कॉलगर्ल असल्याचे सांगत पत्नी आणि मेहुणीच्या फोटोसह मोबाइल नंबरही केला शेअर आणि मग…

Women

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीवर आरोप करण्यात आला कि, या व्यक्तीने कौटुंबीक वादानंतर त्याची पत्नी आणि मेहुणी कॉलगर्ल असल्याचे सांगितले. याबरोबर त्याने त्यांचे फोटो सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या ग्रुपमध्ये शेअऱ केले. या महिलेने मेरठच्या मुंडालीमध्ये तक्रार दाखल करून पतीविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात आरोपी आणि त्याची बायको यांच्यात लग्न … Read more

Facebook-Instagram शी संबंधित नवीन फीचर्स, युजर्स मोठ्या प्रमाणात कमावू शकतील पैसे;त्यासाठी काय करावे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपण सोशल नेटवर्किंग साइट Facebook आणि Instagram चालवत असाल तर आता आपण घर बसल्या कमाई करू शकता. क्रिएटर्सना इन्स्टाग्रामवर पैसे कमविण्यास मदत करण्यासाठी फेसबुकने नवीन टूल लॉन्च केले आहे. फेसबुकने म्हटले आहे की,”इंस्टाग्राम युझर्स कंपन्यांशी भागीदारी करून पैसे कमवू शकतात. यासह क्रिएटर्स आणि इंफ्लूएंसर्सना रिवॉर्डही दिली जातील. कसे कमवायचे ते जाणून … Read more

G-7 देशांमधील ऐतिहासिक करारात Global Corporation Tax 15% ठेवण्यावर सहमती

नवी दिल्ली । अनेक वर्षांच्या मेहनत आणि वाटाघाटीनंतर G7 देशांनी किमान ग्लोबल कॉर्पोरेशन टॅक्स दर (Minimum Global Corporation Tax) किमान 15 टक्क्यांवर ठेवण्याचे मान्य केले. जागतिक टॅक्स सिस्टीम सुधारणा करण्यासाठी जागतिक कॉर्पोरेट टॅक्स संदर्भात जगातील सर्वाधिक विकसित 7 देशांच्या G7 मधील हा करार ऐतिहासिक असल्याचे म्हटले जाते. या करारानुसार जागतिक ग्लोबल टॅक्स किमान 15% असेल. … Read more

जिल्हाधिकाऱ्यांची फेसबुक रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर आला ‘हा’ मेसेज; लोक झाले हैराण

Facebook Fraud

अकोला : हॅलो महाराष्ट्र – फसवणूक करण्यासाठी लोक अनेक मार्गांचा वापर करत असतात. आता तर लोक सोशल मीडियाचा पण फसवणुकीसाठी वापर करत आहेत. तसेच सोशल मीडियाच्या फेसबुक अकाउंटवर बनावट अकाऊंट बनवून लोकांची फसवणूक केल्याचेदेखील अनेक प्रकरणे घडली आहेत. यामध्ये आता अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट बनवून नागरिकांना पैशाची मागणी करण्यात आल्याचा … Read more

पत्नी माहेरी जाताच पतीने फेक अकाऊंट बनवत केले ‘हे’ कृत्य

Rape

पटियाला : वृत्तसंस्था – पटियाला या ठिकाणी एक धक्कादायक प्रकरण घडले आहे. या प्रकरणात कौटुंबीक वाद झाल्यानंतर पत्नी रुसून माहेरी गेल्यानंतर पतीने पत्नीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न त्याच्याच अंगलट आला आहे. या व्यक्तिची पत्नी अनेक महिन्यांपासून माहेरी राहत होती. याचा पतीला राग आला होता. याच रागातून पतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्नीचे आक्षेपार्ह … Read more

‘ती’ने रस्त्यावर कपडे फाडले आणि दीड लाख मागितले, यानंतर प्रियकराने पुढे जे केले ते….

Love

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील वांद्रे परिसरात एका धक्कादायक घटना आहे. यामध्ये प्रियकराने बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देणाऱ्या प्रेयसीचाच गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेनंतर 12 तासांच्या आत वांद्रे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी प्रियकराचे नाव बिपीन विनोद कंडुलना असे आहे. तर मृत प्रेयसीचे नाव इशिता कुंजुर असे आहे. या दोघांची एका वर्षापूर्वी … Read more

फेसबुकवरुन शाळेतील मुलींशी करायचा चॅटिंग; यानंतर जाळ्यात अडकवून आयुष्य करायचा उद्धवस्त

Chatting

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – आजकाल सगळेच जण सोशल मीडियाच्या व्यक्त होत असतात. सोशल मीडिया तर तरुणांच्या हक्काचे माध्यम बनले आहे. पण काही लोकांकडून याचा चुकीच्या कामासाठी वापर करतात. यामुळे अनेक जणांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका अल्पवयीन मुलाने सोशल मीडियाचा चुकीचा वापर करत हैदोस … Read more

परदेशी बाबुशी फेसबुकवरील मैत्री पडली महागात; गिफ्टच्या नावाखाली सव्वा चार लाखांना गंडवले

  नांदेड | सध्या सोशल मीडियावरून सर्रास फसवणूक केली जात आहे. सायबर गुन्ह्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. एका महिलेला विदेशातील लोकांशी मैत्री करणे चांगलेच महागात पडले आहे. महिलेने फेसबुकवरून विदेशी लोकांशी मैत्री केली. मैत्रीचा फायदा घेऊन वाढदिवसानिमित्त अमेरिकेतून पार्सल पाठवल्याचे सांगून ते सोडून घेण्याच्या नावाखाली महिलेला चार लाख 26 हजार रुपयांना गंडविण्यात आले. … Read more

Bitcoin-Dogecoin ला टक्कर देण्यासाठी, Facebook यावर्षीच लाँच करणार आपली क्रिप्टोकरन्सी Diem; त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । सोशल मीडिया दिग्गज फेसबुक क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये एंट्री घेणार आहे. यावर्षी (2021) मध्ये फेसबुक आपली क्रिप्टोकरन्सी Diem लाँच करण्याची तयारी करत आहे. सन 2019 मध्ये फेसबुकने ही क्रिप्टोकरन्सी लिब्रा या नावाने लॉन्च करण्याचे ठरवले होते, परंतु आता त्याचे नाव बदलले आहे. Diem च्या माध्यमातून, फेसबुकला फिनटेक स्पेसमध्ये क्रांती घडवायची आहे आणि कंपनीचे म्हणणे … Read more

विरोधकांच्या टीकेनंतर अजित पवारांनी घेतला ‘तो’ निर्णय मागे

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात सरकारी तिजोरी खाली असल्यामुळे गेल्यावर्षीपासून राज्य सरकारने अनेक खर्चांना कात्री लावली आहे. त्यामुळे अनेक विकासकामे आणि उपक्रम अनिश्चित कालावधीसाठी रखडले आहेत. मात्र, दुसरीकडे त्याच राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियावर तब्बल 6 कोटी रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यावर आता विरोधकांकडून आरोप होऊ लागल्यामुळे 6 कोटी … Read more