Gudi Padwa 2024 : गुढी पाडवा शब्दाचा अर्थ काय?? मराठी माणसासाठी हा सण का महत्वाचा आहे??

Gudi Padwa 2024 Meaning

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुढीपाडवा (Gudi Padwa 2024) हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो. गुडीपाढव्या पासूनच मराठी माणूस आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करत असतो. गुढीपाढव्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी घराबाहेर उभारली जाते. आणि तिची पूजा अर्चा केली केली जाते. असे मानले जाते … Read more

दिवाळीला अशा प्रकारे करा तुमच्या घराचे डेकोरेशन; बघणाऱ्याची नजर हटलीच न पाहिजे

Diwali Decoration

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा 12 नोव्हेंबरला दिवाळी (Diwali 2023) असून सर्वच जण या गोड सणाची आतुरतेने वाट बघत आहेत. खरं तर दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. त्यामुळे याचे महत्वही तितकाच मोठं आहे. दिवाळीच्या निमिताने आपण सर्वच आपलं घर आकर्षक पद्धतीने सजवत असतो. मात्र कमी बजेट मुळे अनेकांना इच्छा असूनही चांगल्या प्रकरे घर … Read more

दिवाळीच्या सजावटीसाठी वापरा ‘या’ वनस्पती; घराचे सौंदर्य खुलून येईल

Diwali 2023 Decoration

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठा सण दिवाळी (Diwali 2023) अगदी तोंडावर आली असून सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. दिवाळीला सर्वजण घराची झाडलोट करून स्वच्छ करतात आणि सजावट करतात. दिवाळीच्या दिवशी आपलं घर इतरांच्या घरांपेक्षा सुंदर दिसावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण प्रत्येक वेळी आपण त्याच जुन्या पद्धतीने घर सजवतो – जसे फुलांचे हार, … Read more

नवरात्रीचा उपवास करताय? मग अशी घ्या शरीराची काळजी

Navratri 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात नवरात्रीचा उत्सव (Navratri 2023)मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जात आहे. नवरात्रीचे नऊ दिवस अनेक जण उपवास  करतात. परंतु नवरात्रीचे उपवास करताना तुम्हाला तुमच्या शरीराची अधिक  काळजी घेणे गरजेचे आहे. कारण उपवासाचे जसे  तुमच्या शरीराला चांगले  फायदे मिळतात  तसेच उपवास करताना तुम्ही जर तुमच्या शरीराची व तुमच्या आहाराची काळजी घेतली … Read more

नारळी पौर्णिमेला समुद्राची पुजा का करतात? जाणून घ्या त्यामागील धार्मिक कारण

narali purnima

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील गोवा आणि गुजरात किनारपट्टीच्या भागात नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा सण एकाच दिवशी उत्साहात साजरी केला जातो. कोळी बांधव या सणादिवशी समुद्र देवता वरुण याची मनोभावे पूजा करतात. तसेच, त्याला नैवेद्य दाखवतात. या दिवशी वर्षानुवर्षे काम करणारे सर्व कोळी बांधव एकत्र येऊन सण साजरी करतात. घरी … Read more

Festivals 2023 : पर्यटकांसाठी गुड न्यूज! महाबळेश्वर फेस्टिवल पासून काजवा फेस्टिवलच्या तारखा जाहीर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात दरवर्षी मे महिन्यापासून वेगवेगळे फेस्टिव्हल (Festivals 2023)सुरु होतात. सुट्टीच्या दिवसांमुळे राज्यात ठिकठिकाणी पर्यटकांसाठी या फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. त्यामुळे मुसाफिरी करणाऱ्या लोकांसाठी हे फेस्टिव्हल म्हणजे एकप्रकारची नवी पर्वणीच ठरते. आज आम्ही तुम्हाला या वेगवेगळ्या फेस्टिव्हलच्या तारखा आणि ते कुठे कुठे साजरे केले जातात याबाबत अगदी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहोत. ज्याद्वारे … Read more

Holi 2023 : होळी खेळताना काय करावं अन् काय करू नये? ‘अशी’ घ्या काळजी

Holi 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण भारतात होळीचा (Holi 2023) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी फाल्गुन मासातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो. सर्वप्रथम होलिका दहन संध्याकाळी केले जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एकमेकांवर रंगांची उधळून करून अत्यंत थाटामाटात होळी खेळली जाते. रंगाची उधळण करताना आरोग्याची आणि खास करून त्वचेची काळजी घेणं … Read more

जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे शानदार उद्घाटन

Chacha Nehru Children's Festival

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके बालगृहातील प्रवेशितांसाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सावाचा उपक्रम स्तुत्य आहे. या बाल महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये जी मुले-मुली यशस्वी होतील अशांना पुढे जाण्यासाठी योग्य प्रशिक्षकांसह सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले. बालगृहातील प्रवेशितांसाठी 17 ते 19 जानेवारी 2023 या कालावधीत श्रीमंत छत्रपती शाहु … Read more

मल्हारपेठ येथे सातारचा राजवीर कुंभार डान्समध्ये पहिला

पाटण | मल्हारपेठ (ता. पाटण) येथील सिध्दीविनायक गणेश मंडळ व शिवशक्ती गणेशोत्सव 2022 निमित्ताने भव्य गाैरी- गणपती सजावट व डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डान्स स्पर्धेत सातारा येथील राजवीर कुंभार (राजविका डान्स, सातारा) याने पहिल्या क्रमाकांचे 10 हजाराचे बक्षीस पटकाविले. तर गाैरी- गणपती सजावट स्पर्धेत 5 हजार 1 रूपये व पैठणी भागीरथी उत्तम देसाई … Read more

जय श्रीराम ! तीर्थक्षेत्र चाफळला 375 वा प्रभू रामाचा रथोत्सव उत्साहात संपन्न

सातारा | ‘बोल बजरंग बली की जय,’‘सीताराम की जय,’‘प्रभु रामचंद्र की जय’ च्या जयघोषात गुलाल-खोबर्‍याची उधळण करीत हजारो भाविक-भक्तांच्या साक्षीने तीर्थक्षेत्र चाफळला श्रीराम रथोत्सव मंगळवारी सुर्योदयाबरोबर साजरा करण्यात आला. समर्थ रामदास स्वामींनी सन 1648 मध्ये सुरु केलेला रामनवमी उत्सव तीर्थक्षेत्र चाफळ येथे आजही अखंडितपणे सुरु आहे. चैत्र शुध्द एकादशीला श्रीरामनवमी उत्सवाची सांगता होत असते. यावेळी समर्थ वंशजांच्या … Read more