Accident News: बस आणि ट्रकची जोरदार धडक; भीषण अपघातात 19 प्रवाशांचा मृत्यू

Accident News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी पहाटे मेक्सिकोच्या वायव्य सिनालोआ राज्यात प्रवाशांनी भरलेली बस एका भरधाव ट्रकला धडकल्याने भीषण अपघात (Accident News) घडला आहे. या अपघातामध्ये बसमधील तब्बल 19 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या अपघातात जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना उपचारासाठी … Read more

गंगेत स्नानासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात 12 जण जागीच ठार

uttar Pradesh Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाहजहांपूरमध्ये ट्रक आणि टेम्पोची धडक झाल्यामुळे 12 भाविकांचा जागेस मृत्यू झाला आहे. गुरुवारी पहाटे ही अपघाताची घटना घडली (Accident News) आहे. या अपघाताविषयी सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सांगितले जात आहे की, शाहंजहापूर येथील दमगडा गावचे काही भाविक गंगेत स्नान करण्यासाठी … Read more

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालकाला डुलकी लागल्याने 3 जणांचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यापासून दररोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा याच समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) गुरुवारी पहाटे 5 वाजता भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. गाडी चालकाला झोप लागल्यामुळे बाजूला असलेल्या कंटेनरला धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक … Read more

आळंदीला निघालेल्या पालखीचा भीषण अपघात; 4 वारकऱ्यांचा मृत्यु तर 9 जण जखमी

accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संगमनेर तालुक्यातील पुणे – नाशिक महामार्गावर शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज यांच्या शिर्डी ते आळंदी पालखीचा भीषण अपघात झाला आहे. पालखी आळंदीकडे जात असताना तिला भरधाव कंटेनरने धडक दिल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच तब्बल 9 वारकरी जखमी झाले आहेत. सध्या या वारकऱ्यांवर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात … Read more

वरळी सी लिंकवर भीषण अपघात! 3 जणांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी; Video Viral

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन – गुरुवारी रात्री 10 च्या सुमारास मुंबईतल्या वरळी सी लिंकच्या टोल नाक्यावर भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये तिघांचा जागीस मृत्यू झाला आहे, तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत झालेल्या व्यक्तींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. हा अपघात वरळी सी टोलनाक्यावर उभ्या असलेल्या सहा ते सात वाहनांना मागून भरधाव कारने … Read more