेसबुकला ठोठावला 500 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा दंड, यामागील कारण जाणून घ्या

नवी दिल्ली । ब्रिटनने सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकला (Penalty on Facebook) मोठा दंड ठोठावला आहे. माहिती भंग प्रकरणात ब्रिटनने मार्क झुकेरबर्गच्या फेसबुकवर हा दंड लादल्याचे सांगितले जात आहे. ब्रिटनने सोशल मीडिया कंपनीला 500 कोटी रुपयांहून अधिक ( 5 कोटी डॉलर्स पेक्षा जास्त) दंड ठोठावला आहे. फेसबुकने जाणीवपूर्वक उल्लंघन केले – CMA GIF प्लॅटफॉर्म Giphy खरेदी … Read more

Facebook ची सिक्रेट ब्लॅकलिस्ट लीक, जगातील 4000 धोकादायक लोकांची आणि संस्थांची नावे समाविष्ट

Facebook HUck Crime

नवी दिल्ली । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकची एक सिक्रेट ब्लॅकलिस्ट लीक झाली आहे. तेव्हापासून एकच गोंधळ उडाला आहे. या लिस्टमध्ये भारतासह जगभरातील अशा सुमारे 4000 व्यक्ती किंवा संस्थांचा समावेश आहे. भारताबाहेरील 10 दहशतवादी संघटनांचाही या लिस्टमध्ये समावेश आहे. फेसबुक या लोकांना आणि संस्थांना धोकादायक मानते. या गुप्त ब्लॅकलिस्टमध्ये अमेरिकेचे गोरे वर्चस्ववादी, सशस्त्र सामाजिक आंदोलन आणि … Read more

गुगल, फेसबुक नंतर आता चीनमध्ये LinkedIn ही होणार बंद, मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा

नवी दिल्ली । मायक्रोसॉफ्टने गुरुवारी जाहीर केले की,” ते चीनमधील आपल्या सोशल नेटवर्किंग अ‍ॅप लिंक्डइनचे लोकल व्हर्जन बंद करणार आहे.” लिंक्डइन हे अमेरिकेतून कार्यरत असलेले शेवटचे मोठे सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म आहे, जे अजूनही चीनमध्ये चालू आहे. लिंक्डइन 2014 मध्ये चीनमध्ये लॉन्च करण्यात आले. मात्र हे अत्यंत लिमिटेड फीचर्ससह लॉन्च केले गेले होते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे … Read more

फेसबुक बंद असताना फोन डायलरचा वापर 75 पट वाढला -Report

Internet

नवी दिल्ली । Facebook , WhtasApp आणि Instagram डाऊन झाल्यानंतर, लोकांना एकमेकांशी जोडण्याच्या जुन्या पद्धतींकडे परत जाण्यास भाग पाडले गेले. भारतीयांनी एकतर त्यांच्या कुटुंबीयांशी किंवा मित्रांशी बोलण्यासाठी फोन कॉल आणि SMS चा वापर केला किंवा ते त्यांना प्रत्यक्ष भेटायला गेले. IANS च्या मते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोवेशन स्टार्ट-अप बॉबल एआयच्या रिपोर्टमध्ये असे दिसून आले आहे की, … Read more

भारताच्या अनेक भागात Gmail Down, युझर्सने केली ट्विटरच्या माध्यमातून तक्रार

नवी दिल्ली । Google ची फ्री ईमेल सर्व्हिस Gmail मंगळवारी भारताच्या काही भागात काम करत नव्हती. यानंतर, अनेक युझर्सनी Gmail डाऊन असल्याची तक्रार करण्यासाठी ट्विटर, फेसबुकसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला. युझर्सनी दावा केला की, ते कोणतेही ई-मेल पाठवू किंवा मिळवू शकत नाहीत. डाउन डिटेक्टरच्या मते, 68 टक्के युझर्सनी सांगितले की, त्यांना Gmail मध्ये … Read more

क्रिप्टोकरन्सी कंपन्यांना सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत मिळाला विक्रमी फ़ंड, जमा केले 6.6 अब्ज डॉलर्स

Cryptocurrency

नवी दिल्ली । जागतिक ब्लॉकचेन कंपन्यांनी सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत विक्रमी 6.58 डॉलर्सचे अब्ज भांडवल उभारले. गेल्या पूर्ण वर्षात या कंपन्यांनी उभारलेल्या भांडवलाच्या जवळपास दुप्पट आहे. गेल्या वर्षी, ब्लॉकचेन कंपन्यांना 3.80 अब्ज डॉलर्सचा फ़ंड मिळाला. जून 2021 च्या तिमाहीत या कंपन्यांना मिळालेला फ़ंड आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. ऑगस्टमध्ये, CoinDCX ने Series C फंडिंग फेरीत 90 कोटी … Read more

6 तासांच्या डाउनमुळे फेसबुकला बसला मोठा फटका; ‘इतक्या’ कोटींचं झालं नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेलं फेसबुक आणि व्हाट्सअप्पची सेवा रात्री 10 च्या सुमारास अचानकपणे खंडित झाल्याने युजर्सची चिंता वाढवली होती. तब्बल 6 तासांनंतर दोन्ही सेवा पूर्वपदावर आल्या. मात्र 6 तास सेवा ठप्प झाल्याने फेसबुकचं मोठं नुकसान झाले आहे. कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. तसेच लोकांची माफी देखील … Read more

इंस्टाग्राम किशोरवयीन मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण करत आहे, आता फेसबुक कर्मचाऱ्यांनीच कंपनीला विरोध करण्यास सुरुवात केली

नवी दिल्ली । इन्स्टाग्राम किशोरवयीन मुलांचे मानसिक आरोग्य बिघडवत आहे का? हा प्रश्न आजकाल अमेरिकेतील सर्व लोकांना सतावत आहे. एवढेच नाही तर आता त्याची मालकी असलेल्या फेसबुकला देखील स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधालाही सामोरे जावे लागत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीनुसार, डझनभर वर्तमान आणि माजी कर्मचाऱ्यांच्या मते, मेसेंजर किड्ससारख्या मुलांच्या प्रोडक्ट रिसर्चवर काम करणाऱ्या तरुण गटामध्ये असंतोष वाढत … Read more

ऑगस्टमध्ये WhatsApp ने 20 लाख भारतीय खात्यांवर घातली बंदी, फेसबुक कडून 3.17 कोटी कंटेन्टवर कारवाई

नवी दिल्ली । मेसेज एक्सचेंज प्लॅटफॉर्म WhatsApp ने 20 लाख भारतीय खाती ब्लॉक केली आहेत. कंपनीला ऑगस्टमध्ये 420 तक्रारींशी संबंधित रिपोर्ट मिळाला, ज्याच्या आधारे त्यांनी हे पाऊल उचलले. WhatsApp ने आपल्या अनुपालन रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. त्याचवेळी, सोशल मीडिया कंपनी फेसबुकने ऑगस्ट महिन्यात नियमांच्या 10 उल्लंघनाच्या श्रेणींमध्ये 3.17 कोटी कंटेन्टवर कारवाई केली. WhatsApp ने … Read more