प्रशासन तीन माकडाच्या भूमिकेत : साताऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर ज्योतिर्मय फाऊंडेशनच्या महोत्सवाला हजारोंची गर्दी

सातारा प्रतिनिधी | महेश पवार सातारा शहरात जिल्हाधिकारी यांच्या बंगल्या समोर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी ज्योतिर्मय फाऊंडेशनच्या महोत्सवाला हजारो युवकांनी गर्दी करून नियमांची पायमल्ली केली. या फाऊंडेशनच्या अध्यक्षा भाजपाच्या नगरसेविका सुवर्णा पाटील असल्याने कदाचित प्रशासन तीन माकडाच्या भूमिकेत असल्याचे सातारकरांना पहायला मिळाले. सातारा शहरात असलेल्या  जिल्हाधिकारी यांच्या बंगल्या समोर असलेल्या जिल्हा … Read more

सिध्दनाथ यात्रा अटी, शर्तीत : नगरप्रदक्षिणा न घालता मैदानातच रथोत्सवास परवानगी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरी यांचा रविवारी होणारा रथोत्सव सोहळा जिल्हा प्रशासनाने रद्द केला असल्याचं कळताच त्याच्या निषेधार्थ आज ग्रामस्थ आक्रमक झाले होते. म्हसवड गावातील बाजारपेठा सर्व दुकाने बंद करून प्रशासनाचा ग्रामस्थांनी निषेध केला. ग्रामस्थ आक्रमक भुमिकेत आहेत असं कळताच प्रशासन म्हसवड मध्ये दाखल झालं. यानंतर … Read more

वटपौर्णिमा उत्साहात साजरी; सुहासिनींनी विधिवत केली पूजा

Vat pornima

औरंगाबाद | शहरातील विविध भागासह ग्रामीण भागातही गुरुवारी मोठ्या उत्साहात वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्यात आली. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी कोरोनाचे सावट असल्याने काही ठिकाणी महिलांनी मास्क लावून वडाची पूजा केली. कोरोनाचे नियम केल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. कोरोनाचे नियम शिथिल केल्याने यंदा महिलांना मैत्रिणी सोबत वेळ घालवता आला. दरवर्षीप्रमाणे सजुन-सवरून पूजेसाठी महिलांनी गर्दी केली … Read more

औरंगाबाद गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा रद्द

औरंगाबाद | हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा या सणानिमित्त औरंगाबादमध्ये अनेक वर्षांपासून भव्य शोभायात्रा काढण्यात येते. मात्र जागतिक महामारी असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आयोजित सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, अशी माहिती हिंदू नववर्ष (गुढीपाडवा) स्वागत समितीचे संस्थापक अध्यक्ष, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच गुढ्या उभारून सण साजरा करा, असे आवाहन … Read more

फसवणूकीपासून कायमचे वाचण्यासाठी आता अशा प्रकारे तपासा सोन्याची शुद्धता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. कोरोनाव्हायरस साथीच्या वेळी बहुतेक लोक बाजारात आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळत आहेत. अशा परिस्थितीत अनेक ग्राहक हे ऑनलाइन शॉपिंगला प्राधान्य देत आहेत. मात्र ऑनलाइन शॉपिंग करताना ग्राहकांना हे देखील माहित असले पाहिजे की, ते खरेदी करीत असलेल्या वस्तू बनावट तर नाहीत. ग्राहकांनी खरेदी केलेली … Read more

दसरा-दिवाळीच्या निमित्ताने रेल्वे सुरु करणार 120 खास गाड्या, गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा, दिवाळीच्या निमित्ताने सध्या चालणार्‍या बहुतांश विशेष गाड्यांची (Special Trains) वेटिंग लिस्ट 100 च्या वर गेली आहे. म्हणूनच रेल्वेने आणखी नवीन गाड्या चालवण्याची तयारी केली आहे. सीएनबीसी आवाज कडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे 120 फेस्टिव स्पेशल ट्रेन सुरु करण्याची योजना तयार करीत आहे. मात्र कोरोना साथीच्या आजारामुळे महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या राज्य … Read more

आर्थिक संकटांपासून दूर राहण्यासाठी बुद्धि आणि ज्ञानाच्या देवाकडून प्रेरणा घेऊन Financial Management कसे करायचे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या वेळी देशभरातील लोकांनी गणेश चतुर्थीनिमित्त बुद्धि आणि ज्ञानाची देवता असलेल्या गजाननाला आपल्या घरी बसविले आहे. अर्थात या वेळी मागील वर्षांप्रमाणे गणेशोत्सव कृतज्ञतापूर्वक साजरे केले जाणार नाहीत, मात्र लोक त्यांच्या क्षमता व श्रद्धा या अनुषंगाने घरी बाप्पांची आपल्या कुटुंबीयांसह पूजा करीत आहेत. जरी आपण गणपती कडून जीवनातील प्रत्येक गोष्टीबाबत शिकवण … Read more

कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने; काय आहेत उत्सवकाळातील मुहूर्त? घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणपती किंवा गणेशोत्सव हा मराठी बांधवांसाठी विशेष जिव्हाळ्याचा सण. गणपती बसण्याची लोक वर्षभर वाट पाहत असतात. खेड्या-पाड्यातील लोकांना एकत्र बांधून ठेवताना हा सण महत्वाची भूमिका पार पाडतो. यंदाच्या गणेशोत्सवावर मात्र कोरोनाचे सावट असल्याने अनेकांना गणरायांची प्रतिष्ठापना करण्यासंदर्भातील चिंता लागून राहिलेली आहे. अनेक ठिकाणी गुरुजी व्हिडिओ कॉलवरुन पूजा सांगणार आहेत. तर काहीजण … Read more

नदीकाठी गणपती विसर्जनास परवानगी नाही – गुरव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड कोरोना महामारीमुळे कराड शहरात नदीकाठी किंवा पाणवठ्यावर गणेश मूर्ती सार्वजनिकरित्या विसर्जन करण्यास परवानगी नाही. शासनाच्या नियमांचे पालन करावेत, नगरपालिकेने तयार केलेल्या ठिकाणच्या जलकुंड किंवा त्यांनी पाठवलेल्या वाहनात गणेश मंडळे व नागरिकांनी मूर्ती देवून सहकार्य करण्याचे आवाहन डीवायएसपी सुरज गुरव यांनी केले. मलकापूर (ता. कराड) या नगरपरिषदेच्या वतीने एक नगरपरिषद … Read more

यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव होणार साध्या पद्धतीने साजरा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दरवर्षी गणेशोत्सव म्हंटल की लहानापासून थोरांपर्यंत सर्वाना गणेशोत्सव सभारंभाचे वेध लागलेले असतात. गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत सर्वत्र वातावरण प्रसन्न असते. अनेक ठिकाणी सजावटी साठी लोक सर्वत्र तयारी साठी लागलेले असतात. सर्व गणेशोत्सव मंडळामध्ये या दिवसांमध्ये लगबग सुरू असते. सर्वत्र ठोल ताशा याचा आवाज सुरू असतो पण या वर्षी कोरोनाचे संकट इतके मोठे … Read more