शरद पवार पुन्हा एकदा मैदानात ; शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बांधणार विरोधी पक्षांची मोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाला असून सध्या देशभरात शेतकरी आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोहोचले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सक्रिय झाले आहेत. या आंदोलनासंदर्भात आपण देशातील इतर पक्षांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शरद पवार शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी भाजप विरोधकांची मोट … Read more

शेतकरी आंदोलन डावे- माओवाद्यांच्या हातात – केंद्रीय मत्र्यांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात सध्या देशभर आंदोलन पेटलं असताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या आंदोलनाचं नेतृत्व शेतकरी नाही तर माओवादी आणि डाव्यांच्या हातात गेल्याचा गंभीर आरोप पीयूष गोयल यांनी केलाय. डावे आपला अजेंडा या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचं गोयल यांचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्याला बळी पडून शेतकऱ्यांनी … Read more

शेतकरी देशाचा अन्नदाता, त्यांच्या सहनशिलतेचा तुम्ही अंत पाहू नका – शरद पवारांचा केंद्र सरकारला इशारा

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | “शेतकरी देशाचा अन्नदाता आहे, या अन्नदात्याच्या सहनशिलतेचा तुम्ही अंत पाहू नका” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे. मोदी सरकारच्या कृषी कायद्यावरून देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे, त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावर आपलं मत व्यक्त केलं. शरद … Read more

मी सुद्धा शेतकरी, कायदे मागे घेतले नाहीत तर…..पत्र लिहून नाना पटोलेंचा मोदींना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहे.याच पार्श्वभूमीवर 8 डिसेंबर ला भारत बंदची हाकही देण्यात आली होती. दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. शेतकरी आंदोलनाबाबत हे पत्र असून शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याची या पत्रात मागणी करण्यात आलीय. कायदे … Read more

दानवेंच्या विधानाची दखल घेत केंद्र सरकारने चीन आणि पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक करावा,” संजय राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने चीन आणि पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक करा अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं केलं होत, त्यांचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह करणाऱ्या … Read more

दानवेंना घरात घुसून मारायची वेळ आलीय – बच्चू कडू कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याला विरोध म्हणून देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले असून शेतकरी आक्रमक झाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या या आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तान या देशांचा हात आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांबद्दल अस वक्तव्य करणाऱ्या दानवेंना … Read more

शेतकरी आंदोलनावर प्रथमच अदानी समूहाची प्रतिक्रिया ; म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांकडून….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी विधेयकावरून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत. देशातील विरोधी पक्षांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला असून मोदी सरकारचे हे धोरण अंबानी – अदानी या उद्योगपतीना मदत करण्यासाठीच आहे असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात आहे. मात्र आता या सर्व प्रकरणावर अदानी उद्योग समुहाने एक पत्रक … Read more

आंदोलन करणारे शेतकरी खरंच भारतीय ध्वजाचा अवमान करीत आहेत? संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । यावेळी देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन चांगलेच चर्चेत आलेले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की, आंदोलन करणारे शेतकरी भारतीय ध्वजाचा अवमान करीत आहेत … हा फोटो खरा आहे की बनावट याचा तपास केला गेला आहे. पीआयबी फॅक्ट चेक ने याबाबत एक ट्विट करुन या … Read more

‘निवडणुकांवर डोळा ठेवून राजकीय पक्षांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा’; मोदी सरकारनंतर अण्णांचा विरोधकांवर निशाणा

अहमदनगर । शेतकऱ्यांच्या बाबतीत मोदी सरकारवर खोटारडेपणाचा आरोप करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता देशातील विरोधी पक्षांवरही निशाणा साधला आहे. (Anna Hazare Criticises Opposition Parties) ”दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय फायदा समोर ठेवून विरोधक रस्त्यावर आले आहेत. निवडणुकांवर डोळा ठेवून केली जाणारी विविध राजकीय पक्षांची ही आंदोलने चुकीची आहेत,” अशा शब्दांत … Read more

शेतीतलं शिवसेनेला कळतं तरी काय? मोदी विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा; निलेश राणेंचा घणाघात

Nilesh rane and uddhav thakarey

मुंबई । शेती हा काही शिवसेनेचा विषय नाही. सेनेला तेवढी अक्कलही नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना विरोध करण्यासाठीच शिवसेनेने या विषयाची काही जाण नसूनही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला, असे वक्तव्य माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केले. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आज ‘भारत बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. या … Read more